Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NRE FD Rates 2024: कोणत्या बँकेत सर्वात जास्त NRE FD दर उपलब्ध आहे?

हा लेख २०२४ मधील NRE (Non-Resident External) FD च्या व्याजदरांवर आधारित आहे. यात भारतातील विविध बँकांद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट NRE FD दरांची तुलना केली गेली आहे. या लेखामध्ये आम्ही प्रमुख बँकांच्या व्याजदरांची तपशीलवार माहिती देऊन, NRI गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूकीसाठी योग्य बँक निवडण्यासाठी मार्गदर्शन करतो.

Read More

RBI Cancels License: आरबीआयकडून नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँकेचे लायसन्स रद्द

RBI Cancels License: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना (License) रद्द केला आहे. बँकेने पुरेसे भांडवल (कॅपिटल ) न राखल्यामुळे तसेच नफा टिकवून न ठेवल्यामुळे बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे .

Read More

RBI Penalty : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेकडून नियमांचे उल्लंघन; रिझर्व्ह बँकेने ठोठावला 23 लाखांचा दंड

आरबीआयने मुंबई स्थित सारस्वत सहकारी बँक(Saraswat Co-operative Bank Limited), तसेच बेसिन कॅथोलिक सहकारी बँक (Bassein Catholic Co-operative Bank) आणि राजकोट नागरिक सहकारी बँक (Rajkot Nagarik Sahakari Bank) या तीन बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

Read More

Asian Development Bank ने सादर केला अहवाल, अपुऱ्या पावसामुळे भारताची अर्थव्यवस्था होऊ शकते बाधित

आशियाई विकास बँकेने (ADB) 2023-24 साठी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर मंदावेल असा अंदाज व्यक्त केला आहे. याआधी ADB ने भारताचा आर्थिक विकासाचा दर 6.4 टक्के असेल असे म्हटले होते. मात्र पावसाचे कमी प्रमाण आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम लक्षात घेता देशाचा आर्थिक विकास दर 6.3 टक्के असेल असे आशियाई विकास बँकेने नुकत्याच जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे.

Read More

Overdraft Facility: इमर्जन्सीत ओव्हरड्राफ्ट सुविधेचा घ्यायचा आहे लाभ? जाणून घ्या पात्रता

Overdraft Facility: बॅंका ग्राहकांना बऱ्याच सुख-सोयी प्रदान करते. त्यातील महत्वाची आणि कामी येणारी Overdraft सुविधा आहे. तुम्ही इमर्जन्सीच्यावेळी या सुविधेचा लाभ घेऊन सहज पैसे काढू शकता. कारण, या सुविधेचा लाभ घेऊन ग्राहक त्यांच्या खात्यात पैसे नसेल तरी पैसे काढू शकतात. यामुळे यासाठी काय पात्रता लागणार आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Check Bank Statement : प्रत्येक महिन्यात बॅंक स्टेटमेंट चेक करण्याचे हे आहेत फायदे, वाचा सविस्तर

सध्याच्या परिस्थितीत पैशांचा हिशोब लागत नसला की सर्वात सोपा मार्ग म्हणजे बॅंकेचे स्टेटमेंट चेक करणे आहे. यावरुन कुठे किती खर्च झाला हे आपल्याला कळू शकते. मात्र, बरेचजण स्टेटमेंट चेक करण्याला तेवढे प्राधान्य देत नाहीत. पण, ते चेक करण्याचे अजून ही बरेच फायदे आहेत. ते आपण आज जाणून घेणार आहोत.

