Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023 Updates: देशातील 1 कोटी नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी

Budget 2023: संसदेत अर्थसंकल्प 2023 सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 कोटी नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. या घोषणा नेमकी काय केली आहे, याबाबत अधिक जाणुन घेवुयात.

Read More

Budget 2023 Update: ग्रीन ग्रोथ म्हणजे काय?

Budget 2023 Update: केंद्र सरकारने 2023-24 या वर्षाच्या अर्थसंकल्पात ग्रीन ग्रोथला प्रथम प्राधान्य म्हणून घोषित केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात ही घोषणा केली आहे.

Read More

Budget 2023: औषध निर्मिती क्षेत्रात संशोधनाला प्रोत्साहन; बजेटमध्ये फार्मा उद्योगांसाठी मोठी घोषणा

भारतीय फार्मा उद्योगांसाठी बजेट 2023 मधून आनंदाची बातमी मिळाली आहे. येत्या काळात देशात औषध निर्मिती क्षेत्रात संशोधन आणि विकासास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यामुळे दीर्घ काळात भारतातील नागरिकांना स्वस्तात उपचार मिळतील.

Read More

Budget 2023 Update: KYC प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत करणार- अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Budget 2023 Update: अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आता केवायसी प्रक्रिया सुलभ केली जाईल. आर्थिक यंत्रणेशी बोलून ते पूर्णपणे डिजिटल केले जाईल.

Read More

Budget 2023: कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या विकासासाठी बजेटमध्ये तरतूद; आरोग्य आणि कृषी क्षेत्राला होणार फायदा

केंद्रीय बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केले. या बजेटमधून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राच्या विकासासाठी प्रोत्साहन देण्याची घोषणा करण्यात आली. आरोग्य, कृषी आणि उद्योगांच्या वाढीसाठी artificial intelligence क्षेत्रासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Read More

Income Tax Budget 2023: 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आयकरातून सूट, जाणून घ्या नवीन कर प्रणाली

Income Tax Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात नवीन आयकर प्रणालीबद्दल माहिती दिली. त्यानुसार 7 लाखापर्यंत उत्पन्न हे करमुक्त असून 3 लाखांपर्यंत कर माफ असणार आहे. नवीन कर रचनेबद्दल जाणून घ्या.

Read More

Budget 2023: 'श्री अन्न' म्हणजे काय? पुढील तीन वर्षात नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार..

Budget 2023: अर्थमंत्र्यांनी कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी सरकार मदत करेल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

Read More

Budget 2023 : पुढील तीन वर्षात 38,800 शिक्षकांना नोकरी, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर देणार जोर – अर्थमंत्री

संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प 2023-24 नुकताच सादर केला. त्यांनी शिक्षण व्यवस्थेसंबंधी खूप मोठी घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 740 एकलव्य मॉडेल शाळांसाठी पुढील तीन वर्षात 38,800 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोकरी मिळणार असल्याचे सांगितले.

Read More

Union Budget 2023, Education Sector : शिक्षण क्षेत्राला काय मिळाले? ते जाणून घ्या

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठीही मोठी घोषणा करण्यात आली आहे.

Read More

Budget 2023: देशातील मुले व तरूणांसाठी 'राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी' सुरू करणार – निर्मला सीतारमण

आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प 2023-24 सादर करण्यात आला. त्यांनी देशातील विद्यार्थ्यांसाठी 'राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी' सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

Read More

Economic Survey 2023: बेरोजगारीचा दर घटाला, या कारणांमुळे होत आहे रोजगारात वाढ

Economic Survey 2023: आर्थिक वर्ष 2023-24 साठी सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा अंदाज 6 ते 6.8 टक्के आहे. देशातील बेरोजगारीची स्थिती सुधारत आहे. बेरोजगारी घटली आहे, असे आर्थिक सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. ही घट होण्यामागचे कारण काय ते समजून घेऊयात.

Read More

Economic Survey 2023: सरकार लागू करणार ग्रीन हायड्रोजन पॉलिसी, 2047 पर्यंत एनर्जी फ्री होण्याचे ध्येय

Economic Survey 2023: सरकारने पर्यावरण संरक्षण आणि विकास अशी सांगड घालण्यासाठी विविध प्रयत्न आणि प्रयोग सरकारमार्फत केले जाणार आहेत. डीकार्बोनायझेशनसाठी खाजगी भांडवल उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तसेच येत्या काळात ग्रीन हायड्रोजन पॉलिसी लागू केली जाणार आहे. तसेच 2047 पर्यंत ऊर्जा स्वातंत्र राष्ट्र बनवण्याचा निर्धार सरकारने केला आहे.

Read More