Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Prices Jump 10%: घरांच्या किंमतीत प्रचंड वाढ, गृहकर्ज-मालमत्ता खरेदीवर काय परिणाम होणार?

देशातील प्रमुख शहरांमधील घरांच्या किंमतीत गेल्या वर्षभरात प्रचंड वाढ झाली आहे. या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य नोकरदारवर्गाला घर खरेदी परवडत नाहीये.

Read More

Top 5 Home Loans for Pensioners: वरिष्ठ नागरिकांसाठीच्या शीर्ष ५ कर्ज पर्यायांची माहिती, पहा संक्ष‍िप्त माहिती

हा लेख पेन्शनधारकांसाठी आणि वरिष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या शीर्ष ५ गृहकर्ज पर्यायांवर प्रकाश टाकतो. तसेच या लेखामध्ये विविध बँका आणि वित्तीय संस्थांद्वारे उपलब्ध केलेल्या कर्ज योजनांची माहिती दिली आहे, जेणेकरून वरिष्ठ नागरिक आणि पेन्शनधारक त्यांच्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करू शकतात.

Read More

Home Loan Interests Rates: हे आहेत शीर्ष ५ बँकांकडून आकारले जाणारे गृहकर्जाचे व्याजदर

हा लेख भारतातील शीर्ष ५ बँकां - HDFC, ICICI, कोटक महिंद्रा, बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँक या बँकाकडून आकारल्या जाणाऱ्या गृहकर्जाच्या व्याजदरांवर माहिती पुरवतो. या लेखामध्ये गृहकर्जाच्या व्याजदरांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Read More

Home Loan Scheme: घर खरेदी करण्याचा विचार आहे? सरकार आणणार 60 हजार कोटी रुपयांची योजना, ‘या’ लोकांना मिळेल फायदा

मोदी सरकार तब्बल 60 हजार कोटी रुपयांची गृह कर्ज सबसीडी योजना सुरू करणार आहे. शहरी भागात राहणाऱ्या लाखो लोकांना या योजनेचा फायदा मिळेल.

Read More

Home Loan Processing Fee: होम लोनसाठी या टाॅपच्या बॅंका घेताय इतकी प्रोसेसिंग फी, जाणून घ्या सविस्तर

Home Loan Processing Fee: सणासुदीच्या वातावरणामुळे सर्वच जागी भन्नाट ऑफर्स पाहायला मिळत आहेत. यात, घर, कार, इलेक्ट्राॅनिक वस्तू आणि अजूनही बऱ्याच गोष्टींवर आकर्षक सवलत मिळत आहेत. तुम्ही देखील या सवलती पाहून घर खरेदी करायचा प्लॅन बनवत असाल तर त्याआधी या बॅंकांची प्रोसेसिंग फी पाहून जा, तुमची थोडीतरी बचत नक्कीच होईल.

Read More

Loan Foreclosureचे फायदे काय आहेत? तुम्हाला सुद्धा ईएमआयमधून सुटका हवी, जाणून घ्या प्रक्रिया

Loan Foreclosure चे फायदे जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला Foreclosure म्हणजे काय, हे माहित आहे का? फोरक्लोजर म्हणजे वेळेपूर्वी कर्ज चुकते करणे. त्याला बँकिंगच्या भाषेत लोन फोरक्लोजर म्हटले जाते.

Read More

HDFC Bank Home Loan rate: नवं घर घ्यायचंय? मग HDFC बँकेच्या गृहकर्जाचे व्याजदर चेक करा

गृहकर्जाचा व्याजदर कमी म्हणजे EMI देखील कमी भरावा लागेल. घर घेताना कोणती बँक सर्वात कमी व्याजदर देत आहे याचा ग्राहक शोध घेत असतात. या लेखात पाहूया HDFC बँकचे गृहकर्जावरील व्याजदर किती आहेत.

Read More

Home Loan घेतलेल्या व्यक्तीचे निधन झाल्यास, कागदपत्रे कुणाला मिळणार? RBI चा हा नियम जाणून घ्या

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार कर्जाची संपूर्ण परतफेड केल्यानंतरची घराची कागदपत्रे कर्जदार व्यक्तीला दिले जातात. मात्र होम लोन सुरु असतानाच कर्जदार व्यक्तीचे निधन झालं आणि त्याच्या ऐवजी जी व्यक्ती कर्जाचे हफ्ते भरण्यास तयार होते त्यांना कर्जफेडीनंतर मालमत्तेची कागदपत्रे हस्तांतरित केली जातात.

Read More

Home Loan Pre Payment: गृहकर्ज प्री-पेमेंट काय आहे? जाणून घ्या डिटेल्स

Home Loan Pre Payment: घर गृहकर्ज काढून घेतल्यावर, ते लवकरात लवकर सेटल व्हावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी दोन पर्याय उपलब्ध असतात. यातला पहिला म्हणजे, EMI भरणे आणि दुसरा प्री-पेमेंट (Pre-Payment ) करणे. तर प्री-पेमेटचे फायदे-तोटे आपण आज जाणून घेणार आहोत.

Read More

SIP Vs Home Loan: चांगली पगारवाढ मिळाल्यास SIP मधील गुंतवणूक वाढवावी की गृहकर्ज आधी फेडावे

चांगली पगारवाढ किंवा नोकरी बदलल्यावर जास्त पॅकेज मिळालं तर काय करावं? होम लोन लवकरात लवकर फेडावं की एसआयपीमधील गुंतवणूक वाढवावी. दीर्घकाळात कोणता पर्याय फायद्याचा ठरेल ते पाहूया.

Read More

Joint Home Loan: जाॅईंट गृहकर्ज घेताय? हे आहेत फायदे

घर घेणं म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा असतो. पण, तो पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. प्रसंगी गृहकर्ज ही घ्यावे लागू शकते. कारण, घराच्या किमती खूप वाढून आहेत. त्यामुळे, गृहकर्ज घेतल्यास ते फेडायला 20-30 वर्ष लागू शकतात. यासाठी घर घेण्याआधीच त्याचे प्लॅनिंग करणे गरजे आहे. म्हणूनच आपण आज जाॅईंट (संयुक्त) गृहकर्जाचे फायदे जाणून घेणार आहोत.

Read More

Home Loan Rules: गृहकर्ज नियम बदलांचा ग्राहकांवर काय परिणाम होईल? कर्ज मिळणं आणखी अवघड होईल का?

रिझर्व्ह बँकेने गृहकर्ज नियमांत बदल करण्याची घोषणा केली आहे. 31 डिसेंबर 2023 पासून नवे नियम लागू होतील. बँकांच्या मनमानीला काही प्रमाणात यामुळे आळा बसेल. मात्र, कर्जदारावर या नव्या नियमांचा काय परिणाम होईल, ते जाणून घ्या.

Read More