Retail Inflation: किरकोळ महागाईचा दर 5. 72 वर; वर्षभरातील सर्वात कमी नीचांकी
Retail Inflation: सरकारने किरकोळ महागाईचा दर जाहीर केला असून चक्क 2022 मधील सर्वात कमी नीचांकी 5.72 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Retail Inflation: सरकारने किरकोळ महागाईचा दर जाहीर केला असून चक्क 2022 मधील सर्वात कमी नीचांकी 5.72 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे.
Read MoreSwiss Bank Update: स्विस नॅशनल बँकेला गेल्या वर्षी मोठा आर्थिक फटका बसला असल्याचे खुद्द बँकेने सोमवारी(9जानेवारी) पोस्ट लिहून सांगितले आहे.
Read MoreHome buying increased: नाइट फ्रँक इंडियाने आपल्या अहवालानुसार मुंबईमध्ये एका वर्षात 2022 मध्ये 85,169 फ्लॅटची विक्री करण्यात आल्याचे म्हटले आहे. 2021च्या तुलनेत 35 टक्क्यांनी ही वाढ झाली आहे.
Read MoreHighest Selling Car in Dec 2022: डिसेंबर मधील सर्वाधिक वाहनांच्या विक्रीमध्ये पहिल्या क्रमांकावर मारुती सुझुकी, दुसऱ्या क्रमांकावर टाटा मोटर्स तर तिसऱ्या क्रमांकावर ह्युंदाई मोटर्स आहे.
Read MoreAdani Group's stake in NDTV: अदानी समूहाची ‘एनडीटीव्ही(NDTV)’मधील हिस्सेदारी आता 64.71 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
Read MoreTop 5 E-Sports Players: बक्षिसाची रक्कम सुरक्षित ठेवण्याचे अनेक पर्याय 2022 मध्ये उपलब्ध झाले. त्यामुळेच हे क्षेत्र अतिशय व्यापक पद्धतीने पुढे सरसावले आहे.
Read MoreMost Expensive Players In 2022: Forbes.com या वेबसाईटने यावर्षीचे क्रीडा क्षेत्रातील 5 सर्वाधिक महागडे खेळाडू जाहीर केले आहेत.
Read MoreMukesh Ambani's Succession Plan: उत्तराधिकाराबद्दल बोलताना 65 वर्षीय अंबानी म्हणाले की, आकाश, ईशा आणि अनंत रिलायन्स इंडस्ट्रीतील(Reliance Industries) 'हे' विभाग स्वतंत्ररित्या सांभाळतील.
Read MoreOnline Shopping Sites: एका सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की, इंडियामार्ट आणि स्नॅपडीलवर मिळणारे उत्पादन इतर ई-कॉमर्स साईटवर मिळणाऱ्या वस्तूंच्या तुलनेत खूपच स्वस्त असते.
Read MoreVi Recharge Offer: Vodafone Idea ही एकमेव अशी कंपनी आहे जी वीकेंड डेटा रोलओव्हर करते. त्यामुळे ग्राहकांना आता रात्रभर मोफत अनलिमिटेड इंटरनेट वापरता येणार आहे.
Read MoreBank Account: RBI ने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की,” ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी आणि ट्रान्सझॅक्शन सुधारण्यासाठी बँकेशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस अलर्ट सुविधा चालू ठेवणे आवश्यक आहे.
Read MoreIncrease in DA of State Govt. Employees: मेघालय सरकारने राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात (Dearness Allowance) 4 टक्क्यांची वाढ मंजूर केली आहे.
Read More