ऑनलाइन फसवणूक झाल्यास ‘या’ ठिकाणी त्वरित करा तक्रार, पैसे परत मिळण्यास होईल मदत
ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. फसवणुकीपासून वाचण्यासाठी बँक खात्याशी संबंधित माहिती इतरांना देणे टाळावे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. फसवणुकीपासून वाचण्यासाठी बँक खात्याशी संबंधित माहिती इतरांना देणे टाळावे.
Read Moreसायबर गुन्हेगार बनावट ईमेल, टेक्स्ट मेसेज, फोन कॉल करून एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती, बँक खात्याचा तपशील मिळवून त्याची आर्थिक फसवणूक करतात. तसेच काही वेळा तुमच्या वैयक्तिक माहितीचा वापर करून कर्ज काढणे, ऑनलाईन खरेदी करणे, किंवा बनावट इ कॉमर्स वेबसाईट तयार करून उत्पादनाची खरेदी-विक्री करण्यासाठी तुमच्याकडून बँकेचा तपशील घेऊनही फसवणूक केली जाते.
Read Moreव्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून नंतर ब्लॅकमेल करण्याची प्रकरणे वाढत आहेत. बंगळुरुतील एका आयटी इंजिनिअरला 1 कोटी 14 लाख रुपयांना लुटण्यात आले. बदनामीच्या भीतीने अनेकजण पैसेही पाठवतात. नक्की हा काय प्रकार आहे ते वाचा.
Read Moreमागील काही दिवसांपासून स्कॅमर्स (Scammers) ज्यूस जॅकिंग (Juice Jacking) स्कॅमद्वारे लोकांना त्यांच्या जाळ्यात ओढत आहेत. याचा वापर ते त्यांची माहिती आणि खात्यातून पैसे चोरण्यासाठी करत आहेत. या स्कॅमविषयी RBI ने अलर्ट जारी केला आहे.
Read MorePart-time job scam : पार्ट टाइम जॉबचं आमिष दाखवून एका गृहस्थाला पुण्यात फसवण्यात आलंय. थोडी नाही तर तब्बल 96 लाख रुपयांची रक्कम या व्यक्तीला गमवावी लागलीय. यासंबंधी आता व्यक्तीनं पोलिसांत धाव घेतलीय.
Read More'आज रात्रीपासून तुमचे वीज कनेक्शन बंद केले जाणार आहे, तत्काळ बिल भरा किंवा आमच्या प्रतिनिधीशी संपर्क करा' अशा स्वरूपाचा मेसेज तुम्हांला देखील आलाय का? आला असेल तर वेळीच सतर्क व्हा! सायबर चोरांनी आतापर्यंत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो लोकांची फसवणूक केली आहे...
Read Moreजामतारा येथील सायबर चोरांनी AnyDesk च्या सहाय्याने मुंबईतील एका वृद्धाचे बँक डीटेल्स मिळवले आणि काही मिनिटातच त्यांच्या खात्यातील 1 लाख 80 हजार रुपये लंपास केले. खात्यातून पैसे काढले गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर चोराला फोन करायचा प्रयत्न केला मात्र फोन क्रमांक स्वीच ऑफ दाखवला जात होता...
Read MoreCyber Crime Safety Tips: जर तुम्ही पोस्टाच्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्ही सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य होऊ शकता. नुकतीच पोस्टाने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर सायबर गुन्हेगार लक्ष्य ठेवून आहेत. अशा गुन्हेगारांकडून बचाव कसा करायचा हे जाणून घ्या.
Read Moreबनावट कॉल सेंटर्सद्वारे फेक कॉल (Fraud calls) येण्याचे प्रमाण मागील काही वर्षांपासून वाढतच आहे. दुसऱ्या राज्यातून फोन येत असल्यामुळे तक्रारी सहसा दाखल होत नाहीत. सर्वसामान्य नागरिकांची अशा कॉल्सद्वारे फसवणूक होते. बँकिंग सेवा आणि विमा क्षेत्रासंबंधीत सर्वाधिक फेक कॉल ग्राहकांना येतात. कोणत्या राज्यातून सर्वाधिक फेक कॉल्स येतात पाहा. तसेच कॉल कोणत्या वेळी जास्त येतात याचीही माहिती जाणून घ्या.
Read MoreHow To Identify That Smart Phone Screen Is Recording: सायबर गुन्ह्यांपैकी एक म्हणजे स्क्रीन रेकॉर्डींग होय. यात हॅकर्स स्पायवेअरच्या मदतीने फोन ऑन करून तुमची स्क्रीन तुमच्याही नकळत रेकॉर्ड करून डेटा हॅकर्सना पाठवतात.
Read MoreCyber Security Tips: 2021च्या तुलनेत 2022 मध्ये ई-मेल फिशिंग 61टक्क्यांनी वाढल्याची माहिती मेसेजिंग सुरक्षा प्रदाता स्लॅशनेक्स्टच्या अभ्यासातून समोर आली आहे.
Read MoreCyber Fraud : ऑनलाईन गुन्हेगारीचं प्रमाण सगळीकडेच वाढतंय. आणि यात आर्थिक गुन्ह्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. अलीकडेच एका व्यवस्थापक पदावर काम करणाऱ्या वक्तीला सायबर गुन्हेगारांनी सात लाखांना फसवलं. नेमकं काय घडलं बघूया.
Read More