Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI on Rs 2000 notes : दोन हजारांच्या 76 टक्के नोटा बँकेमध्ये झाल्या जमा

23 मे पासून आरबीआयने 2000 च्या नोटा परत स्वीकारण्यास सुरुवात केली होती. तसेच 30 सप्टेंबरपर्यंत लोकांना या नोटा बदलून घेण्यासाठी मूदत देण्यात आली आहे. दरम्यान, चलनातील नोटा जमा करायला सुरुवात केल्यापासून आज अखेरपर्यंत 76% नोटा बँकेमध्ये जमा झाल्या असल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे.

Read More

2000 Note: दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी सोने आणि डॉलरची चढ्यादराने खरेदी; 10 ग्रॅम सोन्यासाठी 70 हजार रुपये दर

2000 Note: ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात आहे; किंवा गैरमार्गाने त्यांनी मोठ्या प्रमाणात त्याचा साठा केला आहे; अशा लोकांना बँकेतून या नोटा बदलून घेताना अडचण येऊ शकते. म्हणून असे ग्राहक बाजारातून रोख पैसे देऊन सोने किंवा डॉलर विकत घेण्याचा पर्याय स्वीकारत आहेत.

Read More

SBI on 2000 Note: एसबीआय बॅंकेतून 2000 रुपयांची नोट बदलून घेताना पॅनकार्ड, आधारकार्ड लागणार का?

SBI on 2000 Note: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी (दि. 19 मे) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा ग्राहकांना मंगळवारपासून बँकांमधून एक्सचेंज करून घेता येणार आहेत. पण 2000 हजार रुपयांच्या नोटा बदलून घेताना बँकांना काही पुरावा द्यावा लागणार का? याबाबत सर्वसामान्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

Read More

2000 Note Withdrawn: आरबीआयने Clean Note Policy अंतर्गत 2 हजाराची नोट मागे घेतली? ही क्लीन नोट पॉलिसी काय आहे?

2000 Note Withdrawn: रिझर्व्ह बँक ऑफ आरबीआयने अचानक ही दोन हजारांची नोट क्लीन नोट पॉलिसी (Clean Note Policy - स्वच्छ चलन धोरण) अंतर्गत चलनातून काढून घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. काय आहे ही क्लीन नोट पॉलिसी हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

2000 Notes Withdrawn: सरकारने नोटबंदी करतेवेळी 2016 साली केलेल्या चुका यावेळी कशा सुधारल्या...

2000 रुपयांच्या नोटेबाबत निर्णय घेताना मात्र आरबीआयने विशेष काळजी घेतलेली दिसते आहे. चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधी नागरिकांना नोट बदलीसाठी मिळणार आहे. मागील नोटबंदीच्या वेळी झालेल्या चुका सुधारण्याची यावेळी पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. 2016 साली झालेली नोटबंदी आणि आता 2000 रुपयांच्या नोटेबाबत घेण्यात आलेला निर्णय यांतील काही फरक जाणून घेऊयात.

Read More

RBI Withdrawn 2000 Note: आरबीआयनं का घेतला असावा दोन हजारांची नोट बदलण्याचा निर्णय? 'ही' आहेत कारणे

RBI withdrawn 2,000 notes : आरबीआयच्या मते, 2,000 रुपयांच्या सुमारे 89 टक्के नोटा मार्च 2017 पूर्वी चलनात आल्या होत्या. या नोटांनी त्यांचे 4 ते 5 वर्षांचे शेल्फ लाइफ ओलांडले आहे.

Read More

RBI 2000 Note: 2000 रुपयांची नोट चलनातून बाद होणार; 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलून घेण्याचे आवाहन

RBI 2000 Note: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत; ते 30 सप्टेंबरपर्यंत त्या नोटा बदलून घेऊ शकतात किंवा त्याचा व्यवहार करू शकतात.

Read More

Demonetization: RBI ची माहिती, नोटाबंदीचा निर्णय घेताना विश्वासात घेतले नाही

Demonetization about says RBI: सोमवारी (3 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने नोटबंदीबाबत मोठा निर्णय दिला. नोटाबंदी या गोष्टीला जवळपास सहा वर्ष झाली. मात्र नोटाबंदी निर्णयाच्या या प्रक्रियेत आरबीआयला विश्वासात घेतले नसल्याची माहिती आरबीआय (RBI) कडून देण्यात आली आहे.

Read More

केंद्र सरकारच्या नोटबंदीला खंडपीठाची क्लीनचीट; पण न्यायमूर्ती बी व्ही नागारत्ना यांचा आक्षेप!

Supreme Court on Demonetisation: 2016 मध्ये घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाच्या याचिकेवर सोमवारी (दि. 2 जानेवारी) सुप्रिम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठापैकी 4 न्यायमूर्तींनी या निर्णयला क्लीन चीन दिली आहे. पण केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावर न्यायमूर्ती नागरत्ना यांनी मात्र आक्षेप घेतला आहे.

Read More

Demonetisation: नोटंबदीबाबत सुप्रिम कोर्टाची केंद्र सरकारला क्लीन चीट देत, नोटबंदीचा निर्णय योग्य असल्याचा दिला निर्णय

Supreme Court Demonetisation: 2016 मध्ये केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी आणली होती. या बंदीच्या निर्णयावर काही जणांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सोमवारी (दि. 2 जानेवारी, 2023) सुप्रिम कोर्टाने आपला निर्णय दिला.

Read More

500 आणि 2 हजारांच्या 1680 कोटी नोटा हिशोबातून गायब; RBIच्या अहवालातून स्पष्ट!

2016 च्या नोटबंदीनंतर सरकारला किमान 3 ते 4 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा सरकारी दरबारी जमा होईल, अशी अपेक्षा होती. पण यात सरकारची घोर निराशा झाली. नोटबंदीनंतर आरबीआयकडे फक्त 1.3 लाख कोटी रुपये जमा झाले.

Read More

India@75 : Demonetization- स्वातंत्र्यानंतर एकदा नव्हे दोनदा अनुभवली भारतीयांनी नोटबंदी!

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : स्वतंत्र भारताचा विचार करता भारताने एकदा नव्हे तर दोनदा नोटबंदी अनुभवली आहे. नोटबंदी लागू करताना दोन्ही वेळेस सरकारने काळा पैसा रोखण्यासाठी मोठ्या रकमेच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

Read More