Bank FD Rates: जाणून घ्या, सामान्य नागरिकांसाठी किती असणार HDFC एफडी दर?
Bank FD Rates: जेव्हापासून RBI ने दर 6.25 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, तेव्हापासून बँका FD योजनांवर व्याजदरात सातत्याने वाढ करत आहेत. जाणून घ्या HDFC बँकेचे FD दर.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Bank FD Rates: जेव्हापासून RBI ने दर 6.25 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, तेव्हापासून बँका FD योजनांवर व्याजदरात सातत्याने वाढ करत आहेत. जाणून घ्या HDFC बँकेचे FD दर.
Read MoreBank Quarterly Result : बँकांच्या नफ्यात चांगली वाढ झाली आहे. कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, अॅक्सिस बँक यांनी चांगला नफा कमावला आहे. बँकांच्या या कामगिरीची कारणे काय आहेत ते देखील जाणून घेणे महत्वाचे आहे.
Read MoreBank Account: एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतात. प्रधानमंत्री जन धन खात्यामुळे आजकाल गावोगावी लोकांची बँक खाती उघडली गेली आहेत. बँकांनीही त्यांच्या कार्यपद्धतीत बरेच बदल केले आहेत. वाढत्या डिजिटायझेशनच्या युगात नेट बँकिंग, एटीएम कार्ड इत्यादींमुळे बँक खाते चालवणे खूप सोपे झाले आहे.
Read MoreLoan applications: गृहकर्ज ही सुरक्षित कर्जे आहेत जी तुम्हाला तुमच्या बचत किंवा इतर मासिक खर्चाला बाधा न आणता तुमचे स्वप्नातील घर खरेदी/नूतनीकरण करण्यास मदत करतात. तुम्हाला गृहकर्जाची नितांत गरज आहे आणि तुम्ही केलेला अर्ज बँकेकडून फेटाळला जात आहे, तर त्यामागे काय कारण असू शकते जाणून घेऊया.
Read MoreRBI : मध्यवर्ती बँकेने सांगितले की, आमच्या लक्षात आले आहे की, मोठ्या संख्येने ग्राहकांनी सुधारित करारावर अजून स्वाक्षरी केलेली नाही. बर्याच प्रकरणांमध्ये, निर्धारित तारखेपूर्वी (1 जानेवारी, 2023) बँकांनी अद्याप ग्राहकांना तसे करण्याची आवश्यकता सांगितलेली नाही.
Read MoreLoan NOC: बँकेचे कर्ज पूर्ण फेडल्यानंतर बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र(NOC) घ्यायला विसरू नका. याचे कारण जाणून घेण्यासाठी लेख सविस्तर वाचा.
Read MoreSaving account new rules: 2023 मध्ये झालेल्या बदलांमध्ये बँकेचे नियम सुद्धा समाविष्ट आहेत. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी बँकेशी संबंधित नियम आणि इतर गोष्टी बदलत असते. जाणून घेऊया काय आहे नवीन नियम?
Read MoreGood FD Shagun Scheme: भारतातील वाढत्या महागाईच्या (inflation) पार्श्वभूमीवर, भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली. आता येथे वाढलेले रेपो दर लोकांना मुदत ठेवींवर अधिक व्याज देत आहेत.
Read MoreYES Bank's new app: येस बॅंकेने मायक्रोसॉफ्टसोबत त्यांचे पुढील सिरिजमधील मोबाईल ऍप्लिकेशन (Mobile application) विकसित करण्यासाठी करार केला आहे. येस बँक आपले मोबाइल अॅप विकसित करण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या Azure प्लॅटफॉर्मचा वापर करणार आहे.
Read MoreStudent bank account: विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचे (Student bank account) अनेक फायदे आहेत. विद्यार्थ्यांची बँक खाती सहज उघडता येतात. याशिवाय डिजिटल व्यवहार आणि शिष्यवृत्तीवर व्याजमुक्त कर्ज, मोफत लाभ आणि सूट इत्यादींचा लाभ घेता येतो.
Read MoreCity Union Bank: सिटी युनियन बँक ही खाजगी क्षेत्रातील सर्वात जुन्या बँकांपैकी एक आहे. सध्या बँकेने, एफडी दरांमध्ये वाढ केली आहे. सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीवर 5 टक्के ते 6.90 टक्क्यांपर्यंत व्याज देते.
Read MoreRBL Bank Q3 Result: सांगलीमधून सुरुवात झालेल्या आरबीएल बँकेने आत्तापर्यंत मोठी भरारी घेतली आहे. यंदाच्या तिमाहीत बँकेचा नफा 34 टक्क्यांनी वाढला आहे. तर कंपनीच्या स्टॉकने सहा महिन्यांमध्ये 150 टक्के परतावा दिला आहे. बँकेच्या कामगिरीबाबतचा संपूर्ण तपशील पुढे वाचा.
Read More