Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

World Milk Day: श्वेत क्रांतीने भारताची अर्थव्यवस्था कशी बदलली? जाणुन घ्या संपूर्ण माहिती

हा लेख भारतातील श्वेत क्रांतीच्या सुरुवातीपासून त्याच्या आर्थिक परिणामांपर्यंतचा विस्तृत आढावा देतो. त्यात Operation Flood, डॉ. वर्गीज कुरियन यांचे योगदान आणि दुग्ध उत्पादनातील वाढ यांचा समावेश आहे.

Read More

Holi 2024: होळीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, पहा संपूर्ण माहिती

हा लेख होळी २०२४ च्या सणाच्या भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणामांचा विश्लेषण करतो, ज्यामध्ये स्थानिक व्यवसाय, पर्यटन, आणि ई-कॉमर्स क्षेत्रांमधील वाढीवर प्रकाश टाकला गेला आहे. याद्वारे, होळीच्या उत्सवांनी अर्थव्यवस्थेला कसे चालना दिली, हे समजून घेण्यास मदत होईल.

Read More

Nudge Theory: भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी वापरली गेला ‘नज सिद्धांत’, जाणून घ्या काय आहे हे प्रकरण

अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थॅलर (Richard Thaler) यांनी सुचवलेला नज सिद्धांत (Nudge Theory) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वापरून देशाच्या अर्थकारणात सुधारणा आणल्या असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

Read More

Indian Economy : भारताचे दरडोई उत्पन्न देखील वाढले पाहिजे- माजी RBI गव्हर्नर सी. रंगराजन

ICFAI फाउंडेशन फॉर हायर एज्युकेशनच्या 13 व्या दीक्षांत समारंभात बोलताना सी. रंगराजन यांनी देशाच्या आर्थिक नियोजनावर आपले मत नोंदवले. कोरोना लॉकडाऊननंतर जगभरात अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. याही परिस्थितीत भारताने उत्तम कामगिरी केली असून धोरण निर्मात्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात ‘ब्लू प्रिंट’ बनवणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.

Read More

Tax exemption: केमिकल सेक्टरला करातून सूट देण्याची सरकारची तयारी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संकेत

Tax exemption: देशातल्या केमिकल सेक्टर म्हणजेच रसायन उद्योगाला करातून सूट मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच याबाबतचे संकेत दिले आहेत. रसायन क्षेत्र हे एक मोठं क्षेत्र असून देशाच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राला विशेष स्थान आहे.

Read More

Indian Economy: यंदा भारताचा विकास दर 6.4% राहणार, चीनला टाकणार मागे!

आशियाई विकास बँकेने (Asian Development Bank) ग्रामीण आणि शहरी ग्राहकांची मागणी, ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमता, शहरी बेरोजगारी आणि वाहनविक्रीत भारताची सुरु असलेली घोडदौड लक्षात घेता, यंदाच्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6.4% असेल असे म्हटले आहे.

Read More

Indian Middle Class: 2047 पर्यंत मध्यमवर्गीयांची संख्या 102 कोटी होईल; कुटुंबाचं उत्पन्न 20 लाखांवर जाईल- PRICE Survey

भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. येत्या काळात देशाची अर्थव्यवस्था वार्षिक 6-7 टक्के दराने वाढेल. त्यामुळे 2047 पर्यंत देशातील मध्यमवर्गीयांची संख्या 61 टक्के होईल, असे PRICE संस्थेने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

Read More

Indian Economy: भारतीय अर्थव्यवस्था 7.5% दराने वाढण्याची शक्यता, मुख्य आर्थिक सल्लागारांची माहिती

अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या उपाययोजना आखत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत स्थैर्य राखण्यासाठी आणि त्याचा निरंतर विकास आणि वृद्धी सुनिश्चित करण्यासाठी सरकारने महसुली खर्चापेक्षा जमिनीतील गुंतवणूक वाढवली आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे असे व्ही. अनंत नागेश्वरन यांनी म्हटले आहे. अर्थव्यवस्थेचा विकास करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग ठरला असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

Read More

Moody’s Report on Indian Economy: भारताची आर्थिक कामगिरी दमदार पण नोकरशाहीचा अडसर मात्र कायम

मूडीजने त्यांच्या अहवालात एक महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. येत्या काळात भारताची आर्थिक घोडदौड कायम राहणार असून भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर देखील उल्लेखनीय कामगिरी करेल असे अहवालात म्हटले आहे. असे असले तरी नोकरशहा म्हणजेच शासकीय अधिकारी हे भारताच्या आर्थिक विकासात अडथळा ठरू शकतात असे मत अहवालात नोंदवले गेले आहे.

Read More

Uttar Pradesh Economy : 1 ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था गाठण्याचा योगी सरकारचा संकल्प

Uttar Pradesh Economy : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येत्या चार वर्षात उत्तरप्रदेशची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचविण्याची उद्दीष्ट नजरेसमोर ठेवले आहे. या उद्दीष्टपूर्तीसाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Read More

Hindu Rate Of Growth: ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’ भारत धोकादायक पातळीच्या जवळ असल्याचे रघुराम राजन यांनी का म्हटले?

Hindu Rate Of Growth: नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस (NSO) ने गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या ताज्या अंदाजावरून असे दिसून येते की, तिमाही वाढीतील सततची घसरण ही आर्थिक वाढीसाठी मोठी चिंतेची बाब आहे. आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) दुसऱ्या तिमाहीत 6.3 टक्के आणि पहिल्या तिमाहीत 13.2 टक्क्यांवरून 4.4 टक्क्यांवर घसरले आहे.

Read More

Rupee trade policy: रुपयातील जागतिक व्यापाराला मिळाला चकित करणारा प्रतिसाद!

Rupee trade policy: भारताच्या जागतिक व्यापाराला चकित करणारा प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या 6 महिन्यात किती खाती उघडण्यात आली आहेत ते जाणून घ्या .

Read More