Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maharashtra Garmin Aawas Yojna: महाराष्ट्र ग्रामीण आवास योजनेचा लाभ कसा मिळवू, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Gramin Aawas Yojna: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 20 नोव्हेंबर 2020 मध्ये ग्रामीण महाआवास योजनेची सुरुवात केली. ग्रामीण भागातील लोकांना पक्की घरे देण्याचा उद्देश पुढे ठेवून ही योजना सुरू करण्यात आली.

Read More

Government Scheme for Disability: दिव्यांगांसाठी सरकारच्या योजना, शिक्षण, रोजगाराला सहकार्य आणि पेन्शनचा मिळेल लाभ

Government Scheme for Disability: सरकारकडून समाजातील प्रत्येक घटकांसाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. ज्याप्रमाणे निराधार, विधवा, शेतकरी, विद्यार्थी, तरुण या सर्वांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तीसाठी सुद्धा सरकारकडून अनेक सोईसुविधा आणि योजना राबविल्या जातात. त्या माहित करून घेऊया.

Read More

Orchard Plantation Subsidy: आता फळबागांना मिळणार 100% अनुदान! भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना पुन्हा सुरु

Orchard Plantation Subsidy: तीन वर्षापासून बंद असलेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये 16 बहुवार्षिक फळबागांच्या लागवडीसाठी 100 टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळत आहे.

Read More

Safety Kit For Construction Worker: राज्यात बांधकाम कामगारांना मिळतोय सेफ्टी किट, वाचा 'या' योजनेविषयी

Safety Kit For Construction Worker: महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत कामगारांकरिता विविध प्रकारच्या 24 कल्याणकारी योजना राबविल्या जातात. विविध योजनांपैकी बांधकाम कामगारांना पेट्या म्हणजेच सेफ्टी किट वाटप करणारी महत्त्वाची योजना सध्या राबविण्यात येत आहे.

Read More

Subsidy Scheme: माहित करून घ्या, गोठा बांधणी अनुदान योजनेबद्दल!

Subsidy Scheme: केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजना राबवितात. जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक मदत व्हावी. महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करते त्या योजनांपैकीच एक योजना गाई गोठा योजना आहे.

Read More

Kisan Anudan Yojana : किसान अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्याला मिळतात 'हे' लाभ

Subsidy To Farmers : सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबवित असतात, मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांसाठी अशीच एक किसान अनुदान योजना राबविली आहे.

Read More

General Provident Fund Interest Rate : GPF वर येत्या तिमाहीत किती टक्के व्याज मिळणार

एप्रिल ते जून 2023 या तिमाहीसाठी सरकारने जनरल प्रॉव्हिडंट फंड (GPF) वरील व्याज दर (Interest Rate) 7.1 टक्क्यावर कायम ठेवला आहे. जीपीएफ म्हणजे सामान्य भविष्य निर्वाह निधी होय, ज्यावर सरकार प्रत्येक तिमाहीसाठी व्याजदर निश्चित करते.

Read More

FPO Scheme : सरकार शेतकऱ्यांना देणार 15 लाखांची मदत, तेव्हा 'या' आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा

PM Kisan FPO Scheme : नवीन कृषी व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देशभऱ्यातील शेतकऱ्यांना 15 लाख रुपये देणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळावी, हा यामगाचा उद्देश आहे.

Read More

Mushroom Farming: महाराष्ट्रात अळंबी व्यवसायाला उधाण

Mushroom Farming : अनेक आजारावर गुणकारी औषध (Medical Benefits) म्हणून प्रचलित असलेल्या अळंबीचा (Mushroom Business) व्यवसाय कुणीही सुरू करू शकतात. अतिशय कमी गुंतवणूकीमध्ये, छोट्या जागेत आणि सहजरित्या हा व्यवसाय करता येतो.

Read More

Government scheme: आता शिक्षण पूर्ण करण्यात आर्थिक मदत करणार राज्य सरकारची 'ही' योजना..

Government scheme: राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दहावी, बारावी, पदविका, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारकडून दरवर्षी 51 हजारांची रक्कम दिली जाणार आहे.

Read More

Mahila Samman Yojana: महिलांसाठी खुशखबर! काल पासून महिलांना मिळतेय एसटी प्रवास भाड्यात 50% सूट..

Mahila Samman Yojana: 17 मार्च 2023 पासून सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये 50 % सवलत देण्यास सुरवात केली आहे. या सवलतीची compensatory शासनाकडुन करण्यात येणार आहे.

Read More

Maharashtra Ration Update: केशरी रेशनकार्ड धारकांना अन्नधान्य न देता पैसे देण्याचा शासनाचा निर्णय…..

Maharashtra Ration Update: मागील काही दिवसात जनतेला मोफत अन्न देण्याची घोषणा सरकार कडून करण्यात आली होती. त्यातच आता महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्डधारकांसाठी अन्नधान्य न देता पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More