G20 Summit Crafts Bazaar : G-20 क्राफ्ट बाजारात कोल्हापुरी चप्पल आणि पैठणी सादर; जागतिक बाजारपेठेची संधी
जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील प्रगती मैदानात उभारण्यात आलेल्या भारत मंडपम या ठिकाणी हा क्राफ्ट्स बाजार सुरू करण्यात आला होता. यामध्ये भारतातील विविध भागांतील हस्तकला उत्पादनांचे प्रदर्शन-सह-विक्रीचे नियोजन करण्यात आले होते.
Read More