Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आरबीआयच्या 2000 रुपयांच्या Change Note पॉलिसीवर रेस्टॉरन्ट मालकाची भन्नाट ऑफर

गुजरातमधील एका रेस्टॉरंटने आरबीआयच्या 2000 रुपयांच्या नोट बदलीच्या पॉलिसीवर स्वत:चा चांगलाच फायदा करून घेतला आहे. या रेस्टॉरंटने टाईम्स ऑफ इंडियाच्या Ahmedabad Times या पुरवणीच्या पहिल्या पानावर, We Accept BLACK (PINK) Money अशी ओळ टाकत आपल्या रेस्टॉरंटची जाहिरात दिली आहे.

Read More

2000 Notes: 2000 रुपयांची नोट तुम्हाला रातोरात लखपती बनवू शकते! जाणून घ्या सविस्तर

भारतात जुने दुर्मिळ चलन, नाणी, नोटा यांचा संग्रह करण्याचा अनेकांना छंद आहे. तसेच नोटांचा नंबर काहीसा खास असेल तर त्या नोटा देखील महाग किमतीत विकल्या जातात. अशाच खास चलनाची खरेदी विक्री करणाऱ्या काही वेबसाइट्सवर, 2000 ची एक नोट 2 लाखांपर्यंत विकली जात आहे. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण...

Read More

2000 Notes : दोन हजाराच्या नोटा बदलण्यासाठी घाईगडबड करू नका! RBI गव्हर्नर काय म्हणाले, जाणून घ्या!

RBI गव्हर्नर म्हणाले की, रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे चलनाचा तुटवडा नाहीये. 2000 रुपयांच्या नोटा बदलवून देण्यासाठी आरबीआयकडे पुरेशा नोटा आहेत, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जायचे कारण नाहीये आणि पैसे बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ची वाट बघू नये असे देखील ते म्हणाले आहेत.

Read More

2000 Note : एफडीवरचा व्याजाचा दर लवकरच घसरणार? 2000 रुपयांची नोट ठरणार कारण?

2000 Note : मुदत ठेवीवर मिळणारं जास्त व्याज लवकरच कमी होणार आहे. याला कारण 2000 रुपयांची नोट ठरणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या बँकांचे एफडी रेट शिखरावर आहेत. दुसरीकडे बँकांचा लिक्विडिटी क्रायसेसही संपुष्टात आलाय. त्यामुळे बँका लवकरच एफडीच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

Read More

2000 Note: दोन तृतीयांश भारतीयांकडे 2000 रुपयांची नोट नाही, सर्व्हेतून समोर आली माहिती

2000 Note: आरबीआयच्या घोषणेनंतर नोटबंदीचा किती भारतीयांवर परिणाम होणार याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत होते. यावर माध्यमांमध्ये चर्चासत्रे देखील घडली.8 नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या पहिल्या नोटबंदीचा मोठा फटका भारतीयांना बसला होता. जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बहुतांश नागरिकांकडे होत्या. ज्या बदलून घेताना प्रचंड गोंधळ उडाला होता.

Read More

2000 Notes: दोन हजारांच्या नोटा पोस्टात बदलता येणार नाही, इंडियन पोस्ट ऑफिसने जारी केले निवेदन…

देशभरातील अनेक पोस्ट ऑफीसमध्ये 2000 च्या नोटा बदलण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. RBI ची अधिसूचना पूर्णपणे न वाचल्यामुळे अनेकांचा गोधळ उडाला होता. यावर अनेकांनी इंडियन पोस्टाकडे ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोस्टाने हे स्पष्ट केले आहे की कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये नोटा बदलता येणार नाहीत मात्र 2000 च्या नोटा खात्यांमध्ये जमा करता येतील.

Read More

Bank Charges on Cash Depositing: दोन हजारांच्या नोटा बँक खात्यात डिपॉझिट करताय, 'या' बँकांनी शुल्क केले माफ

Bank Charges on Cash Depositing: दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत बदलून घेण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.मात्र बँक खात्यात पैसे जमा करताना ग्राहकांना शुल्क भरावे लागते. 2000 च्या नोटांबाबत मात्र बँकांनी निर्णय घ्यायचा आहे.

Read More

Bank Holidays in June 2023: जून महिन्यातील बँक हॉलिडे जाणून घ्या, महाराष्ट्रात 7 दिवस बँका बंद राहणार, वाचा सविस्तर

Bank Holidays in June 2023: मागील मंगळवार 23 मे 2023 पासून बँकांमध्ये नेहमीपेक्षा एक काम वाढले आहे ते म्हणजे 2000 रुपयांच्या नोटा बदलून देणे. येत्या 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सर्व बँकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याचे काम करावे लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने तशा प्रकारच्या सूचना बँकांना दिल्या आहेत.

Read More

2000 Note: पहिल्याच दिवशी गडबड आणि गोंधळ! बँकांकडून रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला हरताळ, ग्राहकांकडून अर्ज भरुन घेतले

2000 Note: एका व्यक्तीला एकावेळी 2000 रुपयांच्या 10 नोटा बदलून घेता येतील. अर्थात एकावेळी 20000 रुपयांचे चलन बदलून मिळणार आहे. आज पहिल्याच दिवशी काही निवडक बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय होती.

Read More

2000 Note: दोन हजाराच्या किती नोटा बदलून घेताना पॅनकार्ड आवश्यक आहे? जाणून घ्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतेच 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून नागरिकांना बँकांमधून या नोटा बदलता येतील किंवा बँकेत जमा करता येतील. मात्र, जर एकाच वेळी 50 हजारांपेक्षा म्हणजेच 25 पेक्षा जास्त नोटा जमा (डिपॉझिट) करत असाल तर पॅन कार्ड अनिवार्य असेल, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे.

Read More

2000 Note: नोटबंदी झाली आणि झोमॅटोची डोकेदुखी वाढली, कॅश ऑन डिलेव्हरीला ग्राहक देतात 2000 ची नोट

2000 Note: दोन हजारांच्या नोटा नागरिकांना कोणत्याही बँकेत बदली करता येणार आहेत. यासाठी प्रत्येक दिवशी 20000 रुपयांची मर्यादा आहे. मात्र या चलनी नोटा आर्थिक व्यवहारासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वैध आहेत. यामुळे विविध क्षेत्रातील कंपन्यांसाठी अडचण झाली आहे.

Read More

Pan Card for 2000 Note: दोन हजारांच्या नोटा बदलताना कधी लागेल पॅन कार्डची गरज? शक्तिकांत दास यांनी दिले स्पष्टीकरण

नागरिकांना जशा बँकांमधून 2000 रुपयांच्या नोटा बदली करून मिळणार आहेत तसेच ते बँक खात्यात 2 हजार रुपयांच्या नोटाही जमा करू शकणार आहेत. मात्र, बँक खात्यात जास्तीत जास्त किती नोटा जमा करता येतील, हा प्रश्न अनेकांना पडला होता. यावर स्पष्टीकरण देताना शक्तिकांत दास यांनी महत्वाचा खुलासा केला आहे.

Read More