Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Career Tips: कोणती पदवी घेतल्यास जास्त पगाराची नोकरी मिळू शकते? जाणून घ्या

गेल्याकाही वर्षात नोकऱ्यांचा ट्रेंड बदलत चालला आहे. भविष्यात ज्या क्षेत्रात नोकऱ्यांच्या अधिक संधी उपलब्ध होतील, त्याच्याशी संबंधितच शिक्षण घेतल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.

Read More

Top Engineering Institute : जाणून घ्या, भारतातील 7 सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी शिक्षण संस्था कोणत्या आहेत?

2023 या शैक्षणिक वर्षात NIRF ने दिलेल्या अभियांत्रिकी संस्थांच्या रँकिंग मध्ये पुढील 7 संस्थांचा अग्रक्रम लागतो. त्यामध्ये IIT मद्रासही पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर IIT दिल्ली आणि IIT मुंबईचा समावेश आहे.

Read More

Student Internship: विद्यार्थ्यांना पेड इंटर्नशिप मिळवून देणाऱ्या 'या' टॉप साइट्स माहियेत का?

जर तुम्ही कॉलेज किंवा कोणताही कोर्स पूर्ण झाल्यानंतर इंटर्नशिपच्या शोधात असाल तर या साइट्स तुम्हाला माहिती हव्याच. गुगल, मायक्रोसॉफ्टसह विविध क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्येही इंटर्नशिप मिळू शकते. पेड इंटर्नशिपसोबत कौशल्य आत्मसात करण्याची चांगली संधी मिळवता येईल.

Read More

Internship Programme : जलशक्ती मंत्रालयात इंटर्नशिपची संधी; दरमहा मिळणार 10 हजार मानधन

भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडून इंटर्नशिप प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. यासाठी मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांकडून 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. या इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून दरमहा 10000 रुपये मानधन दिले जाणार आहे. जाणून घ्या काय आहेत या इंटर्नशिपसाठीचे निकष आणि अर्ज प्रक्रिया..

Read More

FREE LAW ENTRANCE COACHING : सूद चॅरिटीचा 'संकल्प'; विद्यार्थ्यांना वकील करण्यासाठी देणार मोफत कोचिंग

सूद चॅरिटी (sood charity foundation) ही अभिनेता आणि समाजसेवक, सोनू सूद यांनी स्थापन केलेली एक एनजीओ आहे. या संस्थेच्या माध्यमातून सोनू सूद यांनी देशातील आर्थिकदृष्ट्या मागास, तसेच कोरोना आपत्तीकाळात पालक गमावलेले विद्यार्थी यांना चांगले आणि मोफत शिक्षण देण्याचा संकल्प केला आहे.

Read More

PM SHRI Yojana : पीएम श्री योजनेसाठी केंद्र सरकारकडून 630 कोटींचे वितरण; 18 लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

केंद्र सरकारच्या पंतप्रधान श्री (PM Shri Scheme) योजनेच्या माध्यमातून देशभरातील एकूण 14500 शाळांचा विकास करणे आणि विद्यार्थ्यांना उच्च-गुणवत्तेचे शिक्षण देणे हे उदिष्ट साध्य करण्याचा हेतू आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून भरीव निधीची तरतूद करण्यात आली असून केंद्राने नुकतेच यासाठी 630 कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित केला आहे.

Read More

Stipend for ITI students : आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळणार विद्यावेतन; सप्टेंबर पासून खात्यात येणार 500 रुपये

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना यापुढे महिन्याला 500 रुपये विद्यावेतन (Stipend for ITI students) दिले जाणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या खात्यात ते जमा केले जाणार असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधिमंडळात दिली आहे.

Read More

Free Education : IIIT हैदराबादच्या वतीने मोफत मिळणार AI आणि ML कोर्सचे प्रशिक्षण

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग (AI & ML)च्या मोफत कोर्ससाठी नोंदणी करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना 15 जुलै 2023 पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर ऑगस्ट 2023 पासून कोर्सचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. प्रत्येक आठवड्याला रविवारच्या दिवशी क्लासेस घेतले जाणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून हा कोर्स पूर्ण करावा लागणार आहे.

Read More

Educational Cost : मुलांचा शैक्षणिक खर्च कमी करण्यासाठी घेऊ शकता 'या' टिप्सचा आधार

Educational Cost : वाढत्या महागाईमध्ये मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा खूप वाढीस लागला आहे. आजकाल मुलांच्या शाळा आणि ट्यूशन फी खूप जास्त झाल्या आहेत, त्यामुळे तुम्ही काही टिप्सच्या मदतीने तुमचा खर्च कमी करू शकता.

Read More

International scholarships : परदेशात शिक्षण घ्यायचंय? कोणकोणत्या शिष्यवृत्ती आहेत? जाणून घ्या...

International scholarships : परदेशात शिक्षण घ्यायचं आहे, मात्र शिष्यवृत्तीबद्दल माहिती नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती सरकार, संस्था तसंच विशिष्ट विद्यापीठांमार्फत दिली जात असते. त्यासाठीचे निकषदेखील आहेत.

Read More

World's Most Expensive School: जगातल्या सर्वात महागड्या शाळेची फी ऐकून व्हाल थक्क!

Education in Switzerland: जगातील सर्वात महागड्या शाळांपैकी एक शाळा स्वित्झर्लंडमध्ये आहे. या शाळेत जगभरातून विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. इतकं महाग शिक्षण असूनही विद्यार्थी येथे प्रवेश का घेतात हे जाणून घ्या या लेखात.

Read More

Best Schools of India 2023: जाणून घ्या भारतातील दर्जेदार शाळा, जिथे प्रवेशासाठी लागते मोठी रांग!

Top government schools in India: आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि स्पर्धेच्या युगात ते टिकून राहावेत अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. देशातील या नामवंत शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक इच्छुक असतात. जाणून घेऊया भारतातील काही दर्जेदार शाळा आणि तेथील सुविधांबद्दल.

Read More