Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

DB Realty Stock Rally: अदानींची रिअल इस्टेटमध्ये नवी खेळी, DB Realtyचा शेअर तेजीत

DB Realty Stock Rally: मागील महिनाभरात डीबी रिअल्टीच्या शेअरमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. मागील सात सत्रात डीबी रियल्टीचा शेअर अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे. आज मंगळवारी तो 5% ने वाढला आहे. अदानी रियल्टी आणि डीबी रियल्टी या दोन्ही कंपन्यांमध्ये याबाबत चर्चा सुरु आहे. हा व्यवहार झाला तर तो रियल इस्टेटमधील सर्वात मोठा व्यवहार ठरणार आहे.

Read More

बातम्या आणि शेअर मार्केटचा संबंध काय? त्याचा परिणाम कसा होतो?

News Impact on Share Market : शेअर मार्केटच्या खाली-वर होण्यामागे मागणी आणि पुरवठा हे एक कारण तर असतेच. पण महत्त्वाच्या घडामोडी व त्यावरील बातम्या, नैसर्गिक आपत्ती, मोठ्या गुंतवणूकदारांची ठराविक कंपनीतील गुंतवणूक अशी अनेक कारणं मार्केटमधील चढ-उतारास (Share Market Up-Down) जबाबदार असतात.

Read More

निफ्टीमध्ये गुंतवणूक करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Investment in Nifty: निफ्टी निर्देशांक आणि स्टॉक मार्केटमधील वृद्धीने सध्या अनेक रिटेल गुंतवणूकदार, संस्थात्मक तसेच विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. ते त्यांचा पैसा थेट किंवा त्यांच्या इंडेक्स फंड्सद्वारे गुंतवत आहेत. गुंतवणूक करताना उपरोक्त मुद्दे लक्षात ठेवावेत, मग पुढे जाण्यासाठी तुम्ही सज्ज व्हाल.

Read More

Market Bull : जॉर्डन बेलफोर्ट 'द वुल्फ ऑफ द वॉल स्ट्रीट'

Market Bull - Jordan Ross Belfort : जॉर्डन रॉस बेलफोर्ट हा एक अमेरिकन उद्योजक, वक्ता, लेखक, माजी स्टॉक ब्रोकर आणि अमेरिकेतील स्टॉक मार्केटमध्ये घोटाळा करणारा आर्थिक गुन्हेगार होता. आज आपण याची आयुष्यगाथा जाणून घेणार आहोत.

Read More

Patanjali Food's Share Ex Dividend : बाबा रामदेव यांची पतंजली फुड्स देणार लाभांश

Patanjali Foods Dividend: खाद्यवस्तू उत्पादनातील आघाडीचा ब्रॅंड असलेल्या बाबा रामदेव यांच्या पतंजली फुड्स लिमिटेड पुढल्या आठवड्यात शेअर होल्डर्सला प्रती शेअर 5 रुपयांचा डिव्हीडंड देणार आहे.

सुरक्षित ट्रेडिंग कसे करावे; स्टॉक मार्केटमधल्या फसव्या गोष्टींपासून दूर राहण्याच्या टिप्स

How to do Safe Trading: वैध मार्गांनी पैसा कमावण्याचा अधिकार गुंतवणूकदारांना आहे, पण याची नकारात्मक बाजू ही आहे की, स्टॉक मार्केटमध्ये नवख्या गुंतवणूकदारांना आपल्या सापळ्यात ओढणारे बरेच फसवे लोक असतात. त्यांच्या ट्रिक्सपासून सावध राहून सुरक्षित ट्रेडिंग करण्यासाठी हा लेख तुम्हाला दिशा दाखवेल.

Read More

अर्जेंटिनामध्ये महागाईचा भडका, तब्बल 80 टक्क्यांनी वाढली महागाई

Argentina inflation Rise: अमेरिका, युरोपनंतर दक्षिण अमेरिकेत महागाईने हाहाकार उडाला आहे. दक्षिण अमेरिकेतील अर्जेटिनामध्ये महागाईचा दर तब्बल 80% ने वाढला आहे. वर्षअखेर तो 100 % पर्यंत वाढेल, असे बोलले जात आहे.

Read More

Bank Nifty : बँक निफ्टीचा रेकॉर्ड, बँकांच्या शेअर्सला गुंतवणूकदारांची मिळतेय पसंती

Bank Nifty Hits Record High: महागाईचा भडका, औद्योगिक उत्पादनात घट, केंद्रीय बँकेची व्याज दरवाढ याकडे दुर्लक्ष करत गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा ओघ कायम ठेवला आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 60,000 अंकांवर आणि निफ्टी 18,000 अंकावर गेला होता. आज बँक निफ्टीने नवा विक्रमी टप्पा गाठला.

Yes Bank Share : येस बँकेचा शेअर चर्चेत, दोन महिन्यात 50% वाढला

Yes Bank Share: मागील दोन महिन्यात येस बँकेचा शेअर 50% हून अधिक वाढला आहे.येस बँकेच्या शेअरमध्ये अचानक आलेत्या तेजीने विश्लेषक देखील चक्रावले आहेत. येस बँकेचा शेअर पुढे कोणता टप्पा असेल याबाबत अंदाज व्यक्त केले जात आहेत.

Read More