Choose The Right Bank : बँक निवडताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, होईल फायदाच फायदा!
बँकेत खाते उघडायचे म्हटल्यावर, पहिले घरच्यांना किंवा ओळखीच्या लोकांना आपण बँकेविषयी विचारतो. तेवढ्याने काम भागले नाही, तर स्वत: आपण बँकेचा शोध घेतो. एखादी बँक मिळाली की आपण खाते उघडतो. बँके खाते उघडण्यासाठी एवढीच प्रक्रिया पुरेशी आहे का? तर याचे उत्तर नाही आहे. चला तर मग बँकेत खाते उघडण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टी जाणून घ्यायला पाहिजेत, ज्यामुळे आपला फायदा होवू शकेल हे जाणून घेऊयात
Read More