Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

नवी महिंद्रा थार फेसलिफ्ट – आधुनिक फीचर्ससह दमदार SUV, किंमत ९.९९ लाख रुपयांपासून

महिंद्राची लोकप्रिय SUV थार आता फेसलिफ्ट स्वरूपात बाजारात आली आहे. सुरुवातीची किंमत ९.९९ लाख रुपये ठेवण्यात आली असून या गाडीत अनेक नवे फीचर्स दिले आहेत. बाह्य डिझाइनमध्ये मोठे बदल नसले तरी इंटीरियरमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्या आहेत.

Read More

खुशकबर! आता १० लाखांपर्यंत येणार SUV कार

भारतात २०२५-२६ मध्ये काही नवीन कॉम्पॅक्ट SUV बाजारात येणार आहेत. या गाड्या बजेट-फ्रेंडली, चांगल्या मायलेजसह आणि आधुनिक फीचर्ससह असतील. जर तुम्ही १० लाखांच्या आत SUV घेण्याचा विचार करत असाल, तर खालील पर्याय पाहता येतील.

Read More

सणासुदीत कार खरेदी करणार? – जाणून घ्या कोणती बँक देत आहे सर्वात स्वस्त कार लोन!

या सणासुदीच्या काळात कार खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. सरकारने कारवरील जीएसटी कमी केल्याने गाड्यांच्या किमतीत घट झाली आहे आणि त्यासोबत अनेक बँकांनी आकर्षक कर्ज योजना जाहीर केल्या आहेत.

Read More

Different Car Insurance Policy: भारतातील व‍िव‍िध प्रकारच्या कार व‍िमा पॉलिसी बद्दल तुम्हांला माहित आहे का? पहा सव‍िस्तर

कार इन्शुरन्स आपल्या आयुष्यात का महत्वाचा आहे आण‍ि तो आपल्याला कोण कोणते कव्हरेज प्रदान करतो, याबद्दल संपुर्ण माहिती जाणुन घ्या खालील लेकामध्ये.

Read More

Car Buying Tips: दिवाळीत नवीन कार खरेदी करण्याचा विचार आहे? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवल्यास होईल फायदा

दिवाळीच्या निमित्ताने अनेकजण नवीन कार खरेदी करतात. गाडी खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवल्यास नक्कीच फायदा होईल.

Read More

Car Insurance: कार विम्यावर वर्षाला हजारो रुपये खर्च करताय? ‘या’ टिप्स फॉलो करा अन् पैसे वाचवा

भारतीय नागरिक सर्वसाधारण कार विम्यावर वर्षाला 5 हजार रुपयांपासून ते 25 हजार रुपये खर्च करतात. मात्र, तुम्ही कार विम्यावर होणारा हा खर्च कमी करू शकता.

Read More

Maruti Suzuki Insurance Broking: कार मालकांसाठी वन स्टॉप विमा सोल्युशन; मारुती सुझुकी ब्रोकिंग साइटवर मिळतील 'या' सुविधा

जर तुमच्याकडे मारुती सुझुकीची कार असेल तर दुसरीकडे कोठेही जाण्याची गरज नाही. सर्व आघाडीच्या कंपन्यांची विमा पॉलिसी खरेदी करता येईल. पॉलिसी खरेदी, रिन्यू करण्यासोबतच क्लेम करण्याची प्रक्रिया काय आहे? जाणून घ्या.

Read More

Car Insurance: कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि Own Damage कार इन्शुरन्समध्ये फरक काय? कोणती पॉलिसी ठरेल फायद्याची

कारचा अपघात झाल्यास किंवा इतर काही कारणांमुळे नुकसान झाल्यास खर्चाने खिसा रिकामा होऊ शकतो. फक्त थर्ड पार्टी विम्याने तुमच्या कारचे नुकसान भरून निघणार नाही. Own damage आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह विमा पॉलिसी फायद्याची ठरू शकते. या दोन्ही पॉलिसीतील फरक काय पाहूया.

Read More

Car Insurance Myths: सीएनजी किटमुळे कार विम्याचा प्रिमियम कमी होतो? इन्शुरन्स घेताना 'या' अफवांपासून राहा दूर

जर तुम्ही कार इन्शुरन्स घ्यायचा विचार करत असाल तर हे तुम्हाला माहिती असायला हवेच. कार विम्याबाबात अनेक अफवा आणि चुकीची माहिती पसरलेली आहे. त्यामुळे सखोल माहिती घेतल्यानंतर कार विमा घ्या. या लेखात पाहूया कार विम्याबाबत कोणती चुकीची माहिती पसरली आहे.

Read More

Car insurance : जाणून घ्या कार विम्याची किंमत ठरवणाऱ्या गोष्टी; चालकाचा देखील पडतो प्रभाव

कार विम्याची किंमत ठरवताना कंपनीकडून अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने कारचे बाजार मूल्य, कारचा चालक, कारसाठी वापरण्यात येणारे इंधन, विम्याचे नो क्लेम बोनस यासह विमा कंपनीचे मेंबरशीप याचा विचार केला जातो. या गोष्टीचा कारच्या प्रिमियमवर कसा पडतो हे आपणास पुढील गोष्टीवरून स्पष्ट होईल.

Read More

Car Insurance : कार इन्शुरन्सचा क्लेम नाकारला जाण्याची 'ही' आहेत महत्त्वाची कारणे

तुम्ही तुमच्या इन्शुरन्स कंपनीकडे कार इन्शुरन्स क्लेम (Car Insurance claim) पाठवला आणि तो नाकारला गेला. तर त्याचे कारण म्हणजे तुमच्या विमा कंपनीने विमा पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या काही अटी आणि शर्ती आहेत. नुकसान किती प्रमाणात आहे आणि तुमच्या विमा पॉलिसीमध्ये काय समाविष्ट आहे यावर तुमची विमा कंपनी दावा पास करते. मात्र, विमा नाकारण्याची नेमकी काय कारणे आहेत ते आपण जाणून घेऊ

Read More

Car Insurance : कारसाठी योग्य विमा कसा निवडावा? जाणून घ्या काही महत्त्वाचे मुद्दे

बाजारात अनेक विमा कंपन्या आहेत, ज्या वेगवेगळ्या विमा सुविधा देतात. त्यामुळे कार खरेदी करताना अथवा विमा रिन्यू करत असताना तुम्ही विश्वासार्ह विमा कंपनीची आणि योग्य विमा पॉलिसीची निवड करणे गरजे आहे. कारसाठी विमा पॉलिसी घेत असताना कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

Read More