Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Managing Finance After Death of Husband: विधवांसाठी पेन्शन देणाऱ्या योजना कुठल्या?

Managing Finance After Death of Husband : पतीचा अचानक मृत्यू झाला आणि स्त्री कमावती नसेल तर तिच्यावरचं संकट दुहेरी असतं. एक तर उर्वरित आयुष्य एकट्याने काढायचं आणि दुसरं म्हणजे घरातला कमाईचा स्त्रोत कमी झालेला असतो. अशावेळी विधवा महिलेच्या आयुष्याला आर्थिक आधार मिळावा यासाठी सरकारच्या काही पेन्शन योजना आहेत तुम्हाला माहीत आहेत?

Read More

Government Scheme : वीज बिलाचे टेन्शन दूर होणार! सरकारची ‘ही’ जबरदस्त स्कीम जाणून घ्या

सरकारकडून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्कीमच्या आधारे घरातील परिसरात सोलर पॅनेल उभारुन त्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही टेन्शनशिवाय एसी, पंखा आणि कूलर चालवून वीज बिल वाचवू शकता.

Read More

Govt offers 5G Test Bed: सरकारमान्य स्टार्टअप्सना मिळणार 5जी टेस्ट बेड सुविधा, टेस्ट बेड म्हणजे काय?

Govt offers 5G Test Bed: दूरसंचार विभागाने पुढील वर्षी जानेवारीपर्यंत सरकार-मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आणि एमएसएमईंना 5G नेटवर्क चाचणी प्लॅटफॉर्म मोफत उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. उद्योग, शैक्षणिक संस्था, सेवा पुरवठादार, संशोधन आणि विकास संस्था, सरकारी संस्था आणि उपकरणे उत्पादकांसह सर्व या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

Read More

Chief Minister Fellowship Scheme: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप योजना, 'असा' करा अर्ज

Chief Minister Fellowship Scheme: मुख्यमंत्री फेलोशिप योजना हा उच्च शिक्षण घेत असलेल्या गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र, भारत सरकारने सुरू केलेला एक शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे.

Read More

Gatai Stall Scheme: माहित करून घ्या, चर्मकार बांधवांसाठी असलेल्या गटई स्टॉल योजनेबद्दल!

Gatai Stall Scheme: महाराष्ट्र शासन राज्यातील सुशिक्षित बेरोजगार, अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व नवबौद्ध तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लोकांसाठी अनेक योजना राबवित असतात. त्यापैकी एक म्हणजे गटई स्टॉल योजना. महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना रोजगार मिळावा यासाठी गटई स्टॉल योजनेची सुरवात केली आहे.

Read More

Dairy business: डेअरी व्यवसाय सुरू करण्यासाठी, सरकारकडून काय मदत मिळते?

Dairy business: पुढील 5-6 वर्षांत दुग्ध व्यवसाय 18 टक्के चक्रवाढ दराने वाढण्याची अपेक्षा आहे. केंद्र आणि राज्य सरकार नवीन डेअरी चालकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. यामध्ये दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

Read More

Government Subsidy For Farmers : शेतकऱ्यांना 100% अनुदान देणाऱ्या महत्वपूर्ण पाच योजना

शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य व्हावे व त्यांचे उत्पादन वाढण्यास मदत व्हावी, या दृष्टीने सरकारने काही गोष्टींवर अनुदान देऊ केलं आहे. यातल्या काही योजना तर अशा आहेत, जिथे 100% अनुदान लागू होतं.

Read More

Pashu Kisan Credit Card: पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून मिळणारे लाभ माहित करून घ्या..

Pashu Kisan Credit Card: शेतकर्‍यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांना सहज आणि जलद कर्ज देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत, सरकार शेतकरी बांधवांना केवळ सुलभ व्याजदर कर्ज देते, त्यासोबतच वेळोवेळी अनुदान देऊन शेतकरी बांधवांना दिलासाही मिळतो. PKCCY योजनेंतर्गत शेतकरी बांधव कर्जासाठी अर्ज करू शकतात.

Read More

Maha DBT Farmer Subsidy Scheme: जाणून घ्या, महाडीबीटी शेतकरी अनुदान योजनेबद्दल!

Maha DBT Farmer Subsidy Scheme: जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असाल आणि शेतीमध्ये सातत्याने नुकसान होत असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) तुमच्यासाठी राज्य स्तरावर महा डीबीटी शेतकरी योजना सुरू केली आहे. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया..

Read More

PMSYM : पीएम श्रमयोगी मानधन योजनेविषयी जाणून घ्या

समाजातील सर्व घटकांची प्रगती व्हावी यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवत असतं. त्यापैकीच एक म्हणजे सरकारी योजना. आज आपण पीएम श्रमयोगी मानधन योजनेविषयी (PM Shram Yogi Maandhan Yojana) जाणून घेऊया.

Read More

Scheme of IRCTC: ट्रेनचा प्रवास करताना व्हॉट्सअॅपवरुन जेवण ऑर्डर करता येणार, आयआरसीटीसीची सुविधा

Scheme of IRCTC: ट्रेनमध्ये प्रवास करताना आता गरम जेवण थेट सीटपर्यंत मिळणार. आयआरसीटीसीच्या नवीन योजनेअंतर्गत आता व्हॉट्सअॅपवरून जेवण ऑर्डर करता येणार आहे. पूर्वी अॅपद्वारे ऑर्डर करण्याची किचकट प्रक्रिया काढून टाकत नवी सोप्पी, थेट व्हॉट्सअॅपवर ऑर्डर करता येईल.

Read More

PM Awas Yojana : पीएम आवास योजनेला 79 हजार कोटींचा निधी मिळाला, जाणून घ्या कोणाला मिळत आहे फायदा?

कमी उत्पन्न गटातील ज्यांना घर बांधण्यासाठी सरकारी मदत हवी आहे त्यांच्यासाठी पीएम आवास योजना (PM Awas Yojana) उपयुक्त ठरत आहे. या योजनेचा लाभ कोणाला मिळत आहे? ते जाणून घेऊया.

Read More