Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Debt Fund: इंडेक्सेशन बेनिफिट काढून घेतल्यानंतरही डेट फंडातील गुंतवणूक फायद्याची ठरेल का?

डेट फंड योजनांवरील इंडेक्सेशन बेनिफिट काढून घेतल्याने आता यापुढे डेट फंडातील गुंतवणूक फायद्याची ठरेल का? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. डेट फंडाच्या अनेक लाभांपैकी इंडेक्सेशन हा एक लाभ होता. त्यासोबत तरलता (लिक्विडिटी) कमी जोखीम, स्थिरता आणि गुंतवणुकीची सुरक्षितता अशा लाभांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

Read More

Signature Global IPO : 20 सप्टेंबरला येणार सिग्नेचर ग्लोबल कंपनीचा IPO, जाणून घ्या डिटेल्स

सिग्नेचर ग्लोबल कंपनी 730 कोटी रुपये उभे करणार आहे. कंपनीने प्रति शेअर प्राइस बँड 366 रुपये ते 385 रुपये निश्चित केला आहे. गुंतवणूकदारांना 22 सप्टेंबर पर्यंत हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे.

Read More

OnePlus 10R Mobile : वनप्लस नॉर्ड सीरीजच्या मोबाईलच्या किंमतीत घट!

OnePlus Smartphones हे भारतात मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. उत्तम फोटो क्वालिटी आणि झटपट चार्जिंगसाठी लोक या मोबाईल फोनला पंसती देतात. कंपनीने नुकतेच OnePlus 10R Mobile फोनच्या किंमतीत कपात केली आहे. जाणून घ्या या फोनचे खास फीचर्स आणि नव्या किंमती.

Read More

Airtel 5G Offer: इंटरनेट डेटा संपण्याची चिंता सोडा! Airtel घेवून आलेय अनलिमिटेड 5G प्लॅन

एअरटेल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास 5G इंटरनेट ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार ग्राहकांना अनलिमिटेड 5G इंटरनेट सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे आता डेटा संपण्याची चिंता करायची गरज नाही. एअरटेल कंपनीने पोस्टपेड आणि प्रिपेड दोन्ही प्रकारच्या ग्राहकांसाठी ही खास ऑफर आणली आहे.

Read More

Aristo Bio Tech IPO: कृषी रसायन कंपनी, अॅरिस्टो बायो-टेकचा आयपीओ लवकरच बाजारात!

Aristo Biotech SME IPO will open soon: येत्या सोमवारी, 16 जानेवारी रोजी अॅरिस्टो बायोटेक ही कृषी रसायन क्षेत्रातील कंपनी आयपीओ लाँच करणार आहे. या आयपीओबद्दलचे सर्व तपशील पुढे वाचा.

Read More

Flashback Marathi Movie 2022: जाणून घ्या, कोणत्या मराठी चित्रपटांनी 'हे' वर्ष गाजविले?

Year End 2022: मराठी चित्रपटांसाठी हे वर्ष खूपच आशादायक ठरले. यावर्षी मराठी इंडस्ट्रीत अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र हे चित्रपटांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. तसेच बॉक्स ऑफिसदेखील याच ऐतिहासिक चित्रपटांनी गाजविले. चला तर जाणून घेऊ, 2022 मध्ये कोणत्या मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली.

Read More

Core sectors Growth: अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांमध्ये मरगळ; स्टील, सिमेंट, गॅससह 'या' क्षेत्रांना फटका

अर्थव्यवस्थेतील प्रमुख आठ मूलभूत क्षेत्रांच्या प्रगतीची आकडेवारी हाती आली आहे. सिमेंट, स्टील, कोळसा यासह इतर पाच उद्योगांची मार्च महिन्यातील कामगिरी कशी राहिली, हे सरकारने जाहीर केले आहे. फेब्रुवारी महिन्यापेक्षा मार्च महिन्यात आठ क्षेत्रांची सरासरी कामगिरी सुमार दर्जाची राहिली. औद्योगिक उत्पादनांची मागणी अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शवत असते.

Read More

RBI व्याजदरात 0.75% पर्यंत कपात करू शकते, Nomura ने का व्यक्त केलाय असा अंदाज?

Nomura : RBI व्याजदरात 0.75% पर्यंत कपात करू शकते, असा Nomura ने अंदाज व्यक्त केला आहे. Nomura ला अस का वाटते ते जाणून घेऊया.

Read More

Swara Bhaskar Net Worth: अभिनेत्री स्वरा भास्कर आहे करोडोंची मालकीण, जाणून घ्या तिच्या संपत्तीची माहिती

Swara Bhaskar: ‘तनु वेड्स मनू’ आणि ‘रांझना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करणारी बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. स्वरा समकालीन आणि राजकीय विषयांवरही मोकळेपणाने बोलत असते. ट्विटरवर कायम सक्रीय असणाऱ्या स्वराचे लाखो फॉलोवर्स आहेत. स्वराने नुकतेच तिचा मित्र फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले आहे.

Read More

NoiseFit Diva: महिलांसाठी खास स्मार्टवॉच लाँच; गोल्डन डायल अन् हायटेक फिचर्स, किंमतही परवडणारी

नॉइज कंपनीने यंग आणि वर्किंग वूमन्सला डोळ्यापुढे ठेवून NoiseFit Diva हे खास स्मार्ट वॉच तयार केले आहे. मेटल डिझाइनमुळे इतर स्मार्ट वॉचपेक्षा हे घड्याळाला युनिक लूक येतो. पिरिडय ट्रॅकरसह महिलांसाठी खास हेल्थ फिचर्स या वॉचमध्ये आहेत. स्मार्ट वॉचची किंमतही परवडणारी आहे.

Read More

स्वतःच्या मालकीचे घर घ्यायचा विचार करताय? मग हे जरूर वाचा!

आयुष्यात पहिल्यांदा घर घेताना कुठून सुरूवात करायची. कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या नाहीत हे अनेकांना कळत नाही. यासाठी कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाहिल्या गेल्या पाहिजेत याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Read More

Dell laptop Only 19,000: खूशखबर! 50 हजार रूपयांचा लॅपटॉप फक्त 19 हजार रूपयात; स्टॉक मर्यादीत!

Renewed Dell laptop : ग्राहकांना नवीन वर्षात महागडा लॅपटॉप स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी. 50 हजार रुपये किंमतीचा डेलचा लॅपटॉप फक्त 19 हजार रुपये किंमतीत मिळणार. Dell Latitude E5470 एक Renewed लॅपटॉप आहे. याचा स्टॉक मर्यादीत असून, लवकर या ऑफरचा लाभ घ्या.

Read More