1 जुलैपासून सरकारी बचत योजनांच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता!
तुम्ही जर सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जाणून घ्या कोणत्या सरकारी योजनांवर किती व्याजदर आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
तुम्ही जर सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जाणून घ्या कोणत्या सरकारी योजनांवर किती व्याजदर आहे.
Read MoreAgneepath Scheme Indian Army : वायुदलातील भरतीची नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार या भरतीसाठी 5 जुलै, 2022 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
Read Moreप्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana 2022) योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी, लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांची ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्हीप्रकारे करता येते
Read Moreसंयुक्त राष्ट्रसंघाच्यावतीने (United Nations) 2010 पासून 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन (International Widows Day) म्हणून पाळला जातो. यानिमित्त महाराष्ट्र सरकारने गरीब विधवा महिलांसाठी निवृत्तीवेतन (Pension) योजना सुरू केली आहे.
Read Moreकर्मचारी राज्य विमा महामंडळाची (ESIC) योजना 2022 च्या अखेरीस देशभरात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Read Moreयोजनेच्या सुरुवातीला यावर्षी 46 हजार तरुणांना मिळणार सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात सेवा देण्याची संधी
Read Moreसंरक्षण मंत्रालयाने मंगळवारी दि. 14 जून रोजी जाहीर केलेल्या 'अग्निपथ' योजनेद्वारे सरकार सैन्यात भरती होणाऱ्या तरूणांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या वाऱ्यावर सोडत असल्याची भावना सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक असलेल्या तरूणांकडून आणि त्यांच्या पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
Read MoreNational Pension scheme: नॅशनल पेन्शन योजना ही एक महत्त्वाची गुंतवणूक योजना आहे. जी पूर्वी फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना (Government Servant) लागू होती. पण 2009 पासून ती सर्वांसाठी खुली करण्यात आली.
Read Moreआपल्या जमिनीच्या सातबाऱ्याची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महाभूलेख संकेतस्थळाला भेट द्या.
Read Moreकर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) दोन्ही सुरक्षित दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहेत. गुंतवणुकीच्या या पर्यायांद्वारे संथ मात्र स्थिर आणि सुरक्षित परताव्याची हमी मिळते.
Read Moreमहास्वयम रोजगार नोंदणी पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन त्यांना स्वावलंबी बनवण्यास मदत केली जाते आहे.
Read Moreस्वतःचा व्यवसाय सुरू करून रोजगार निर्मिती करणाऱ्या आणि आपल्या व्यवसायात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सरकारने प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना (Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana - PMRPY) सुरू केली आहे.
Read More