Read More

Bank Transactions: बॅंकेतील वित्तीय, गैर-वित्तीय व्यवहार काय आहे? वाचा सविस्तर, होईल बचत

प्रत्येकाला आयुष्यात बॅंकेची या ना त्या कारणाने गरज भासतेच. त्यामुळे प्रत्येकाचे बॅंकेत खाते असते. पण, काही वेळा खात्यातून पैसे कटले किंवा व्याजाचे पैसे जमा झाले तर अशावेळी खातेदार त्याला वित्तीय व्यवहार मानण्याची चूक करतात. पण, त्याला वित्तीय व्यवहार म्हटल्या जात नाही. तर मग वित्तीय (Financial Transaction), गैर-वित्तीय व्यवहार (Non Financial Transaction) कशाला म्हणतात? हे आपण पाहूया.

Read More

Overdraft Facility : ओव्हरड्रॉफ्ट सुविधा म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे

ओव्हरड्रॉफ्ट सुविधा म्हणजे एक प्रकारे कर्जाचाच प्रकार आहे. ज्यावेळी तुमच्या खात्यात व्यवहार करण्यासाठी पैसे शिल्लक नसतात अशा वेळी बँकेकडून ओव्हरड्राफ्ट सुविधेचा वापर करून तुम्हाला ठराविक रक्कम काढता येते. या रकमेची तुम्हाला ठराविक कालावधीमध्ये परतफेड करावी लागते. यासाठी बँकेकडून ओव्हरड्राफ्ट शुल्कासह व्याजाचीही आकारणी केली जाते.

Read More

SARFAESI ACT : वित्तीय क्षेत्रातील सरफेसी कायद्याचे महत्त्व काय आहे?

वित्तीय संस्थांना थकीत कर्ज वसुलीचे विशेष अधिकार देणारा एक कायदा म्हणजे सरफेसी कायदा होय. यामुळे बँका अथवा कोणत्याही वित्तीय संस्थांना त्यांनी दिलेल्या थकीत कर्जाची वसुली करणे सोयीचे झाले आहे. कर्ज वुसुलीसंदर्भात वित्तीय संस्थांना अधिकार प्राप्त करून देणाऱ्या या कायद्याला सरफेसी कायदा

Read More

Small Finance Bank: 'या' बॅंकेने सुरू केली 365 दिवसांसाठी 24X7 व्हिडिओ बॅंकिंगची सुविधा

आता AU स्माॅल फायनान्स बॅंक (SFB) त्यांच्या सर्व ग्राहकांसाठी 365 दिवसांसाठी 24×7 व्हिडिओ बॅंकिंग सुविधा पुरवणार आहे. अशी सुविधा पुरवणारी AU बॅंक ही भारताची पहिली बॅंक असल्याचा दावा बॅंकेने केला आहे. त्यामुळे ग्राहकांना बॅंकेत न जाता त्यांचे प्रश्न घरात बसून व्हिडिओ बॅंकिंगद्वारे सोडवता येणार आहेत.

Read More

ATM Withdrawal Fee: ATM वरून पैसे काढताय? मग 'या' बॅंकांचे चार्जेस जाणून घ्या

ATM Withdrawal Fee: तातडीच्या प्रसंगी पैसे काढायचे म्हटल्यावर, सर्वांत जलद पैसे ATM वरून सहज काढता येतात. पण, त्याची मर्यादा असते, ती ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी चार्ज द्यावा लागतो. आज आम्ही तुम्हाला टाॅपच्या बॅंकांच्या चार्जेसविषयी सांगणार आहोत.

Read More

Choose The Right Bank : बँक निवडताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, होईल फायदाच फायदा!

बँकेत खाते उघडायचे म्हटल्यावर, पहिले घरच्यांना किंवा ओळखीच्या लोकांना आपण बँकेविषयी विचारतो. तेवढ्याने काम भागले नाही, तर स्वत: आपण बँकेचा शोध घेतो. एखादी बँक मिळाली की आपण खाते उघडतो. बँके खाते उघडण्यासाठी एवढीच प्रक्रिया पुरेशी आहे का? तर याचे उत्तर नाही आहे. चला तर मग बँकेत खाते उघडण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टी जाणून घ्यायला पाहिजेत, ज्यामुळे आपला फायदा होवू शकेल हे जाणून घेऊयात

Read More