Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Insurance: होम इन्शुरन्स घेताय? कव्हरेजविषयी जाणून घ्या सर्व काही

प्रत्येकजण स्वत:चे एक घर असावे असे स्वप्न पाहत असतो. घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण धडपड करतो. प्रसंगी आयुष्याची कमाई त्यात गुंतवतो. मात्र, काहीवेळा नैसर्गिक अथवा मानव निर्मित दुर्घटनांमुळे तुमच्या घराचे नुकसान होण्याची शक्यता असते, अशा संभाव्य धोक्यापासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई व्हावी यासाठी होम इन्शुरन्स काढणे हा चांगला पर्याय आहे.

Read More

Home Insurance: भाडेकरुंनीही घ्यावी गृह विमा पॅकेज पॉलिसी, 'हे' आहेत फायदे

Home Insurance Package Policy: आपल्यापैकी बहुतेकांसाठी घर ही भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या मौल्यवान संपत्ती असते. घर हे स्वत: असो किंवा भाड्याने घेतलेलं तिथे आपल्याला आराम आणि आनंदच मिळतो. घर हे आपल्यासाठी एक सुरक्षित ठिकाण असते. अशा घराला 'गृह विमा पॅकेज पॉलिसी' ही सुरक्षा प्रदान करते.

Read More

Appliance Maintenance Tips: तुमच्या घरगुती उपकरणांची निगा कशी राखाल? जाणून घ्या साध्यासोप्या टिप्स

आपल्या घरगुती उपकरणांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आणि हानीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि नियमित देखभाल करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. या साध्यासोप्या टिप्सचे अनुसरण करून, आपण आपल्या उपकरणांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करू शकता आणि अनावश्यक खर्च टाळू शकता.

Read More

Home insurance : नैसर्गिक आपत्तीमुळे घराचं नुकसान? गृह विम्याचा पर्याय देईल दिलासा

Earthquake damage : नैसर्गिक संकटांचा (Natural disaster) सामना करत असताना आपल्या मालमत्तांचं मोठं नुकसान होतं. त्यात भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती असेल तर प्रचंड हानी होते. यात जीवितहानीसह वित्तहानीचा धोकाही मोठा असतो. त्यामुळे अशा संकटांचा सामना करत असताना झालेली वित्तहानी भरून काढण्याचे विविध पर्याय आपल्यासमोर असतात. त्यातलाच एक म्हणजे गृह विमा...

Read More

Lifestyle : 3D वॉलपेपर म्हणजे काय? भिंतीवर वॉलपेपर लावण्यासाठी किती खर्च येतो?

आपल्या लाईफस्टाईलचा (Lifestyle) एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपले घर. घर सजवणे प्रत्येकालाच आवडते. त्यातही घराच्या भिंती आकर्षक करण्याकडे आपण विशेष लक्ष देतो. तेव्हा 3D वॉलपेपरचा (3D wallpaper) वापर करुन आपण घर कसे सजवू शकतो? ते आज पाहूया.

Read More

Home Loan Insurance: घराला आणि कुटुंबाला सुरक्षा देणारा 'होम लोन इन्शुरन्स' नक्की आहे तरी काय? जाणून घेण्यासाठी वाचा

Home Loan Insurance: होम लोन इन्शुरन्स घेणं बंधनकारक नाही मात्र होम लोन इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे.

Read More

Top 10 Things to Keep in Mind Before Purchasing House: घर खरेदी करताना महत्वाच्या 'या' 10 गोष्टी तपासून बघाच!

रिअल इस्टेट गुंतवणूक ही सध्याच्या काळातील सर्वोत्तम गुंतवणुकीपैकी एक आहे जर तुम्ही योग्य गुणवत्तेची मालमत्ता निवडली असेल.गुंतवणुकीत तुमची निवड चुकली तर तुमच्या आर्थिक आरोग्यावर याचा परिणाम करू शकतो कारण ही मालमत्ता तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवलेला असतो.

Read More

Home Insurance: गृहविमा म्हणजे काय? 'या' नुकसानीपासून मिळते संरक्षण

गृह विमा काढल्यानंतर घराची झालेल्या नुकसानीपासून तुम्हाला संरक्षण मिळते. याद्वारे तुमच्या मालमत्तेला सुरक्षा मिळते. गृहविमा हा जनरल इन्शुरन्सच्या अनेक प्रकारांपैकी एक आहे. वैयक्तिक घर, बंगलो, फ्लॅट, अपार्टमेंट यांचा तुम्ही विमा काढू शकता.

Read More

Real Estate : बिल्डर दिवाळखोर झाला तरी लगेच पूर्ण होणार ताबा प्रक्रिया, जाणून घ्या नवा नियम

अनेक वेळा तुम्हाला रियल इस्टेट प्रकल्प (Real Estate Projects) मध्यभागी अडकलेले आढळतील. बिल्डरने काही कारणास्तव प्रकल्प पूर्ण केला नाही आणि दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. बिल्डरने दिवाळखोरीसाठी अर्ज केल्यापासून ते प्रकल्प दुसर्‍या कंपनीकडे सोपवल्यापर्यंत आणि घर खरेदीदाराला मिळेपर्यंत वर्षे उलटून जातात.

Read More

Home Insurance, गृह विम्यात काय काय समाविष्ट असते, तुम्हाला माहीत आहे का?

परिपूर्ण अशा घराच्या शोधात आपण मोठ्या प्रमाणात वेळ आणि प्रयत्नांची गुंतवणूक करतो. पण दीर्घकाळात या घराचे संरक्षण करण्याच्या मुद्दयाकडे मात्र सहसा दुर्लक्ष करतो. गृह विमा हा विम्याचा सर्वांत दुर्लक्षित प्रकार आहे. पुरेशा माहिती अभावी बहुतांश लोक याकडे दुर्लक्ष करतात. या विम्याचे संरक्षण काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रथम काही गैरसमज दूर करू.

Read More

महिन्याला 1400 रुपये भरून घ्या एलआयसीचा ‘जीवन आनंद’

एलआयसी (LIC)च्या माध्यमातून कुटुंबातील लहानमोठ्या सगळ्यांसाठीच विम्यासह सुरक्षित गुंतवणूक करता येते. एलआयसीने सर्व वयोगटातील लोकांसाठी वेगवेगळ्या पॉलिसी आणल्या आहेत. त्यातीलच एक, कमी प्रीमिअममध्ये (less premium lic policy) आयुष्यभर साथ देणाऱ्या ‘जीवन आनंद पॉलिसी’बद्दल आपण माहिती घेणार आहोत.

Read More

शॉप इन्शुरन्स म्हणजे काय? यात कोणकोणत्या जोखमींचा समावेश होतो?

दुकानदार अनेक प्रकारची जोखीम पत्करून व्यवसाय करत असतो. त्याच्या दुकानात कोट्यवधी रूपयांचा माल असतो, तो सुरक्षित ठेवण्यासाठी दुकानाचा विमा (Shop Insurance) काढणे आवश्यक आहे.

Read More