SBI Whatsapp Banking : पेन्शनधारकांना आता मिळणार 'ही' सुविधा
पेंशनधारक ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने एक नवी सेवा उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे घरबसल्या पेन्शन स्लिप थेट व्हॉट्सएपवर बघता येणार आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
पेंशनधारक ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने एक नवी सेवा उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे घरबसल्या पेन्शन स्लिप थेट व्हॉट्सएपवर बघता येणार आहे.
Read MoreBanking sector :सारलेल्या वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँका काही बाबतीत यशस्वी ठरलेल्या दिसल्या. 2023 मध्येही बँका चांगला नफा कमावतील, अशी शक्यता आहे. त्याची काय कारणे आहेत ते जाणून घेऊया.
Read Moreवैयक्तिक कर्ज (Personal Loan) हे सर्वात महाग कर्जांपैकी एक आहे. ही बँका किंवा वित्तीय संस्थांसाठी उच्च जोखमीची कर्जे आहेत, म्हणून ते त्याचे व्याजदर खूप जास्त ठेवतात. वैयक्तिक कर्ज हे प्रामुख्याने तुमच्या कर्जाचा इतिहास आणि सध्याच्या उत्पन्नाच्या स्रोताच्या आधारावर दिले जाते.
Read MoreBank Account: RBI ने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की,” ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी आणि ट्रान्सझॅक्शन सुधारण्यासाठी बँकेशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस अलर्ट सुविधा चालू ठेवणे आवश्यक आहे.
Read MoreJan Dhan Account: पंतप्रधान जन-धन योजने अंतर्गत देशातील गरीब घटकांना मुख्य बँकिंग प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याचा मानस आहे.
Read MoreRBI Currency Rule: नोटेवर काही लिहिलेलं असेल किंवा नोटेला रंग लागलेला असेल, तर दुकानदार ती नोट घेत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काय सांगतो RBI चा नियम?
Read Moreभारताची केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI – Reserve Bank of India) मंगळवारी देशातील बँकांच्या स्थितीबाबत 'ट्रेंड्स अँड प्रोग्रेस ऑफ बँकिंग इन इंडिया' अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात अनेक मोठी तथ्ये सांगितली आहेत.
Read MoreATM Transaction: जर बँकेने खराब नोटा बदलून देण्यासाठी नकार दिला, तर बँकेला 10,000 रुपये दंड भरावा लागेल. हा नियम सर्व बँकांच्या ब्रांचसाठी लागू होतो.
Read MoreATM Transaction: अनेकदा व्यवहार अयशस्वी होऊनही खात्यातून पैसे कापले जातात. तुमच्यासोबतही असे घडले असेल तर काळजी करण्याची गरज नाही.
Read Moreसिबिल स्कोअरला (CIBIL Score) क्रेडिट स्कोअर असेही म्हणतात. ही 3 अंकी न्युमरिक संख्या आहे जी 300 पासून सुरू होते आणि 900 पर्यंत जाते. हे तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीच्या (Credit History) आधारे ठरवले जाते.
Read Moreचेक बाऊन्स (Cheque Bounce) होणे हा दंडनीय गुन्हा मानला जातो. आणि असे झाल्यास दंड आणि 2 वर्षे कारावास अशा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. त्याच्याविरुद्ध कलम 138 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येतो.
Read MoreIDFC First Bank Services: IDFC फर्स्ट बँकेने त्यांच्या वेबसाइटवर झीरो फी बँकिंग सेवा सुरू केली आहे. तुम्ही या सर्व सेवांचा लाभ फक्त ऑनलाइन घेऊ शकता.
Read More 
    