शेअर मार्केटमध्ये आज चौफेर खरेदी; जाणून घ्या कोणते शेअर्स वधारले!
आज शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स (Sensex) 433 अंकांनी वाढून 53,161 वर बंद झाला. बॅंक निफ्टी (Bank Nifty) 184 अंकांनी वाढून 33811 वर तर निफ्टी (Nifty 50) 133 अंकांनी वाढून 15832 वर बंद झाला.
Read More