Gold and Silver Rate : सोनं आणि चांदी स्वस्त झाले
आज तुम्हाला सोने आणि चांदी (Gold & Silver Rate) खरेदी करण्यासाठी जास्त खर्च करावा लागणार नाही कारण त्यांच्या किमती कमी होत आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
आज तुम्हाला सोने आणि चांदी (Gold & Silver Rate) खरेदी करण्यासाठी जास्त खर्च करावा लागणार नाही कारण त्यांच्या किमती कमी होत आहेत.
Read MoreMHADA Lottery: मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी म्हाडाने पुन्हा एकदा सुवर्णसंधी आणली आहे. म्हाडाने शेवटची सोडत 2019 मध्ये काढली होती. आता तब्बल 3 वर्षांनंतर म्हाडा 4083 घरांसाठी लॉटरी घेऊन आली आहे. या घरांसाठीची अर्ज प्रक्रिया 22 मे पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून असणार आहे.
Read MoreFruit Crop Insurance: शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई (compensation for damages)करण्यासाठी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी बागायती पिकांवर अधिक भर देतात, त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेणे गरजेचे आहे.
Read MorePost Office Scheme: केंद्र सरकारच्यावतीने पोस्ट ऑफिसकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या बचत योजना राबवल्या जात आहेत. या योजनांमधून गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याबरोबरच सरकारी सुक्षितता आणि टॅक्समध्ये सवलदेखील मिळत आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच योजनांबद्दल जाणून घेणार आहोत.
Read MoreBest MIS Plan: नियमित मासिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या विविध गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत. ज्यातून गुंतवणूकदाराला या वर्षभरात चांगला परतावा मिळू शकतो. अशाच निवडक 10 योजनांची माहिती आपण घेणार आहोत.
Read MoreBank FD Vs Kisan Vikas Patra: सध्या सर्वसामान्यांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बरेच जण सरकारी योजनांमध्ये गुंतवणुकीचा पर्याय निवडतात तर काही बँकेतील मुदत ठेवींमध्ये (Fixed Deposit-FD) पैसे गुंतवतात. तर मग बँकेतील FD की पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना यापैकी कशात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल? जाणून घेऊया
Read MoreRajasthan Gov. Rent Out Drones : राजस्थानमधील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांना भाड्याने ड्रोन दिले जातील असे सरकारने जाहीर केले आहे. पिकांवर लक्ष ठेवणे व कमी खर्चात विस्तीर्ण क्षेत्रात फवारणी करणे असे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. राज्य सरकार कडून सुमारे १५००० ड्रोन्स शेतकऱ्यांसाठी भाडे तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कृषी उत्पादन क्षेत्रासाठी सरकारचा हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.
Read MoreCSOP Funding: कॉसआयक्यू ब्रँड सर्वांच्या परिचयाचा झाला, तो शार्क टँक सिझन एकमधील एंट्रीमुळे. हा ब्रँड स्किनला गरजेची असलेली गुणधर्मे त्यांच्या प्रोडक्टमध्ये विज्ञानाच्या माध्यमातून अॅड करतो. तर या कंपनीने नुकतेच ग्राहक स्टॉक ओनरशिप प्लॅनद्वारे 35 लाख रुपये जमा केले आहेत.
Read Moreजगातील काही भागांमध्ये कोविड संसर्गाची वाढती प्रकरणे आणि अमेरिकेतील मंदीच्या चिंतेमध्ये परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs – Foreign Portfolio Investers) जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 15,000 कोटी रुपये काढले.
Read MoreToday's Gold and Silver Rates: सोने दरात गुरुवारी 10 नोव्हेंबर 2022 वाढ झाली तर चांदीच्या भावात घट झाली. जाणून घ्या किती रुपयांनी घट आणि वाढ झाली.
Read Moreपाऊस अधिक झाला तर एक सकारात्मक आर्थिक चक्र (financial cycle) सुरू होतं. त्याचा लाभ देशभरातील शेतकऱ्यांना आणि एकूणच जनतेला होतो.
Read MoreMSSC Scheme: केंद्रीय अर्थसंकल्पात खास महिलांसाठी निर्मला सीतारामन यांनी महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा केली. कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा नंतर आता पंजाब नॅशनल बँकेमध्ये देखील महिला ग्राहकांना हे खाते ओपन करता येणार आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करून महिला ग्राहक सर्वाधिक परतावा मिळवू शकतात.
Read More