Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rice exports : भारताने दिली तांदळाच्या निर्यातीला परवानगी; UAE ला मिळणार 75,000 टन साधा तांदूळ

केंद्र सरकारने देशांतर्गत तांदळाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी 20 जुलैपासून बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. दरम्यान आता सरकारने भारतातून तब्बल 75 हजार टन तांदूळ निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे. हा तांदूळ नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडद्वारे यूएईला निर्यात केला जाणार आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

Read More

Pomegranate Export: अमेरिकेने डाळिंबावरील निर्यात बंदी हटवली, शेतकऱ्यांना होणार फायदा!

देशांतर्गत डाळिंबाला मिळणारा भाव कमी असल्यामुळे आणि परदेशात डाळिंबाला चांगली मागणी आणि चांगला भाव असल्याकारणाने शेतकरी डाळिंब परदेशी निर्यात करत होते. अमेरिकेत या फळाला चांगली मागणी होती, त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आर्थिक मोबदला मिळत होता. आता अमेरिकेने ही निर्यात बंदी मागे घेतल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Read More

Apple Exports from India: भारतातून महिनाभरातच 10,000 करोड रुपयांच्या आयफोनची निर्यात!

ॲपलने भारतात स्टोअर सुरु केल्यानंतर स्मार्टफोनच्या निर्यातीत मोठी वाढ होईल असा अनेकांनी कयास बांधला होता. त्यांनतर आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या दोन महिन्यांत भारतातून थोडेथोडके नाही तर तब्बल 20,000 कोटी रुपयांच्या स्मार्टफोनची निर्यात नोंदवली गेली आहे. ही नोंद भारतासारख्या विकसनशील देशासाठी महत्वाची असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Read More

Services sector exports: सेवा क्षेत्राची निर्यात 300 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाऊ शकते, वाणिज्य मंत्रालयाचा अंदाज

Services Sector Exports: परकीय व्यापार धोरण (FTP) मधील उपाय हे सेवा निर्यातीला आणखी चालना देण्यासाठी मदत करतील. वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांत म्हणजेच एप्रिल-जानेवारी या कालावधीत सेवा निर्यात 272 अब्ज डॉलर झाली आहे.

Read More

India Exports : एप्रिल-डिसेंबरमध्ये निर्यातीत 9 टक्क्यांची वाढ, निर्यात 332.76 डॉलरवर पोचली

India Exports : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत म्हणजेच एप्रिल-डिसेंबरमध्ये एकूण निर्यात 9 टक्क्यांनी वाढून 332.76 अब्ज डॉलर झाली आहे. आयातही 24.96 टक्क्यांनी वाढून 551.7 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

Read More

Trade: 2022 मध्ये India-China द्विपक्षीय व्यापार विक्रमी पातळीवर

India-China Trade: भारत आणि चीनमधील द्विपक्षीय व्यापार 2022 मध्ये विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. 135.98 अब्ज डॉलर्स अशी ही रेकॉर्ड लेवल आहे.

Read More

Ethanol Blended Petrol: श्रीलंका आणि बांग्लादेशाने भारतातून इथेनॉल आयात करण्यासाठी दाखवली उत्सुकता

Ethanol Blended Petrol: बांग्लादेश आणि श्रीलंका हे दोन्ही देश पेट्रोलमध्ये इथेनॉल एकत्र करण्यासाठी इथेनॉलची आयात करतात. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा झाल्यावर भारताकडून इथेनॉल आयात करण्यास त्यांनी उत्सुकता दाखवली आहे.

Read More

Central Cabinet: मल्टी स्टेट एक्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करणार, मंत्रिमंडळाची मंजुरी

Central Cabinet: मल्टी स्टेट एक्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करण्यात येणार आहे. याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.

Read More

Indian Economy: नव्या वर्षात मंदीचा निर्यातीवर परिणाम अल्प, GTRI चा अंदाज

Indian Economy : जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या चिंतेचे वातावरण दिसत आहे. वैश्विक अर्थव्यवस्थेला मंदीने ग्रासले आहे. मात्र तरीही नव्या वर्षात मंदीचा निर्यातीवर परिणाम अल्प होणार असल्याचा अंदाज ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) ने व्यक्त केला आहे.

Read More

import - export : निर्यात वाढतेय तरीही व्यापार तूट जास्त, जाणून घ्या काय आहे कारण

import - export : देशाची निर्यात वाढताना दिसत आहे. मात्र व्यापार तूटही जास्त असल्याचे दिसत आहे. रिझर्व्ह बँकेची नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट होत आहे.

Read More

India Mobile Export : भारतातून 2022 मध्ये 50,000 कोटी मूल्याचे मोबाईल फोन निर्यात  

चीनमधल्या कोव्हिड परिस्थितीचा भारताला झालेला फायदा म्हणजे अॅपल कडून भारताला मिळालेल्या मोबाईल फोन बनवण्याच्या अतिरिक्त ऑर्डर. आणि त्याच्या जोरावर भारताने यावर्षीच्या पहिल्या आठ महिन्यातच 50,000 कोटी रुपयांचे मोबाईल फोन निर्यात करण्यात यश मिळवलं आहे

Read More

India's Export: नेदरलॅंड्स आणि ब्राझीलमध्ये भारतीय वस्तूंना प्रचंड मागणी, निर्यातीत झाली मोठी वाढ

India's Export: भारतातून यंदा नेदरलॅंड्स आणि ब्राझील या देशांमध्ये सर्वाधिक निर्यात करण्यात आली आहे. भारतासाठी नेदरलॅंड्स हा तिसरा मोठा देश ठरला आहे जिथे भारतीय वस्तूंना प्रचंड मागणी आहे.

Read More