Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Literacy for Kids: तुमच्या लहान मुलांना आर्थिक साक्षर कसे बनवाल?

मुलं कमी वयातच आर्थिक साक्षर झाल्यास त्यांची निर्णय क्षमता वाढेल, बचतीची सवय लागेल व भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्यास नक्कीच मदत होऊ शकते.

Read More

World Saving Day 2023: जागतिक बचत दिनाच्या निमित्ताने 'या' सवयी अंगीभूत करा!

World Saving Day 2023: जगभरात 30 ऑक्टोबर हा दिवस जागतिक बचत दिन (World Saving Day) म्हणून साजरा केला जातो. यालाच World Thrift Day असंही म्हटलं जातं. आर्थिक नियोजनातील पहिला टप्पा हा बचत आहे. त्यामुळे आज आपण बचतीच्या काही सवयींबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

Apps for Financial Literacy: आर्थिक साक्षरता वाढवणारे 'हे' 6 अ‍ॅप्स माहितीये का?

बचत, गुंतवणूक, शेअर मार्टेक ट्रेडिंग, पैशांचे व्यवस्थापन कसे करावे याची अनेकांना माहिती नसते. तसेच जे काही ज्ञान असते ते वरवर ऐकीव माहितीवर आधारित असते. मात्र, बाजारात अशी काही अ‍ॅप्स आहेत, ज्याद्वारे तुम्ही आर्थिक साक्षरता वाढवू शकता. एकही पैसा वाया न घालता आभासी ट्रेडिंग शिकू शकता.

Read More

Financial Literacy: मुलांना आर्थिक साक्षर करण्याची जबाबदारी पालकांची की शिक्षकांची?

Financial Literacy for Childrens: अमेरिकेतील एका सर्व्हेमध्ये मुलांना डॉलरचे मूल्य कळत नसल्याचे दिसून आले होते. त्यावर मुलांना आर्थिक शिक्षण कोणी द्यायला हवे असा दुसरा एक सर्व्हे करण्यात आला. त्यात पालकांनी आश्चर्यकारक असे जबाब नोंदवले आहेत. जाणून घ्या त्याबद्दल...

Read More

Independence Day 2023: विद्यार्थी आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवू शकतात?

Independence Day 2023: आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल, तर आर्थिक साक्षर असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल तर त्यांनी घराचं बजेट कसं चालतं? बचत, गुंतवणूक म्हणजे काय? कर्ज म्हणजे नेमकं काय? हे समजून घेतलं पाहिजे.

Read More

Child Financial Literacy: लहान मुलांच्या आर्थिक साक्षरता कोर्सेसमध्ये नक्की काय अभ्यासक्रम असतो?

आर्थिक साक्षरतेचे धडे लहानपणापासून द्यायला हवेत. पैशांची बचत, गुंतवणूक, आर्थिक व्यवहार कसे करावेत, हे जाणीवपूर्वक मुलांना शिकवायला हवे. भारतामध्ये शालेय अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरता असा वेगळा विषय नाही. मात्र, आता त्याबाबत जागरुकता वाढत आहे. अनेक कोर्सेस बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा सर्वसाधारण अभ्यासक्रम नक्की काय असतो ते पाहूया.

Read More

Financial Literacy for Business: स्वत:चा व्यवसाय करायचाय मग 'हे' आर्थिक साक्षरतेचे नियम समजून घ्या!

Rules of Financial Literacy for Business: आर्थिक साक्षरता किंवा व्यावहारिक ज्ञान हा यशस्वी व्यवसायाचा केंद्रबिंदू मानला जातो. व्यवसायातील आर्थिक स्थिती, त्यातील जोखीम आणि मार्केटमध्ये उपलब्ध असलेली संधी याचे योग्य पद्धतीने नियोजन केले तर बिझनेसमध्ये यश मिळू शकते. तर व्यवसायातील नेमकी आर्थिक साक्षरता म्हणजे काय? हे आपण समजून घेणार आहोत.

Read More

Good Financial Habits: मुलांमध्ये लहानपणापासून 'या' आर्थिक सवयी विकसित करता येतील?

Good Financial Habits: आर्थिक साक्षरता ही काळाची गरज बनली आहे आणि ती फक्त मोठ्या माणसांसाठी नाही तर ती लहान मुलांसाठीही तितकीच गरजेची आहे. त्यासाठी आर्थिक साक्षरता किंवा पैशांचे महत्त्व मुलांना लहाणपणापासून सांगणे आवश्यक आहे.

Read More

Womens Financial Literacy: अजूनही 80 टक्के वृद्ध महिला आर्थिकदृष्ट्या मुलांवर अवलंबून; 75 टक्के महिलांचे बचत खाते नाही

Womens Financial Literacy: आर्थिक साक्षरतेबाबत केंद्र सरकार वेगवेगळ्या टप्प्यावर बऱ्यापैकी काम करत आहे. पण आजही महिलांच्या आर्थिक समावेशाबाबत वाणवाच आहे. किती तरी कुटुंबांमध्ये गुंतवणुकीचे निर्णय पुरुषच घेतात. घरातील पुरुष वयाने लहान असला तरी तोच अधिकाराने सर्व आर्थिक निर्णय घेत असल्याचे दिसून येते.

Read More

How to Handle Money? : आदिवासी लहान मुलांना पैशाचे व्यवहार समजावेत म्हणून ‘या’ शाळेनं भरवली ‘दुकान जत्रा’

How to Handle Money? : लहानपणापासूनच मुलांना पैसा हाताळायला शिकवलं पाहिजे असं जाणकार म्हणतात. पैसा ही दैनंदिन आयुष्यातली किती महत्त्वाची गोष्ट आहे याची जाणीव मुलांना व्हावी यासाठी पालघर जिल्ह्यातल्या एका आदिवासी पाड्यातल्या संस्थेनं उन्हाळ्याच्या सुटीत मुलांसाठी चक्क दुकान जत्राच भरवली.

Read More

Sant Gadge Baba: समाजसुधारणा करताना लोकांना अर्थशिक्षण देणारे संत गाडगेबाबा!

Gadge Maharaj: आपल्या संपूर्ण आयुष्यात समाजाचे भले व्हावे यासाठी गाडगेबाबांनी लोकशिक्षण दिले. जुन्या रूढी परंपरांना छेद देतानाच त्यांनी लोकांना अर्थसाक्षर देखील केले हे विसरता येणार नाही. गाडगेबाबांना लोक उगाचच 'चालते बोलते विद्यापीठ' बोलत नव्हते. त्यांच्या शिकवणीचा मोठा प्रभाव आजही महाराष्ट्राच्या जनमानसावर पाहायला मिळतो.

Read More

Financial Literacy: आर्थिक फसवणूक होण्यापासून कशी काळजी घ्याल!

Financial Literacy: फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी किंवा आपली कोणी आर्थिक फसवणूक करू नये, यासाठी अर्थसाक्षरता असणे महत्त्वाची आहे. याचा अर्थ असा नाही की, अर्थसाक्षर असलेल्यांची फसवणूक होतच नाही. पण त्याची तीव्रता मात्र नक्कीच तुलनेने कमी असते. तर आज आपण आर्थिक फसवणूक होण्यापासून कशी काळजी घेतली पाहिजे हे पाहणार आहोत.

Read More