आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा नवीन फंड ऑफर (NFO) सुरू, किमान गुंतवणूक फक्त ₹1,000
गुंतवणूकदारांसाठी आणखी एक गुंतवणुकीची संधी उपलब्ध झाली आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने नवीन फंड ऑफर (NFO) बाजारात आणली आहे. हा ओपन-एंडेड इक्विटी फंड असून याला आयसीआयसीआय प्रुडेन्शियल कॉंग्लोमेरेट फंड असे नाव देण्यात आले आहे.
Read More