Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

एलआयसीच्या नफ्यात घट, गुंतवणुकदारांना मिळणार इतका डिविडेंड

LIC Q4 results : शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर कंपनीनेने प्रथमच निकाल जाहीर केला आहे. एलआयसीने (LIC) आपल्या शेअरधारकांना 1.05 लाभांश देण्याची घोषणा केली आहे.

Read More

बोगस अर्जांमुळे एलआयसीच्या आयपीओवर गंडांतर

एलआयसी आयपीओ (LIC IPO) साठी एकूण प्राप्त अर्जांपैकी सुमारे 28 टक्के अर्ज नाकारण्यात आले. इतक्या मोठ्या संख्येने अर्ज नाकारणे हा आयपीओच्या इतिहासामधील उच्चांक मानला जातो. एलआयसी पॉलिसीधारकांकडून (LIC Policy Holder) प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 34.5 टक्के अर्ज नाकारण्यात आले.

Read More

सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स कसा लावला जातो?

देशांतर्गत स्टॉक एक्स्चेंजमध्ये इक्विटी, ऑप्शन्स आणि फ्युचर्स यांसारख्या सिक्युरिटीजमधून मिळणाऱ्या नफ्यावर सिक्युरिटीज व्यवहार कर आकारला जातो. हा अप्रत्यक्ष कर आहे जो केंद्र सरकार आकारते.

Read More

आयपीओ म्हणजे काय रे भाऊ?

असूचीबद्ध कंपनी जेव्हा ती प्रथमच लोकांसाठी सिक्युरिटीज किंवा शेअरच्या विक्रीद्वारे निधी उभारण्याचा निर्णय घेते तेव्हा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (Initial Public Offering - IPO) जाहीर करते.

LIC Listing : वाईट कामगिरीच्या जागतिक क्रमवारीत LIC दुसऱ्या क्रमांकावर

LIC Listing Day : एलआयसीचे शेअर मार्केटमध्ये लिस्टिंगनंतर यावर्षीच्या जागतिक स्तरावरील सर्वाधिक नुकसानकारक कामगिरी करण्याच्या क्रमवारीत LIC चा आयपीओ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Read More

आयपीओ मध्ये गुंतवणूक करताय थोडं मागे वळून पाहा!

भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) आयपीओ बाजारात आला आणि त्यावर गुंतवणूकदारांसह पॉलिसीधारकांचीही झुंबड उडाली. पण एलआयसीने गुंतवणूकदारांची घोर निराशा केली. त्यामुळे आयपीओ खरंच गुंतवणुकीसाठी योग्य असतात का? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

LIC Share डिस्काउंट दरात लिस्ट; गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम विकावा की होल्ड करावा?

एलआयसीचे शेअर्स (LIC Shares) आज सवलतीच्या दरात लिस्ट झाले. एलआयसीचे शेअर्स बीएसईवर (Bombay Stock Exchange) 867.20 रुपयांनी तर एनएसईवर (NSE) 872 रूपयांनी सूचीबद्ध झाला.

Read More

Share Market: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्समध्ये 180 अंकांनी वाढ 

आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारातही चांगली सुरूवात झाल्याचे पाहावयास मिळाले. आज दिवसअखेर शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स (Sensex) 180.22 अंकांतर निफ्टी (Nifty 50) 60.15 अंकानी वधारला. बॅंक निफ्टीमध्ये (Bank Nifty) सुद्धा 476.25 अंकांची चांगली वाढ दिसून आली.

Read More