Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India's Richers Person: गौतम अदानीला मागे टाकत मुकेश अंबानी 2023 मध्ये भारतीय श्रीमंताच्या यादीत अव्वल स्थानावर

India's Richers Person: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची या वर्षातील संपत्ती 8.08 लाख कोटी असून, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 4.74 लाख कोटी इतकी आहे.

Read More

Top 10 Billionaires मध्ये एकही भारतीय नाही! अंबानी आणि अदानी यांचा क्रमांक कितवा?

जगातील श्रीमंतांच्या यादीतील अनेक अब्जाधीशांच्या संपत्तीत चढउतार झाल्यामुळे क्रमवारीत बदल झाला आहे. भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे पहिल्या 10 श्रीमंताच्या यादीत नाहीयेत. जाणून घ्या त्यांच्या संपत्तीत झालेले बदल...

Read More

Reliance industries: ब्रुकफील्डसोबत भागीदारी करत डेटा सेंटरच्या व्यवसायात उतरली अंबानींची रिलायन्स

Reliance industries: जगातल्या श्रीमंतांच्या यादीत असलेले मुकेश अंबानी आणि गौतम अडाणी हे दोघेही आता एकाच व्यवसायात दिसणार आहेत. डेटा सेंटरच्या या व्यवसायात रिलायन्सनं उडी घेतली आहे. गौतम अडाणी आधीच या व्यवसायात कार्यरत आहेत.

Read More

जगभरातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी 11 व्या क्रमांकावर, गौतम अदानींचा नंबर कितवा?

श्रीमंतांच्या यादीत टेस्लाचे सर्वेसर्वा एलन मस्क (Elon Musk) हे प्रथम क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे 255 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault) असून त्यांची संपत्ती 203 अब्ज डॉलर इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर 160 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जेफ बेझोस (Jeff Bezos) हे आहेत. फेसबुकचे मार्क झुकरबर्ग या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत.

Read More

Forbes Rich List 2023: भारतातील 169 बिलेनिअर्सकडे आहे 675 बिलियन डॉलर्सची एकूण संपत्ती, अदानींच्या संपत्तीत घट

Forbes Rich List 2023:भारतीय अर्थव्यवस्था ज्या वेगाने वाढत आहे त्याच वेगाने किंबहुना त्याहून अधिक वेगाने देशातील उद्योजकांची संपत्ती वाढत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जागतिक पातळीवरील फोर्ब्स या संस्थेने वर्ष 2023 मधील बिलेनिअर्स उद्योजकांची यादी जाहीर केली आहे. यात नवव्या स्थावावर रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी असून त्यांची एकूण संपत्ती 83.4 बिलियन डॉलर्स इतकी आहे.

Read More

Gautam Adani: गौतम अदानी यांच्या संपत्तीत भर, श्रीमंतांच्या यादीत 21 व्या स्थानावर झेप!

Gautam Adani Net Worth: नुकत्याच प्रकाशित झालेल्या ब्लूमबर्गच्या अहवालानुसार गौतम अदानी आता श्रीमंतांच्या यादीत टॉप 20 च्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. अदानी यांच्या संपत्तीत एकाच दिवसात दीड अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे.

Read More

Rahul Gandhi on Adani: अदानींच्या बनावट कंपन्यांमध्ये 20 हजार कोटींची गुंतवणूक कुणाची? राहुल गांधींचा सवाल

Gautam Adani: गौतम अदानी यांच्या देशभरात आणि विदेशातही अनेक शेल कंपन्या (बनावट) असून त्यात 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले आहेत असा थेट सवाल राहुल गांधींनी केला आहे. हा अदानींचा पैसा नाही, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.

Read More

Adani vs Hindenburg: निधी उभारण्यासाठी अदानी कुटुंब, अंबुजा सिमेंट्समधील 4.5 टक्के विक्री करणार

Adani vs Hindenburg संघर्षानंतर अदानी समूहाला मोठ्या आर्थिक आव्हांनाचा सामना करावा लागत आहे. समूहाला आपला FPO देखील मागे घ्यावा लागला होता. या पार्श्वभूमीवर निधी उभारण्यासाठी गौतम अदानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Read More

Adani vs Hindenburg: अदानी ग्रुपच्या शेअर्सचे भाव वाढण्यामागे काय कारणे आहेत ते जाणून घ्या

Adani vs Hindenburg संघर्षात अदानी ग्रुपच्या (Adani Group) शेअर्सची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. हिंडनबर्गने वर्तविलेल्या अंदाजानुसार समूहाच्या शेअर्सच्या भावात मोठी घसरण देखील झाली. मात्र गेल्या काही दिवसात समूहाच्या शेअर्समध्ये वाढ देखील होताना दिसत आहे. काही वेळा अप्पर सर्किटही लागत आहे . याची काय कारण आहेत ते जाणून घेऊया.

Read More

Adani Power ला पुन्हा अप्पर सर्किट, तेजीचे कारण घ्या जाणून

शेअर बाजारात अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत असून कंपनीच्या शेअरमध्ये आज पुन्हा एकदा अप्पर सर्किट लागले आहे. आज अदानी पॉवरच्या एका शेअरची किंमत 196.05 रुपयांवर पोहोचली आहे.

Read More

Adani Group Block Deal : तेजीच्या लाटेचा घेतला लाभ, अदानी ग्रुपच्या प्रमोटर्सनी 15446 कोटींचे शेअर्स विकले

Adani Group Block Deal :अदानी ग्रुपच्या शेअरमधील तेजीचा फायदा प्रमोटर्सनी उचलला आहे. एस. बी. अदानी फॅमिली ट्रस्टने आज गुरुवारी 2 मार्च 2023 रोजी शेअर मार्केटमध्ये अदानी ग्रुपचे 21 कोटी शेअर्स परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांन विकले. चार कंपन्यांचे शेअर्सचे हे ब्लॉक डिल 15446 कोटींचे होते.

Read More

Adani vs Hindenburg: सुप्रीम कोर्टाकडून तज्ज्ञांची समिती स्थापन, दोन महिन्यात सेबीला तपास अहवाल सादर करण्याचे आदेश

Hindenburg अहवाल जाहीर झाल्यानंतर देशभरात मोठी खळबळ निर्माण झाली. असंख्या गुंतवणूकदारांचे पैसे प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरित्या यात अडकलेले असल्याने देशाचे लक्ष न्यायालयाकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे.

Read More