Rice exports : भारताने दिली तांदळाच्या निर्यातीला परवानगी; UAE ला मिळणार 75,000 टन साधा तांदूळ
केंद्र सरकारने देशांतर्गत तांदळाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी 20 जुलैपासून बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. दरम्यान आता सरकारने भारतातून तब्बल 75 हजार टन तांदूळ निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे. हा तांदूळ नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडद्वारे यूएईला निर्यात केला जाणार आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
Read More