Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Employment Schemes: पुरुषांच्या रोजगारात वाढ करण्यासाठी सरकारकडून कोणत्या योजना राबवल्या जात आहेत? वाचा

भारतात बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहे. सरकारच्या या योजनांबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

Self Help Groups : महिला बचत गटांना आता मिळणार दुप्पट निधी; मार्गदर्शकांच्या मानधनातही वाढ

बचत गटांना राज्य शासनाकडूनही मदतीचा हातभार लावला जातो. बचत गटांना प्रोत्साहन देऊन आणखी बळकट करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यापुढे महिला स्वयं सहायता गटांना राज्य सरकारकडून दुपटीने अर्थ सहाय्य मिळणार आहे.

Read More

Central Government Scheme: या योजनेचा लाभ आता आई-वडीलांसह सासू-सासरे ही घेणार, कोणती आहे योजना?

Central Government Health Scheme: केंद्राच्या केंद्र सरकार आरोग्य योजनेमध्ये (CGHS) महत्वाचा बदल करण्यात आला असून आता केंद्र सरकारमध्ये कार्यरत असलेला पुरूष कर्मचारी आई-वडील किंवा सासू-सासरे यांनाही या योजनेंतर्गत लाभार्थी म्हणून आणू शकतो. चला तर मग या योजनेविषयी अधिक जाणून घेऊया.

Read More

Sanitary pads: अस्मिता योजना! मुलींना दिले जातात माफक दरात सॅनेटरी नॅपकिन्स

Sanitary pads: आता सॅनेटरी पॅडबाबत सर्व महिलांमध्ये जागरूकता निर्माण झाली. आता सॅनेटरी पॅडचे अनेक ब्रॅंड आहेत. प्रत्येक महिला वेगवेगळा ब्रॅंड वापरतात. त्याचबरोबर महिला बचत गट, आरोग्य सेविकासुद्धा कमी किमतीमध्ये सॅनेटरी पॅड पुरवतात. जाणून घेऊया, याबाबत सविस्तर माहिती.

Read More

Admission Fee Refund: प्रवेश रद्द केल्यास विद्यार्थ्याला मिळणार संपूर्ण प्रवेश शुल्क, UGC चे निर्देश!

विद्यार्थ्याने जर पूर्ण शुल्क भरून प्रवेश घेतला असेल आणि तो प्रवेश रद्द करून अन्य संस्थेत त्याला प्रवेश घ्यायचा असेल अशावेळी शिक्षण संस्थेला विद्यार्थ्याने भरलेले संपूर्ण पैसे आणि त्याची कागदपत्रे परत करावी लागतील असे खुद्द विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC)ने स्पष्ट केले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठीच्या शुल्क परतावा धोरणात विद्यापीठ अनुदान आयोगाने ही भूमिका जाहीर केली आहे.

Read More

Army Canteen Discount: आर्मी कॅन्टीनमध्ये जवानांना किती सवलत मिळते? त्याचा कोण फायदा घेऊ शकतं?

भारतीय जवान जे दिवस-रात्र देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची पर्वा न करता सीमेवर तैनात आहेत. त्यांचे उपकार मानावे तेवढे कमीच आहे. यासाठी सरकारही जवानांची पुरेपूर काळजी घेते. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने कॅन्टीन स्टोरेज डिपार्टमेंटची (CSD) स्थापना केली आहे. जे 'आर्मी कॅन्टीन' म्हणून ओळखले जाते. त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Government scheme : 'मागेल त्याला शेततळे' या योजनेसाठी अर्ज कसा करावा? पात्रता काय आहे? जाणून घ्या

Government scheme : राज्य सरकारकडून राज्यातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विशेष योजना असतात त्यापैकी एक म्हणजेच मागेल त्याला शेततळे योजना. या योजनेसाठी अर्ज कसा करावा? पात्रता काय? जाणून घेऊया

Read More

Government Schemes : भारतातील महिला उद्योजकांसाठी असलेल्या सरकारी योजना कोणत्या?

Government Schemes For Women Entrepreneurs : महिला उद्योजकांच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी, भारत सरकार त्यांना अनेक सहाय्यक कार्यक्रम आणि योजनांद्वारे सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. महिला उद्योजकांना पाठिंबा म्हणून भारत सरकारने सुरू केलेल्या काही योजना आहेत. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

Read More

'महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना' काय आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mahila Swayamsidhi Vyaj Partawa Yojana: महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील महिलांसाठी विविध सरकारी योजना सुरू करत असते. महिलांचा सामाजिक आणि आर्थिक विकास व्हावा, हा या योजनांचा उद्देश असतो. महाराष्ट्र शासनाच्या वतीने अशीच एक योजना राबविण्यात आलेली आहे. जिचे नाव महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना असे आहे.

Read More

SCSS Govt Scheme: सरकारच्या 'या' योजनेतून गुंतवणूकदाराला मिळते 8 टक्के व्याज

SCSS Scheme: सरकार ज्येष्ठ आणि अतिज्येष्ठ नागरिकांचा विचार करून त्यांच्याकरीता विविध योजना राबवत असते. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizens Savings Scheme) ही अशीच एक योजना असून, सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली आहे. या योजनेत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती गुंतवणूक करू शकते. या योजनेत एप्रिल ते जून 2023 या कालावधीसाठी सरकारने 8.2 टक्के व्याज फिक्स केले आहे.

Read More

Mahila Sanman Saving Certificate : महिला सन्मान बचत पत्रावर कर सूट मिळते का ?

Mahila Samman Saving Certificate : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी महिलांसाठी आखलेल्या विविध योजनांची माहिती दिली. त्यातच महिलांना गुंतवणूकीची सवय लागावी यासाठी, एक बचत योजना आणलीय. 'महिला सन्मान बचत पत्र योजना' (Mahila Samman Saving Certificate) म्हणजेच MSSC असे त्या योजनेचे नाव आहे.

Read More

Akshaya Tritiya 2023 : सरकारी योजनेत सोनं गुंतवून मिळवा अतिरिक्त उत्पन्न

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घेतलेल्या सोन्याचा उपयोग गुंतवणूक योजनेमध्ये केल्यास आर्थिक लाभ मिळण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. यासाठी सरकारी योजनांची मदत तुम्ही घेऊ शकता. सरकारच्या सुवर्ण मुद्रीकरण (Gold Monetisation Scheme or Revamped Gold Deposit Scheme) योजनेच्या माध्यमातून हा लाभ तुम्हाला मिळू शकतो.

Read More