Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ONGC Share Price: ओएनजीसीनं वाढवली 'पेट्रोनेट'मधली हिस्सेदारी, शेअर्समध्ये गुंतवणूक करून तुम्हीही होऊ शकता श्रीमंत!

ONGC Share Price: देशातल्या महारत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन म्हणजेच ओएनजीसीनं पेट्रोनेटमधली आपली हिस्सेदारी वाढवली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमाईची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Read More

PNB gilts: पीएनबी गिल्ट्स गुंतवणूकदारांना देणार खूशखबर, 3 वर्षात 22 ते 70च्या जवळ पोहोचला शेअर

PNB gilts: पीएनबी गिल्ट्स आपल्या गुंतवणूकदारांना एक खूशखबर देणार आहे. पंजाब नॅशनल बँकेची उपकंपनी असलेल्या पीएनबी गिल्ट्सनं मागच्या काही तिमाहीत तसंच आर्थिक वर्षात चांगली कामगिरी केली आहे. आता याच जोरावर आपल्या गुंतवणूकदारांना कंपनीनं चांगली बातमी देण्याचं ठरवलं आहे.

Read More

Tata Group Dividend: टीसीएसनं केली लाभांशाची घोषणा, पहिल्या तिमाहीत कमावला 11074 कोटी नफा

Tata Group Dividend: टाटा समूहाची आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं 2024 या आर्थिक वर्षासाठी भागधारकांना लाभांश जाहीर केला आहे. 12 जुलैला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत लाभांशाला मंजुरी देण्यात आली.

Read More

Tata AIA Life Insurance : टाटाच्या विमा कंपनीकडून पॉलिसीधारकांना 1183 कोटींचा लाभांश जाहीर

टाटा एआयए विमा (Tata AIA Life Insurance) कंपनीकडून हा 1183 कोटीचा लाभांश पॉलिसीधारकांना देण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार एकूण 7,49,229 पॉलिसीधारक (Policyholders) आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये घोषित केलेल्या लाभांश मिळण्यासाठी पात्र आहेत.

Read More

BOM dividend: एसबीआयनंतर बँक ऑफ महाराष्ट्रचा बंपर डिव्हिडंड, अर्थमंत्र्यांकडे दिला धनादेश

BOM dividend: एसबीआयनंतर आता सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक ऑफ महाराष्ट्रनं (BoM) बंपर असा डिव्हिडंड दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे या डिव्हिडंडचा चेकदेखील नुकताच देण्यात आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र वेगानं विस्तारणारी सार्वजनिक क्षेत्रातली बँक आहे.

Read More

SBI dividend: एसबीआयनं दिला विक्रमी लाभांश, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे धनादेश सुपूर्द

SBI dividend: देशातल्या सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकेनं बंपर असा लाभांश सरकारला मिळवून दिलाय. एसबीआय ही देशातली सर्वात मोठी बँक आहे. या बँकेनं सरकारला तब्बल 5740 कोटी रुपयांचा धनादेश दिला आहे. हा धनादेश 2022-23 या आर्थिक वर्षासाठी लाभांश उत्पन्न म्हणून देण्यात आला आहे.

Read More

May Auto Sales : बजाज ऑटोनं जिंकली देशांतर्गत बाजारपेठ, मे महिन्यातली एकूण विक्री दुप्पट

May Auto Sales : देशातल्या आघाडीच्या वाहन उत्पादक कंपनी बजाजनं देशांतर्गत बाजारपेठ जिंकलीय. मे महिन्यातली आकडेवारी जाहीर झालीय. यात बजाज ऑटोनं देशांतर्गत बाजारात एकूण विक्री दुप्पट केलीय. वाहन विक्रीसंबंधी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार कंपनीच्या एकूण विक्रीत तब्बल दुपटीनं वाढ झालीय.

Read More

Dividend : देशातल्या 317 कंपन्यांनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल, वर्षभरात दिला तब्बल 3.26 लाख कोटींचा लाभांश

Dividend : शेअर बाजारात लिस्टेड कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. आकडेवारीनुसार तब्बल 3.26 लाख कोटींचा लाभांश देण्यात आलाय. 2023 या आर्थिक वर्षात देशातल्या 300पेक्षा जास्त लिस्टेड कंपन्यांनी पैसा कमावलाय.

Read More

Dividend for FY23 : निकालांसोबतच 'या' 5 कंपन्यांनी जाहीर केला बंपर लाभांश, गुंतवणूकदारांना दुप्पट नफा

Dividend for FY23 : शेअर बाजारात निकालांचा हंगाम सुरू झालाय. या निकालांसोबतच कंपन्या मार्चच्या तिमाहीनंतर आपले लाभांशही जाहीर करत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना चांगलाच नफा मिळत आहे. आता 5 कंपन्यांनी आपला बंपर लाभांश जाहीर केलाय.

Read More

Dividend Stocks : 'या' 3 कंपन्या देतायत 110 टक्क्यांपर्यंत लाभांश, स्टॉकनं वर्षभरात दिलाय 100 टक्क्यांपर्यंत परतावा!

Dividend Stocks : शेअर बाजारात सध्या निकालाचा हंगाम सुरू आहे. कंपन्या आपले चौथ्या तिमाहीचे (Q4FY23) निकाल जाहीर करत आहेत. या निकालासोबत विविध कंपन्या लाभांशही जाहीर करत आहेत. आर्थिक वर्ष 2023साठीचे हे लाभांश असणार आहेत.

Read More

Vedanta Dividend : वेदांतानं जाहीर केला आर्थिक वर्ष 2024चा पहिला लाभांश, प्रति शेअर 1850 टक्के नफा

Vedanta Dividend : पोलाद क्षेत्रातली दिग्गज कंपनी असलेल्या वेदांतानं नवीन आर्थिक वर्षासाठी आपला पहिला लाभांश जाहीर केलाय. दरवर्षी मोठा लाभांश देणाऱ्या या कंपनीनं यावेळीही गुंतवणूकदारांना खूश केलंय. कंपनीनं 1 रुपया दर्शनी मूल्यावर 1850 टक्के लाभांश मंजूर केलाय.

Read More

BEL Dividend : सरकारी संरक्षण कंपनीची भागधारकांसाठी आनंदाची बातमी! 'बीईएल'चा धमाकेदार लाभांश जाहीर

BEL Dividend : सरकारी संरक्षण कंपनीनं आपल्या भागधारकांसाठी आनंदाची बातमी आणलीय. बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीनं आपला लाभांश (Dividend) जाहीर केलाय. शेअर बाजारात सध्या निकालांचा हंगाम सुरू आहे. कंपन्या मार्च तिमाहीचे निकाल त्याचप्रमाणे लाभांश जाहीर करताहेत. यात आता बीईएलनंदेखील आपला लाभांश जाहीर केलाय.

Read More