Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Forex Reserves: वर्षाच्या पहिल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा 1.3 अब्ज डॉलरने घटला, सोन्याच्या साठयात वाढ

Forex Reserves : वर्षाच्या पहिल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा 1.3 अब्ज डॉलरने घटला आहे. सोन्याच्या साठयात वाढ झालेली दिसून येत आहे. देशाचा परकीय चलन साठा 6 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात 1.268 अब्ज डॉलरने कमी होऊन 561.583 अब्ज डॉलर झाला आहे. यापूर्वी, 30 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात तो 562.851 अब्ज डॉलर इतका होता.

Read More

RBI व्याजदरात 0.75% पर्यंत कपात करू शकते, Nomura ने का व्यक्त केलाय असा अंदाज?

Nomura : RBI व्याजदरात 0.75% पर्यंत कपात करू शकते, असा Nomura ने अंदाज व्यक्त केला आहे. Nomura ला अस का वाटते ते जाणून घेऊया.

Read More

Amazon Layoff : 18 हजार जणांना कामावरून कमी करण्यास सुरुवात, भारताच्याही हजार कर्मचऱ्यांचा समावेश

Amazon Layoff : सध्याच्या मंदीच्या काळात, Amazon ने 18,000 कर्मचार्‍यांना काढून टाकणे ही आतापर्यंतची सर्वात मोठी Layoff असेल. अलीकडेच याविषयी बातमी पुढे आली होती. आणि आता या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

Read More

Samsung ने केली हजारो कोटींची सीमाशुल्क चोरी- DRI ची कारण दाखवा नोटिस जारी

DRI : Samsung ने हजारो कोटींची सीमाशुल्क चोरी केल्याबाबतचे प्रकरण पुढे आले आहे. त्यांना कारणे दाखवा नोटिस जारी करण्यात आली आहे.

Read More

Indian Startup नी उभारला 24 अब्ज डॉलरची निधी, मात्र 33 टक्क्यांची घसरण

Indian Startup : भारतातील यशस्वी Indian Startup नी (युनिकॉर्न) गेल्या वर्षात 24 अब्ज डॉलरचा निधी उभारला आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यात घसरण झालेली बघायला मिळत आहे.

Read More

India-US Trade Deal: - मिनी ट्रेड डील किंवा एफटीए नाकारले, पण हे दोन देश मोठा विचार करत असल्याची पीयूष गोयल यांची माहिती

India-US Trade Deal: यापूर्वीच्या ट्रम्प प्रशासनाने भारताकडून व्यापारासाठी सामान्यीकृत प्रणाली ऑफ प्रेफरन्सेस (GSP) रद्द केली होती. GSP पात्र विकसनशील देशांना यूएसमध्ये शुल्क मुक्त वस्तू निर्यात करण्यास परवानगी देते.

Read More

Central Cabinet: मल्टी स्टेट एक्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करणार, मंत्रिमंडळाची मंजुरी

Central Cabinet: मल्टी स्टेट एक्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करण्यात येणार आहे. याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.

Read More

World Bank कडून भारतीयांसाठी खुषखबर, जाणून घ्या बँक काय म्हणते

World Bank ने पुढील वर्षी आपला विकास दर कमी राहण्याचा अंदाज तर वर्तवला आहे. मात्र, तरीही जागतिक बँकेचा अभ्यास भारतासाठी एका दृष्टीने चांगला ठरला आहे. कसा ते जाणून घेऊया.

Read More

Customs : दुबईला जाणाऱ्या प्रवाशाकडून एकूण 1.5 कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त

Customs : दुबईतून फळांच्या टोपलीत लपवून दीड कोटीचे विदेशी चलन आणले जात होते. मात्र मुंबई विमानतळावर पकडण्यात आले.

Read More

World Bank ने 2023 साठी जागतिक विकास दराचा अंदाज कमी केला, तीन दशकांतील सर्वात कमी आर्थिक वाढ

World Bank ने 2023 साठी जागतिक विकास दराचा अंदाज कमी केला आहे. ही तीन दशकांतील सर्वात कमी आर्थिक वाढ आहे.

Read More

Layoff काळातही गेल्या पाच वर्षांपासून ‘या’ कंपनीतून कोणीही राजीनामा दिलेला नाही, असा कोणत्या कंपनीच्या सीईओंचा दावा आहे ते घ्या जाणून

AI Digital: एक उद्योजक म्हणून उच्च प्रतिभेला आकर्षित करणे आणि नियुक्त करणे हे माझे प्राधान्य आहे, असे मगाली यांनी म्हटले आहे. एका लेखात त्यांनी कामाच्या वातावरणाच्या बाबतीत त्यांच्या कंपनीच्या वातावरणाची प्रशंसाही केली आहे.

Read More

Paytm Bank : सुरिंदर चावला यांची एमडी, सीईओ म्हणून नियुक्ती

PPBL ने अनुभवी बँकर सुरिंदर चावला यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे. मध्यवर्ती बँकेने तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्तीला मान्यता दिली आहे.

Read More