Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crypto AirDrop म्हणजे काय? नवीन टोकन्स कसे जमा होतात!

Crypto AirDrop : एअर ड्रॉप ही क्रिप्टोकरन्सी मार्केटमधील मार्केटिंगची एक् स्ट्रॅटेजी मानली जाते. या एअर ड्रॉपमध्ये नवीन क्रिप्टोकरन्सीजचे कॉईन जमा होत असतात.

Read More

10,000 Bitcoin Pizza : गोष्ट आहे 10 हजार बिटकॉईन्सच्या 2 पिझ्झाची!

10,000 Bitcoin Pizza : फ्लोरिडामधल्या एका व्यक्तीने 2 पिझ्झांसाठी 10 हजार बिटकॉईन म्हणजेच आजच्या किमतीत 1742.66 कोटी रुपये दिले होते. अशक्य वाटणारी ही गोष्ट 2010 मध्ये प्रत्यक्ष घडलेली आहे.

Read More

Cryptocurrency Key म्हणजे काय?

Cryptocurrency Keys : क्रिप्टोकरन्सी सुरक्षित ठेवण्यासाठी व क्रिप्टोचे व्यवहार सुरक्षित करण्यासाठी Crypto Key ची निर्मिती केली गेली. या Keysचे क्रिप्टो ट्रान्सॅक्शनमध्ये खूप महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत या Cryptocurrency Keys आणि त्या का महत्त्वाच्या आहेत?

Read More

What is Crypto Wallet? क्रिप्टो वॉलेट म्हणजे काय?

Crypto Wallet : क्रिप्टोकरन्सी व्यवहारांसाठी लागणारी व सर्वात महत्त्वाची असणारी ही प्रायवेट की (Private Key) सुरक्षित ठेवण्यासाठी क्रिप्टो वॉलेट्सचा वापर केला जातो. या वॉलेट्समध्ये Keys ठेवल्याने त्या अधिक सुरक्षित राहतात व क्रिप्टोकरन्सी व्यवहार करणे सोपे होते.

Read More

Tweet वरून तुम्ही करू शकता NFT ची खरेदी-विक्री!

NFT Tweet Tiles : इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर कंपनी विकत घेतल्यानंतर एक-एक धक्के देणे सुरू केले आहे. त्यातलाच आणखी एक धक्का म्हणजे ट्विटरच्या डेव्हलपमेंट टीमने ट्विटर टाईल्सची (Tweet Tiles) घोषणा केली.

Read More

How to Choose Cryptocurrency Exchange? क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज निवडायचे कसे?

क्रिप्टोकरन्सीमध्ये Investment करताना क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज अत्यंत महत्त्वाचे असते. या एक्सचेंजचा छोटासा का होईना परिणाम गुंतवणूकदाराच्या Investment वर होत असतो. तो कसा होतो? एक्सचेंजचे महत्त्व काय आहे? एक्सचेंज कसे निवडायचे? याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.

Read More

स्टेबलकॉईन म्हणजे काय? What is Stablecoin?

स्टेबलकॉईन हा एक क्रिप्टोकरन्सीचा प्रकार आहे. अस्थिर क्रिप्टोकरन्सीजला पर्याय शोधण्यासाठी चार्ल्स हॉस्किन्सन आणि डॅन लॅरीमर (Charles Hoskinson and Dan Larimer) यांनी स्टेबलकॉईन बीट युएसडी (First Stablecoin BitUSD)ची निर्मिती केली होती.

Read More

Crypto Hack 2022: जाणून घ्या 500 मिलिअन डॉलर्सचा घोटाळा!

क्रिप्टोमार्केटमधील व्हॉल्युमनुसार जगातील पाचवी मोठी क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखली जाणारी बायनान्स क्रिप्टोकरन्सी हॅक झाल्याने संपूर्ण क्रिप्टो मार्केटला मोठा धक्का बसला आहे.

Read More

बिटकॉईनसारख्याच आणखी काही महत्त्वाच्या क्रिप्टोकरन्सीज माहितीये तुम्हाला?

बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी (Bitcoin Cryptocurrency) हे क्रिप्टोमार्केटमधील महत्त्वाचं कॉईन आहे. बिटकॉईनने अनेक गुंतवणूकदारांना मोठा नफा तसेच अनेकवेळा तोटा देखील दाखवला आहे. बिटकॉईनशिवाय इतर चांगल्या क्रिप्टोकरन्सीज कोणत्या आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? चला तर पाहुयात आणखी काही क्रिप्टोकरन्सीज्.

Read More

बिटकॉईननंतर डॉजकॉईन ठरली जगातील दुसरी मोठी प्रूफ-ऑफ-वर्क क्रिप्टोकरन्सी

बिटकॉईन (Bitcoin) सध्या $315 बिलियन डॉलर्सच्या बलाढ्य बाजार भांडवलीकरणासोबत क्रिप्टो मार्केटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर डॉजकॉईन (Dogecoin) दुसऱ्या क्रमांकावर असून त्याचे बाजारातील भांडवल $7 बिलियन डॉलर्स इतकं आहे.

Read More

क्रिप्टोकरन्सी बॉट्स म्हणजे काय?

क्रिप्टोकरन्सी बॉट्स (Cryptocurrency Bots) हे गुंतवणूकदारांसाठी कार्य करणारं स्वयंचलित ट्रेडिंग सिस्टिम (Automated Trading System) आहे. यामध्ये आपण सेट केलेली ठराविक परिस्थिती जेव्हा मिळून येते; तेव्हा ट्रेड पूर्ण केली जाते.

Read More

क्रिप्टो क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

क्रिप्टो क्रेडिट कार्ड (Crypto Credit Card) हे एक प्रकारचे रिवॉर्ड क्रेडिट कार्ड आहे; जे तुम्हाला प्रत्येक व्यवहारांवर कॅशबॅक किंवा इतर ऑफर्सऐवजी क्रिप्टोकरन्सी देतात. क्रिप्टो क्रेडिट कार्ड हे सामान्य क्रेडिट कार्डसारखेच असतात.

Read More