Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Digital Gold vs Gold Jewellery: महिलांसाठी गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय कोणता?

दागिन्यांव्यतिरिक्त सोन्यामध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. महिला दागिन्यांसह डिजिटल गोल्ड, सार्वभौम सुवर्ण रोखे, गोल्ड ईटीएफमध्ये देखील गुंतवणूक करू शकता.

Read More

Gold Buying Options: सोन्यात गुंतवणूक करण्याचे बेस्ट पर्याय आणि प्रक्रिया जाणून घ्या

Gold Buying Options: सोनं हे आजही अनेक भारतीयांसाठी खात्रीचा गुंतवणुकीचा पर्याय आहे. सोनं हे चलनवाढीविरोधात काम करणारा महत्त्वाचा धातू असून याची जगभरात मान्यता आणि मागणी आहे.

Read More

Digital Gold Investment: सणासुदीत डिजिटल गोल्डमध्येच का होत आहे गुंतवणूक? 'ही' आहेत कारणं

Investment in Gold: भारतीय परंपरेत शुभ प्रसंगी सोने खरेदी करण्याला खूप महत्व आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सोने खरेदीचा ओघ बदलला आहे. अनेक जण डिजिटल सोने खरेदीला प्राधान्य देत आहेत. पण, या डिजिटल सोने खरेदीत असे काय खास आहे. चला तर जाणून घेऊ.

Read More

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचे सोपे मार्ग जाणून घ्या

Digital Gold Investment : महागाईवर मात करण्यासाठी आणि सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे बघितलं जातं. आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्यात गुंतवणूक करणे किंवा सोने विकत घेणे अत्यंत शुभ मानले जाते. या सणाच्या दिवशी सोन्यात गुंतवणूक करण्याचा ट्रेंड आहे. आता डिजिटल माध्यमातूनही सोन्यात गुंतवणूक केली जाते.

Read More

Akshaya Tritiya 2023 Gold Buying: होय! अगदी 1 रुपयात देखील तुम्ही सोने खरेदी करु शकता, कसे ते जाणून घ्या

Akshaya Tritiya 2023 Gold Buying:जागतिक पातळीवरील तेजीने सोन्याच्या किंमतीने रेकॉर्ड पातळी गाठली आहे. त्यामुळे यंदा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला सोन्याची खरेदी करता येणार नाही, असा बहुतेकांनी विचार केला असेल.मात्र अगदी 1 रुपयापासून सोन्याची खरेदी करण्याचा पर्याय आहे. एमएमटीसी-पीएएमपी या कंपनीच्या वेबसाईटवर डिजिटल सोने खरेदी करुन अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधता येईल.

Read More

Akshaya Tritiya 2023: पारंपरिक सोने खरेदी रोडावली; अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर डिजिटल गोल्डला डिमांड?

Akshaya Tritiya 2023: मागील वर्षभरात ग्राहकांसाठी सोने खरेदी महागली आहे. अक्षय्य तृतीयेला पारंपरिक पद्धतीने दुकानात जाऊन सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल कमी राहू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, डिजिटल गोल्डची डिमांड वाढू शकते, अशी अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. डिजिटल गोल्ड अगदी कमी किंमतीचेही खरेदी करू शकतो. भाववाढ पाहता सोने खरेदीचा डिजिटल पर्याय ग्राहकांना भुरळ घालू शकतो.

Read More

Gold Investment : सोन्यातही अगदी 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येते

Gold Investment : अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सर्वांनाच सोनं खरेदी करणं शक्य होणार नाही. मात्र, यावर चांगला व्यवहार्य उपाय आज उपलब्ध आहे आणि तो म्हणजे सोन्यामध्ये गुंतवणूक करणे.

Read More

Gold investment schemes and benefits : सोन्यात गुंतवणूक करताय? फायदा काय, पर्याय कोणते?

Gold investment schemes and their benefits : सोन्यातली गुंतवणूक ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. विविध प्रकारे ही गुंतवणूक करता येते. खरं तर मौल्यवान धातूंची मुबलकता आहे. मात्र सोन्याला गुंतवणूक म्हणून सर्वात जास्त पसंती दिली जाते. उच्च तरलता आणि चलनवाढ रोखण्याची क्षमता हे असे काही प्रभावी घटक आहेत. यामुळेच आपल्या देशात गुंतवणुकीसाठी सोन्याला सर्वात जास्त प्राधान्य दिलं जातं.

Read More

Gold Buying for Gudi Padwa: सोने खरेदीची परंपरा जपुयात; डिजिटल पद्धतीने या गुढी पाडव्याला सोने घरी आणुयात

Gold Buying for Gudi Padwa: तुम्हीही गुढी पाडव्याला दरवर्षी सोने खरेदी करता का? पण यंदा वाढलेला सोन्याचा भाव पाहून सोने खरेदी करायचे की नाही, या विचारात पडलाय. असे असेल, तर आजच्या लेखात दिलेला उपाय जाणून घ्या आणि तुमच्या बजेटमध्ये सोने घरी आणा.

Read More

Gold Investment: सोन्यात गुंतवणूक करायचीये? मग 'हे' पर्यायही जाणून घ्या

Gold Investment: जर तुम्हालाही सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर हे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय नक्कीच जाणून घ्या.

Read More

Gold Jewellery Shopping: दुबईत सोने एवढे स्वस्त का मिळते? दुबईहून कोण किती सोने आणू शकतात?

Gold shopping in Dubai: आपल्या सगळ्यानाच माहिती आहे की दुबई ही गोल्ड सिटी आहे. दुबईतील सोन्याची शुद्धतेमुळे जगभरातील नागरिक दुबईत येतात.त्यात भारतीयच सर्वाधिक सोने खरेदी करतात. मात्र येथे सोने एवढे स्वस्त कसे मिळते हा प्रश्न कायम पडतो, त्यात दुबईला फिरायला गेल्यावर किती सोने खरेदी करून भारतात आणू शकतो?

Read More

Taxes on various Gold Investments : सोन्याच्या विविध गुंतवणुकीवरील कर जाणून घेवूया

सोन्याची गुंतवणूक (Gold Investments) ही सर्वात विश्वासार्ह गुंतवणूक प्रकारांपैकी एक आहे. हे वेगवेगळ्या प्रकारे केले जाऊ शकते, ज्यामध्ये फिजिकल गोल्ड (Physical Gold), डिजिटल गोल्ड (Digital Gold), गोल्ड डेरिव्हेटिव्ह (Gold Derivatives) किंवा पेपर गोल्ड (Paper Gold) यामध्ये गुंतवणूक करणे समाविष्ट आहे.

Read More