Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank FD Rule Change: आरबीआयकडून मुदत ठेवींच्या नियमांमध्ये बदल; मुदतीपूर्वी काढता येणार पैसे

Non-Callable FD Rule Change: आरबीआयच्या नियमानुसार पूर्वी नॉन-कॉलेबल मुदत ठेवींची मर्यादा 15 लाख रुपये होती. आरबीआयने यामध्ये वाढ केली असून, आता 1 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीमधून मुदतीपूर्वी पैसे काढता येणार आहे.

Read More

FD Investment Strategy: मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याची लँडरिंग पद्धत काय? कसा होईल फायदा, जाणून घ्या

एकाच बास्केटमध्ये सर्व अंडी ठेवू नयेत, हे उदाहरण गुंतवणूक करताना सर्सास दिले जाते. हा विचार अगदी बरोबर देखील आहे. सोने, रिअल इस्टेट, बाँड, इक्विटीसह इतर पर्यायांत विभागून गुंतवणूक करावी. तसेच मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवताना एकाच योजनेत सर्व पैसे गुंतवण्याचा निर्णयही फायद्याचा ठरणार नाही. त्यामुळे लँडरिंग पद्धत म्हणजे काय जाणून घ्या.

Read More

Financial Investment for Housewife: घर खर्चातून बचत करून गृहिणी 'या' ठिकाणी करू शकतात आर्थिक गुंतवणूक

Financial Investment for Housewife: प्रत्येक कुटुंबाच्या बजेटची जबाबदारी त्या घरातील गृहिणीची असते. हीच गृहिणी मासिक बजेट सांभाळून बचत देखील करते. सध्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. कमीत कमी रकमेमध्ये गुंतवणूक सुरू करता येते. तेव्हा गृहिणी घर खर्चातून बचत करून कोणत्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करू शकतात जाणून घेऊयात.

Read More

FD Rates: 9 टक्क्यांपेक्षा अधिक व्याज मिळेल! फक्त 'या' बॅंकांमध्ये करा गुंतवणूक

Highest FD Rates : पैसा गुंतवल्यावर तो दुप्पट-तिप्पट व्हावा. विशेष म्हणजे त्यात रिस्क नसली पाहिजे. अशा ठिकाणी पैसा गुंतवायची इच्छा प्रत्येकाची असते. तर आम्ही अशाच दोन बॅंकांची माहिती देणार आहोत. ज्यांनी FD वर सर्वोत्तम व्याजदर दिला आहे.

Read More

Axis Vs Unity Vs Suryoday Bank FD: 1 लाख रुपयांची गुंतवणूक 5 वर्षासाठी केली, तर कुठे सर्वाधिक परतावा मिळेल? जाणून घ्या

Axis Vs Unity Vs Suryoday Bank FD: तुम्हीही बँकेच्या मुदत ठेवीमध्ये (FD) गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर खाजगी क्षेत्रातील ॲक्सिस बँक, युनिटी स्मॉल फायनान्स बँक आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना आकर्षक व्याजदर ऑफर करत आहेत. या बँकांच्या मुदत ठेवीमध्ये 5 वर्षासाठी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यावर मॅच्युरिटीवेळी किती रुपयांचा परतावा मिळेल, जाणून घेऊयात.

Read More

Axis Bank FD: ॲक्सिस बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदर वाढवले, जाणून घ्या नवे व्याजदर

Axis Bank FD: ॲक्सिस बँकेच्या ग्राहकांनी मुदत ठेवीमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करावी, या हेतूने बँकेने व्याजदर वाढवले आहेत. या व्याजदरात 0.10% वाढ करण्यात आली आहे. तुम्हीही ॲक्सिस बँकेच्या मुदत ठेवीत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर मुदत ठेवीवरील नवीन व्याजदर जाणून घ्या.

Read More

IDBI Bank Special FD: आयडीबीआय बँकेची विशेष मुदत ठेव योजना लॉन्च: जाणून घ्या गुंतवणूक कालावधी आणि व्याजदर

IDBI Bank Special FD: तुम्हालाही बँकेतील मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर आयडीबीआय बँकेने विशेष मुदत ठेव योजना लॉन्च केली आहे. या योजनेचे नाव 'अमृत महोत्सव विशेष मुदत ठेव योजना' असे आहे. या योजनेचा कालावधी निश्चित असून यामध्ये सर्वाधिक व्याजदर देण्यात येत आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Read More

PPF Vs Bank FD: कोणत्या ठिकाणी केलेली गुंतवणूक मिळवून देईल सर्वाधिक परतावा आणि कर सवलत, जाणून घ्या

PPF Vs Bank FD: तुम्हीही दीर्घकाळ आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करत असाल, तर पोस्टातील सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत किंवा बँकेच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करु शकता. या योजनांमध्ये सर्वाधिक व्याजदर आणि परतावा मिळतो. या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक कालावधी, व्याजदर, कर सवलत इ. गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Read More

Special Bank FD for Senior Citizen: ज्येष्ठ नागरिक 'या' तीन बँकांच्या विशेष मुदत ठेवीत करू शकतात गुंतवणूक, वाचा सविस्तर

Special Bank FD for Senior Citizen: उतार वयात आत्मसन्मानाने जगायचे असेल, तर आर्थिक तरतूद करून ठेवणे गरजेचे आहे. बँकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजना (Special Fixed Deposit Scheme) राबविली जाते. ज्यामध्ये सर्वाधिक व्याजदराचा लाभ मिळतो. कोणत्या बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजना राबवत आहेत, जाणून घेऊयात.

Read More

Special Bank FD: 'या' बँकेने ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष मुदत ठेवीवरील डेडलाईन वाढवली; मिळेल सर्वाधिक व्याजदर

Special Bank FD: देशातील नामांकित एचडीएफसी बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार 'एचडीएफसी सिनियर सिटीझन केअर फिक्स्ड डिपॉझिट प्लॅन'मध्ये (HDFC Senior Citizen Care Fixed Deposit Plan) गुंतवणूक करण्याचा कालावधी बँकेकडून वाढवण्यात आला आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना कधीपर्यंत गुंतवणूक करता येईल, तसेच किती व्याजदर मिळेल, जाणून घेऊयात.

Read More

HDFC Vs SBI Vs Axis Bank FD: बँकेच्या मुदत ठेवीमधून सर्वाधिक परतावा मिळवायचा असेल, तर व्याजदराचे गणित समजून घ्या

HDFC Vs SBI Vs Axis Bank FD: तुम्हीही बँकेच्या मुदत ठेवीत (Fixed Deposit Scheme) पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर देशातील नामांकित एचडीएफसी बँक (HDFC Bank), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळा व्याजदर देत आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Read More

Punjab and Sindh Bank FD: पंजाब अँड सिंध बँकेने आणल्या आहेत विशेष एफडी योजना, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Special FD Scheme: अनेक बँकांनी एफडीवरील व्याजदर वाढवले आसतांना, आता पंजाब अँड सिंध बँकेने एफडीवरील व्याजदर सुधारित केले आहेत. या सरकारी बँकेने नुकतीच दोन कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. पंजाब आणि सिंध बँकेने दिलेल्या माहितीनुसार, हा दर 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात आला आहे.

Read More