Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

world recession impact : ‘जगात मोठी मंदी नाही पण अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने,’ शक्तिकांत दास काय म्हणाले ते जाणून

RBI governor शक्तिकांत दास यांनी जागतिक मंदीसह अनेक प्रश्नांवर भाष्य केले आहे. ‘जगाला मोठ्या मंदीचा सामना करावा लागणार नाही,’ यासह त्यांनी आणखी कोणत्या प्रश्नावर भूमिका मांडली आहे, ते जाणून घेऊया.

Read More

USA vs Russia : रशियाच्या लष्करी उद्योगाविषयी अमेरिकेच्या अर्थमंत्री यांचे बेंगळुरूमध्ये मोठे विधान

USA vs Russia: रशियाच्या लष्करी उद्योगाविषयी अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलन यांनी मोठे विधान केले आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली G20 अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर (FMCBG) ची बैठक 24-25 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होत आहे. यासाठी त्या भारतात आल्या आहेत.

Read More

Varun Dhawan made carrot Halwa : वरुणप्रमाणे वडिलांना खुश करायचे आहे? तर गाजर हलव्यामागची ही आर्थिक उलाढाल घ्या समजून

Varun Dhawan ने वडिलांना महाशिवरात्रीनिमित्त गाजराचा हलवा तयार करून दिला. त्यांना तो आवडलाही! तुम्हालाही असेच आपल्या वडिलांना किवा आणखी कुणाला खुश करायचे असेल आणि त्यासाठी गाजर हलवा तयार करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे वाचणे आवश्यक आहे.

Read More

David Malpass: जागतिक बँकेचे प्रमुखपद एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच सोडणार, मालपास यांच्या कारकिर्दीविषयी घ्या जाणून

World Bank: जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास यांनी आपला कार्यकाळ संपण्याच्या जवळपास एक वर्ष आधीच आपल्या पदावरून पायउतार होणार असल्याचे म्हटले आहे. आपल्या एका ट्विटमध्ये मालपास यांनी याविषयी सांगितले आहे.

Read More

India trade deficit: भारताची व्यापार तूट 12 महिन्यांच्या निच्चांकी, निर्यात-आयात सलग दुसऱ्या महिन्यात घसरली

India trade deficit: जानेवारी 2023 मध्ये देशाची निर्यात आणि आयात सलग दुसऱ्या महिन्यात घसरली. या कालावधीत व्यापार तूट 17.75 अब्ज डॉलरच्या 12 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली.

Read More

IMF Report: आयएमएफने वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवाल केला जारी, या वर्षी जागतिक चलनवाढ कमी होण्याचा अंदाज

IMF Report: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने या आठवड्यात आपला नवीनतम जागतिक आर्थिक दृष्टीकोन अहवाल प्रसिद्ध केला असून, या वर्षी जागतिक चलनवाढ कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Read More

windfall tax India: क्रूड उत्पादन, एटीएफ आणि डिझेल निर्यातीवर विंडफॉल गेन टॅक्समध्ये कपात

windfall tax India: केंद्र सरकारने 16 फेब्रुवारी रोजी क्रूड पेट्रोलियमवर लावला जाणारा windfall tax कमी केला आणि डिझेलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क कमी केले आहे.

Read More

Turkey Earthquake : मागच्या वीस वर्षांत जगाने असे किती विनाशकारी भूकंप अनुभवले?

Turkey Earthquake : टर्की देशात भल्या पहाटे झालेल्या भूकंपात जवळ जवळ 4,000 लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर तब्बल दहा गावांचं नुकसान झालंय. मागच्या दहा वर्षांमधला हा जगातला सगळ्यात मोठा आणि विनाशकारी भूकंप मानला जात आहे. यापूर्वी जगाने मागच्या दहा वर्षांत अनुभवलेले काही भूकंप आणि झालेलं नुकसान पाहूया…

Read More

Inflation in Turkey : टर्कीत महागाई 600 टक्क्यांनी वाढली!

आधीच महागाईने हैराण असलेल्या टर्कीमधील जनता आणि सरकारचे विनाशकारी भूकंपाने कंबरडे मोडले आहे. तेथील (Inflation in Turkey) महागाई 600 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

Read More

Gautam Adani यांचा मुलगा सरकारला आता 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था कशी करायची ते सांगणार!

चाळीतून आपल जीवन सुरू करून काल-परवापर्यंत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे Gautam Adani सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांनी साधलेल्या या आर्थिक विकासाविषयी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता त्यांचा मुलगा करण अदानी यांची अशा महत्वाच्या परिषदेवर वर्णी लागली आहे की जिथून महाराष्ट्र शासनाला आर्थिक विकासाविषयी सल्ला दिला जाणार आहे.

Read More

Pakistan economic crisis: IMF कडून पाकिस्तानला मदत मिळणे झाले आणखी कठीण, 900 अब्ज वित्तीय तुटीवर घोड अडल

Pakistan economic crisis: आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानसमोरचे प्रश्न बिकट होत चालले आहेत. IMF कडून मिळणाऱ्या मदतीबाबत 900 अब्ज वित्तीय तुटीवर घोड अडल आहे.

Read More

Adani vs Hidenburg संघर्षाला मोठे वळण, आता संसदीय कमिटीमार्फत तपासणी?

Hindenburg Report नंतर केवळ Adani Group च नव्हे तर देशातल्या कोट्यवधी गुंतवणूकदारांसामोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या प्रकरणाचे लोकसभेतही तीव्र पडसाद उमटले असून आता या संपूर्ण प्रकरणात एक मोठा ट्विस्ट बघायला मिळत आहे.

Read More