Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Union Budget 2023 : सरकारने बदलला आयएफएससी अँक्ट

अर्थमंत्री निर्मला सीतारामन, (Nirmala Sitharaman, Finance Minister) यांनी आज देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. अर्थमंत्र्यांचा हा सलग पाचवा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पादरम्यान सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Read More

NBFC FD Rates: 'या' NBFC बँका देत आहेत मुदत ठेवींवर 8% पेक्षा जास्त व्याज..

NBFC FD Rates: एनबीएफसी डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) द्वारे संरक्षित नाहीत, जे बँक मुदत ठेवींच्या बाबतीत नाही कारण ते 5 लाखांपर्यंतच्या रकमेसाठी DICGC अंतर्गत समाविष्ट आहेत.

Read More

Indian Bank FD Rates: 2023 मधील इंडियन बँकचे FD व्याजदर किती? जाणून घ्या

Indian Bank FD Rates: बँक सामान्य नागरिकांसाठी वार्षिक 6.10% ते 6.25% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.60% ते 6.75% व्याजदरासह कर बचत FD योजना देखील ऑफर करते. याव्यतिरिक्त बँक एनआरआयसाठी विविध मुदत ठेव योजना ऑफर करते.

Read More

IDBI Bank: 'या' बँकेच्या मॅनेजरनेच ग्राहकांना फसवलं, ग्राहकांच्या खात्यातील 4.92 कोटी रुपये लंपास

IDBI Bank: खुद्द बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरनेचं ग्राहकांच्या खात्यातील पैसे लंपास करून एलआयसी बाँडमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र शाखाप्रमुखांच्या खबरदारीमुळे वेळीच होणारे मोठे नुकसान टळले

Read More

Bank Rules: PNB-ICICI-HDFC बँकर्ससाठी महत्त्वाची बातमी! किती ठेवावी लागणार बँक शिल्लक? जाणून घ्या

Bank Rules: नवीन नियम केल्यास तुम्हाला किमान शिल्लक राखण्याची गरज भासणार नाही. वेगवेगळ्या बँक आणि खात्यानुसार किमान शिल्लक रक्कम निश्चित केली जाते. खातेदाराला किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल दंड भरावा लागतो.

Read More

SBI Online Bank Account: आता SBI मध्ये सुद्धा करू शकता ऑनलाइन बँक अकाउंट ओपन, जाणून घ्या प्रोसेस

SBI Online Bank Account: देशातील सर्वात मोठ्या बँकांमध्ये गणली जाणारी SBI बँक तुम्हाला घरबसल्या खाते उघडण्याची संधी देत ​​आहे. आता खाते उघडण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. जाणून घ्या, ऑनलाइन बँक अकाऊंटची प्रोसेस.

Read More

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत दिलेले चुकीचे बँक खाते किंवा आधार नंबर कसा दुरुस्त करू शकता?

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ( Kisan Yojana) नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांशी संबंधित बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक (Bank Account Number, Aadhaar Number) इत्यादी चुकीच्या माहितीमुळे पंतप्रधान किसान योजनेचे पैसे अडकले आहेत, ते कसे दुरुस्त करू शकता जाणून घ्या.

Read More

Bank Locker Rules: बंद झालेले बँक लॉकर्स पुन्हा उघडणार, आरबीआयने केले नियमात बदल..

Bank Locker Rules: बँक लॉकर (Bank Locker) जर तुमच्या बँकेत लॉकर असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लॉकर कराराच्या नव्या नियमांनंतर अडचणींचा सामना करणाऱ्या ग्राहकांना रिझर्व्ह बँकेने मोठा दिलासा दिला आहे.

Read More

GTL Bank Fraud : 4,760 कोटी रुपयांचा हा नवा बँक कर्ज घोटाळा काय आहे?

GTL Bank Fraud : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) GTL कंपनी तसंच काही बँक अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. GTL कंपनीने बँकांची दिशाभूल करून कर्जं उचलली आणि ते पैसे दुसरीकडे वळवले असा त्यांच्यावर आरोप आहे. कधीपासून सुरू होता हा घोटाळा आणि त्याचं नक्की स्वरुप काय आहे जाणून घेऊया…

Read More

Bank of Maharashtra चा आज देशव्यापी संप, जाणून घ्या कारण

Bank of Maharashtra Strike: मृत्यू, निवृत्ती आणि राजीनामे यासारख्या कारणामुळे रिकाम्या झालेल्या जागा देखील अजून पर्यंत भरल्या नसल्यामुळे त्यांच्या अतिरिक्त कामाचा ताण कर्मचाऱ्यांवर पडला आहे. अनेकदा तक्रारी मांडूनही दखल न घेतल्याने बँक ऑफ महाराष्ट्राच्या(Bank of Maharashtra) कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

Read More

RBI Restrictions on SBM Bank: 'या' बँकेच्या व्यवहारांवर RBI ने घातले निर्बंध

RBI Restrictions on SBM Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेने(RBI) देशातील सर्व सरकारी, खाजगी आणि सहकारी बँकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. रिझर्व्ह बँकेने एसबीएम(SBM) बँक इंडिया लिमिटेडवर लिबरलाईज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत बंदी घालण्याचा निर्णय तात्काळ घेतला आहे.

Read More

Bank FD Rates: जाणून घ्या, सामान्य नागरिकांसाठी किती असणार HDFC एफडी दर?

Bank FD Rates: जेव्हापासून RBI ने दर 6.25 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, तेव्हापासून बँका FD योजनांवर व्याजदरात सातत्याने वाढ करत आहेत. जाणून घ्या HDFC बँकेचे FD दर.

Read More