Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Axis Bank FD Rate : ॲक्सिस बँकेच्या एफडीवरील व्याजदरात मोठे बदल, जाणून घ्या नवे व्याजदर

ॲक्सिस बँकेने ठेवीवरील व्याजदरात केलेल्या बदलानुसार आता सर्वसामान्य खातेधारकांसाठी बँकेकडून ठेवीवर वार्षिक 3.50% ते 7.00% व्याज दिले जाणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी हाच व्याजदर जास्तीत जास्त 6.00% ते 7.75% पर्यंत दिला जाणार आहे. तसेच बँकेकडून 30 महिन्यांच्या मुदत ठेवींवर (FD) जास्तीत जास्त 7.10% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.85% व्याजदर दिला जाणार आहे.

Read More

CCI Penalty to Axis Bank: प्रतिस्पर्धा आयोगाचा अ‍ॅक्सिस बँकेला दणका! 40 लाखांचा ठोठावला दंड

अ‍ॅक्सिस बँकेने 2020 साली कॉमन सर्व्हिस सेंटर्सचे काम पाहणाऱ्या CSC e-governance कंपनीचे 9.91% समभाग खरेदी केले होते. मात्र, या व्यवहाराची माहिती प्रतिस्पर्धा आयोगाला दिली नव्हती. त्यामुळे बँकेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Read More

RBI Innovation Hub: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅक्सिस बँकेने सुलभ लोनसाठी लाँच केले दोन प्रोडक्ट, वाचा सविस्तर

ग्राहकांना लोन घेताना अडथळ्यांचा सामना करावा लागू नये आणि त्याना झटपट लोन मिळावे यासाठी आरबीआय सर्व प्रयत्न करत आहे. आरबीआयला (RBI) सोबत म्हणून आता Axis बँकेने यात प्रवेश केला असून दोन प्रोडक्ट लाँच केली आहेत. चला तर त्याविषयी जाणून घेऊया.

Read More

Axis MCLR Rate: ॲक्सिस बँकेकडून MCLR रेटमध्ये वाढ; सर्व प्रकारची कर्जे होणार महाग

Axis MCLR Rate: ॲक्सिस बँकेने एमसीएलआर रेटमध्ये वाढ केल्याने ॲक्सिस बँकेची सर्व प्रकारची कर्जे महागणार आहेत.

Read More

Axis Bank Hikes FD Rate: अ‍ॅक्सिस बॅंकेने FD च्या 'या' मुदतीसाठी वाढवला व्याजदर, जाणून घ्या डिटेल्स

सध्या सर्वत्र बॅंकांनी लोनमध्ये वाढ केल्याच्या बातम्या वाचायला मिळत आहेत. मात्र, Axis बॅंकेने त्यांच्या ग्राहकांना एका मुदतीच्या फिक्स्ड डिपाॅझिटवर 15 बीपीएस (Basis Points) व्याजदर वाढवून आनदांचा धक्का दिला आहे. त्यामुळे ज्यांना नवीन एफडी उघडायची आहे, ते Axis बॅंकेच्या एफडीत पैसे गुंतवू शकतात.

Read More

Kotak Vs Axis Vs Union Bank Home Loan: कोणत्या बँकेतून गृहकर्ज घेतलं की मिळेल सर्वात कमी व्याजदर, जाणून घ्या

Kotak Vs Axis Vs Union Bank Home Loan: सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात प्रॉपर्टीचे दर प्रचंड प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे एकरकमी पैसे देऊन मालमत्ता किंवा घर खरेदी करणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. अनेक बँका गृह कर्ज उपलब्ध करून देतात. ज्यावर ठराविक व्याजदर आकारला जातो. आज आपण कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक आणि युनियन बँकेतील गृहकर्जावर मिळणाऱ्या व्याजदराबद्दल माहिती जाणून घेऊयात.

Read More

Axis bank FD rate: अ‍ॅक्सिस बँकेत मुदत ठेव सुरू करायची आहे? किती मिळणार व्याज? पाहा, लेटेस्ट रेट...

Axis bank FD rate: मुदत ठेव योजना सुरू करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अ‍ॅक्सिस बँकेत खातं असणाऱ्या अथवा अ‍ॅक्सिस बँकेची एफडी काढू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी बँकेनं आपल्या एफडीच्या व्याजदरात बदल केले आहेत. अल्प मुदतीपासून दीर्घ मुदतीपर्यंतच्या कालावधीसाठी व्याजदरात हे बदल असणार आहेत.

Read More

Axis Vs Unity Vs Suryoday Bank FD: 1 लाख रुपयांची गुंतवणूक 5 वर्षासाठी केली, तर कुठे सर्वाधिक परतावा मिळेल? जाणून घ्या

Axis Vs Unity Vs Suryoday Bank FD: तुम्हीही बँकेच्या मुदत ठेवीमध्ये (FD) गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर खाजगी क्षेत्रातील ॲक्सिस बँक, युनिटी स्मॉल फायनान्स बँक आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना आकर्षक व्याजदर ऑफर करत आहेत. या बँकांच्या मुदत ठेवीमध्ये 5 वर्षासाठी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यावर मॅच्युरिटीवेळी किती रुपयांचा परतावा मिळेल, जाणून घेऊयात.

Read More

तुम्ही Axis Magnus Credit Card वापरता; मग तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची, 1 सप्टेंबरपासून नवीन नियम लागू

Axis बँकेच्या Magnus Credit Card मध्ये झालेले बदल तुम्हाला कळले का?माहित नसतील तर समजून घ्या. कारण या कार्डमुळे तुमच्या खिशाला फोडणी बसणार आहे.

Read More

Axis Bank FD: ॲक्सिस बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदर वाढवले, जाणून घ्या नवे व्याजदर

Axis Bank FD: ॲक्सिस बँकेच्या ग्राहकांनी मुदत ठेवीमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करावी, या हेतूने बँकेने व्याजदर वाढवले आहेत. या व्याजदरात 0.10% वाढ करण्यात आली आहे. तुम्हीही ॲक्सिस बँकेच्या मुदत ठेवीत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर मुदत ठेवीवरील नवीन व्याजदर जाणून घ्या.

Read More

HDFC Vs SBI Vs Axis Bank FD: बँकेच्या मुदत ठेवीमधून सर्वाधिक परतावा मिळवायचा असेल, तर व्याजदराचे गणित समजून घ्या

HDFC Vs SBI Vs Axis Bank FD: तुम्हीही बँकेच्या मुदत ठेवीत (Fixed Deposit Scheme) पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर देशातील नामांकित एचडीएफसी बँक (HDFC Bank), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळा व्याजदर देत आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Read More

Axis Bank New Service: अ‍ॅक्सिस बँक लवकरच 'वन व्ह्यू सर्व्हिस' लॉन्च करणार! नवीन सेवेबद्दल जाणून घ्या

Axis Bank New Service: खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँक लवकरच आपल्या ग्राहकांसाठी 'वन व्ह्यू सर्व्हिस' (One View Service) लॉन्च करणार आहे. या सेवे अंतर्गत ग्राहकांना एकाच ठिकाणी अनेक बँकांची खाती लिंक करून आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. ही एक प्रकारची अकाउंट एग्रीगेटर इकोसिस्टिम (Account Aggregator Ecosystem) आहे. ही सेवा देणारी अ‍ॅक्सिस बँक ही एकमेव बँक ठरणार आहे.

Read More