PAYD Insurance: तुमची ड्रायव्हिंगची शैली तुम्हाला कार इन्शुरन्सवर डिस्काउंट मिळवून देऊ शकते, कसे ते जाणून घ्या
PAYD Insurance: नुकताच विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) कार इन्शुरन्सबाबत मोठा निर्णय घेतला. वर्षभरात कारचा किती वापर केला किंवा कार किती किलोमीटर धावली यानुसार कार इन्शुरन्स पॉलिसीला 'आयआरडीए'ने परवानगी दिली आहे. 'पे ॲज यू ड्राईव्ह' (Pay As You Drive Insurance) पॉलिसीअंतर्गत वाहनधारकाला गाडीची नुकसान भरपाई आणि थर्ड पार्टी विमा मिळेल.
Read More