Highest FD Interest Rate: कमी कालावधीत अधिक परतावा देणाऱ्या बँक कोणत्या?
FD Rate: वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गेल्या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात वाढ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरबीआयने रेपो दर कायम ठेवले. याचा परिणाम म्हणजे बहुतांश सार्वजनिक, खाजगी आणि लघु वित्त बँकांनी मुदत ठेवीवर व्याज (Interest Rate On FD) वाढवण्यास सुरुवात केली.
Read More