Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Certificate of Coverage म्हणजे काय? आणि ते कसे मिळवायचे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Certificate of Coverage: सर्टिफिकेट ऑफ कव्हरेज हे असे एक प्रमाणपत्र आहे; ज्याद्वारे संबंधित व्यक्तीला कोणकोणत्या सामाजिक आणि विमा सुरक्षा मिळत आहे, याची माहिती कळते.

Read More

EPFO मध्ये 18.75 लाख खातेदारांची वाढ; जुलैमध्ये जोडले सर्वाधिक खातेदार, महाराष्ट्र अव्वल

EPFO या पेरोल डेटानुसार नवीन खातेदार नोंदणीमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि हरियाणा या 5 राज्यांमध्ये निव्वळ सदस्यसंख्या सर्वाधिक आहे. एकूण सदस्यांपैकी 58.78 टक्के खातेदार सदस्य हे या 5 राज्यातील आहेत. तर 5 मध्ये राज्यातून महाराष्ट्रातील सदस्यांची संख्या ही सर्वाधिक म्हणजे 20.45% इतकी आहे.

Read More

EPFO E-Nomination: PF काढताना नाॅमिनेशन गरजेचे आहे का? काय आहे नियम?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत (Employee Provident Fund Organisation) पैसे गुंतवणे सुरक्षित मानले जाते. तसेच, EPFO चा कारभार केंद्र सरकारच्या देखरेखीखाली चालत असल्यामुळे, व्याजदरही जास्त मिळण्यास मदत होते. त्यामुळे EPF मध्ये गुंतवणूक वाढली आहे. पण, महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला जर PF मधून पैसे काढायचे असल्यास, त्यासाठी नाॅमिनेशन गरजेचे आहे का? याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

Read More

EPF Advance for marriage : लग्नासाठी पीएफ खात्यातून काढता येते रक्कम; जाणून घ्या काय आहेत नियम अटी

भविष्य निर्वाह निधीच्या खातेधारकांनी जमा केलेली रक्कम सेवानिवृत्तीनंतरची तरतूद आहे. परंतु, जर तुम्हाला लग्न कार्यासारख्या विशिष्ट कारणांसाठी पीएफ खात्यातून रक्कम काढायची गरज असेल तर तुम्हाला ती काढता येते. EPFO च्या नियमांनुसार खातेधारकास स्वत:च्या लग्नासाठी किंवा बहीण-भाऊ, मुलगा अथवा मुलीच्या लग्नासाठी पीएफ खात्यातून पैसे काढता येतात.

Read More

Provident Fund वरील व्याज कधी मिळणार? जाणून घ्या अपडेट

2022-23 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) मंडळाने निश्चित केलेल्या EPF वर 8.15% व्याजदराला वित्त मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. याचाच अर्थ पीएफ मधील गुंतवणुकीवर ग्राहकांना यावर्षी घवघवीत 8.15% व्याजदर मिळणार आहे.

Read More

EPFO: मे महिन्यात भविष्य निर्वाह निधीत 16.30 लाख सदस्यांचा समावेश, महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढले

कामगार मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीमध्ये असे सांगण्यात आले की, यावर्षी मे महिन्यात 16.30 लाख सदस्य सामील झाले आहेत. आकडेवारीनुसार, मे महिन्यात देशभरातील 3,673 कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना EPFO ​​च्या सामाजिक सुरक्षा निधीत नोंदणीकृत केले आहे. 3,673 कंपन्यांमधील एकूण 16.30 लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.

Read More

EPFO Higher Pension: भविष्य निर्वाह निधीमध्ये वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, घाई करा!

कर्मचार्‍यांना उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी EPFO ​​ने तीनदा मुदतवाढ दिली आहे. शहरी भागातील कर्मचाऱ्यांपेक्षा ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे असे EPFO ला जाणवले आहे. वाढीव पेन्शन योजनेचा लाभ सर्व कर्मचाऱ्यांना घेता यावा आणि वेळेत त्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Read More

EPFO 7 Lakh Insurance: तुम्हाला मिळाला आहे का ईपीएफओचा 7 लाखांचा विमा? योजना नेमकी काय? वाचा...

EPFO 7 Lakh Insurance: ईपीएफओविषयी तर अनेकांना माहिती आहेच. त्यात हायर पेन्शन पर्याय मिळाल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून यावर बरीच चर्चा झाली आहे. खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी ही एक उपयुक्त योजना आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, ईपीएफओ ​​विम्याचादेखील लाभ देते, ज्यात 7 लाख रुपयांचं कव्हरेज आहे? जाणून घेऊ...

Read More

Financial Works in July 2023: जुलै महिन्यातच पूर्ण करा 'ही' महत्त्वाची आर्थिक कामे; जाणून घ्या सविस्तरपणे

Financial Works in July 2023: नवीन तिमाही (New Quarter) जुलै महिन्यापासून सुरू झाली आहे. त्यासोबतच अनेक आर्थिक गोष्टींमध्ये बदल झाले आहेत. हे बदल समजून घेत जुलै महिन्यातच ती कामे पूर्ण करणे गरजेचे आहे.

Read More

PF Withdrawal: उमंग अ‍ॅपवरून कसे काढायचे पीएफचे पैसे? जाणून घ्या

UMANG App चा वापर करून तुम्हाला अगदी सहजपणे ईपीएफओ (EPFO) संबंधित माहिती जाणून घेता येते. तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेणे, UAN नंबर अ‍ॅक्टिव्हेट करणे, तसेच तुम्हाला पीएफमधील रक्कम देखील काढण्यासाठी या अॅपवरून अर्ज दाखल करता येतो.

Read More

EPFO Data: एप्रिल महिन्यात ईपीएफओमधील नवीन सदस्य संख्या 17.20 लाखांवर; नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट

EPFO Data: कामगार मंत्रालयाने मंगळवारी ईपीएफओ (EPFO) संदर्भातील डेटा जाहीर केला. या डेटानुसार एप्रिल महिन्यात नवीन सदस्य संख्या 17.20 लाखांवर पोहचली आहे. तर साधारण 2.25 लाख महिलांनी पहिल्यांदाच ईपीएफओ खाते सुरू केले आहे.

Read More

EPFO Marriage Advance: एक अट पूर्ण करा, ईपीएफओकडून मिळेल लग्नाचा सर्व खर्च

EPFO Marriage Advance: लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातली एक महत्त्वाची घडामोड असते. यासाठी खर्चही असतो. मग हा पैसा उभारणं ही देखील एक मोठी समस्या असते. विशेषत: ज्यांची आर्थिक स्थिती बेताची असते, अशांसाठी पैसा जमवणं कठीण होऊन जातं. अशावेळी ईपीएफओची मदत होऊ शकते. कशी ते पाहूया...

Read More