Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit-Debit Card : क्रेडिट-डेबिट कार्ड गहाळ किंवा चोरीला गेल्यास 'हे' करा, नाहीतर बसेल आर्थिक फटका!

क्रेडिट-डेबिट कार्डमुळे बऱ्याच गोष्टी सोयीच्या झाल्या आहेत. पण, त्याचबरोबर त्याच्या फसवणुकीच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे सर्रास ऐकायला मिळत आहे. त्यामुळेच आपले कार्ड गहाळ झाले किंवा चोरीला गेल्यास आपल्याला लगेच अ‍ॅक्शन घेणे गरजेचे ठरते. नाहीतर आपल्याला आर्थिक फटका बसू शकतो.

Read More

How to Block Debit Card: डेबिट कार्ड गहाळ किंवा चोरीला गेल्यास ब्लॉक कसे करायचे?

How to Block Debit Card: तुमच्याकडून डेबिट कार्ड गहाळ झाल्यास किंवा ते चोरीला गेल्यास लगेच ब्लॉक करावे लागते. नाहीतर त्याचा तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. तो टाळण्यासाठी डेबिट कार्ड कसे ब्लॉक करता येते, हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Mastercard : ऑनलाईन पेमेंट आता CVC विना करता येणार, जाणून घ्या सविस्तर

आता क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे व्यवहार करणे अजून सोपे झाले आहे. कारण, मास्टरकार्डने (Mastercard) घोषित केले आहे की, व्यवहार झाल्यानंतर आता कार्डहोल्डर व्हेरिफिकेशन कोड (CVC) नंबर देण्याची आवश्यकता नसणार आहे. यामुळे ग्राहकांचा बराच वेळ वाचणार असून व्यवहारही सुरळीत आणि सुरक्षित व्हायला मदत होणार आहे.

Read More

Credit or Debit Card: आर्थिक व्यवहार करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरावे की डेबिट कार्ड? जाणून घ्या

Credit or Debit Card: तुम्हालाही खरेदी केल्यानंतर पैशांचा व्यवहार करण्यासाठी डेबिट कार्ड वापरावे की क्रेडिट कार्ड असा प्रश्न पडतो का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डचे फायदे जाणून घ्या. तसेच आर्थिक व्यवहार करताना कोणत्या कार्डचा वापर करावा हे देखील जाणून घेऊयात.

Read More

Credit & Debit Card PIN: हॅकर्सपासून क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा पिन सुरक्षित ठेवायचा असेल, तर 'या' टिप्स नक्की फॉलो करा

Credit & Debit Card PIN: तुम्हीही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर त्याचा सिक्युरिटी पिन सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे तुमचा सिक्युरिटी पिन सुरक्षित ठेवण्यासाठी खालील टिप्स नक्की फॉलो करा.

Read More

RBI Update: आता ग्राहकांना त्यांच्या पसंतीने डेबिट, क्रेडीट कार्ड निवडता येणार, RBI ने आणला नवा नियम

एकाच बँक शाखेतून ग्राहकांना रूपे, विसा, मास्टरकार्ड आदी कार्डचा पर्याय उपलब्ध होणार आहे. याआधी केवळ एकाच कार्ड नेटवर्कशी करार असल्याकारणाने ग्राहकांना आहे ते कार्ड स्वीकारावे लागत होते. अशावेळी अन्य कार्ड नेटवर्क मिळवण्यासाठी ग्राहकांना दुसऱ्या बँकेत खाते खोलावे लागत होते. आता ग्राहकांचा हा त्रास वाचणार असून एकाच बँकेत सर्व कार्ड नेटवर्क उपलब्ध होणार आहेत.

Read More

ATM Card: ATM कार्ड वरील 16 डिजीट काय दर्शवतात? समजून घ्या त्याचा अर्थ

16 Digit Number On ATM Card: युपीआयमुळे एटीएम कार्डचा वापर कमी झाला असला तरी, तो संपूर्णपणे बंद झालेला नाही. एटीएम कार्ड असल्यास तुम्हाला कॅश काढण्यासाठी सतत बँकेत जाऊन रांगेत लागावे लागत नाही. तसेच तुम्ही कोणत्याही एटीएम मधून पैसे काढू शकता, याशिवाय कुठेही शॉपिंग करतांना कार्ड स्वाइप करुन सहज पेमेंट करु शकता. हे सगळं करीत असतांना कार्डवर असलेला 16 डिजीटचा आकडा आपल्याला मदत करीत असते.

Read More

Credit Cards for UPI: डेबिट कार्ड ऐवजी क्रेडिट कार्ड स्वाइप करण्यास भारतीयांची पसंती, क्रेडीट कार्डचा वापर 20% वाढला

एप्रिल 2023 मध्ये भारतात क्रेडिट कार्डद्वारे 25 कोटी व्यवहार झाले आहेत. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात क्रेडिट कार्डद्वारे 22 कोटी व्यवहार नोंदवले गेले होते. डेबिट कार्डद्वारे 53,00,000 रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत तर क्रेडिट कार्डद्वारे तब्बल 1.33 लाख कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचे समोर आले आहे

Read More

RuPay card Payment: रुपे कार्डधारकांसाठी खूशखबर! ऑनलाइन पेमेंट करताना CVV ची गरज नाही

तुमच्याकडे जर रुपे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पुढील वेळी ऑनलाइन व्यवहार करताना तुम्हाला कार्डवरील CVV नंबर टाकण्याची गरज नाही. फक्त OTP द्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. मात्र, त्याआधी तुमचे कार्ड ऑनलाइन मर्चंटकडे टोकनाइज केलेले असावे.

Read More

RuPay payment : 'रुपे'तून आता सर्वत्र पेमेंट शक्य! एनपीसीआयनं काय माहिती दिली?

RuPay payment : रुपे डेबिट कार्डाच्या माध्यमातून आता सर्वच ठिकाणी पेमेंट करणं सोपं जाणार आहे. देशभरातल्या सर्व दुकानं आणि इतर ठिकाणी रुपे (RuPay) डेबिट कार्ड वापरलं जातं. आता याच कार्डाच्या माध्यमातून पेमेंटप्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.

Read More

Debit Card : तुम्हाला माहीत आहे का डेबिट कार्डवर सुद्धा मिळतो जीवन विमा

Life Insurance on debit card : आज सगळेजणच सर्रासपणे डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरतात. पण या कार्डवर आपल्याला आपल्या बँकेकडून काय - काय सुविधा मिळतात याची आपल्याला कल्पना आहे का? आपण जर राष्ट्रीयकृत बँकेचं डेबिट कार्ड वापरत असू तर आपल्याला त्या बँकेकडून जीवनविमा दिला जातो.

Read More

Free Insurance on ATM Card: प्रधानमंत्री जन धन योजना खातेधारकांसाठी बँकेच्या एटीएम कार्डवर मिळतेय मोफत विमा सुविधा

ATM card insurance: अनेकांना माहित नसेलच की, प्रधानमंत्री जन धन योजना खातेधारकांसाठी बँकेच्या एटीएम कार्डवर मोफत विमा सुविधा मिळते. याबाबत सविस्तर माहित करून घ्या.

Read More