Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Internet Safety: ऑनलाइन आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी पासवर्ड कसा असायला हवा? जाणून घ्या

योग्य पासवर्ड न ठेवल्यामुळे ऑनलाइन आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे सोशल मीडियापासून ते नेट बँकिंगपर्यंत, प्रत्येकाचा सुरक्षित वापर करण्यासाठी पासवर्ड महत्त्वाचा असतो.

Read More

शेअर मार्केट मॅनिप्युलेशन म्हणजे काय?

Stock Market manipulation : स्टॉक मार्केट मॅनिप्युलेशन ही गुंतवणूकदारांना फसविण्याची एक पद्धत आहे. ज्यामध्ये कृत्रिमरित्या शेअर्सच्या किमतींमध्ये बदल आणण्यासाठी अनेक प्रकारच्या गैरव्यवहारांचा वापर केला जातो.

Read More

Employment in Leather Sector: LIDCOM च्या माध्यमातून तुम्ही चमड्याच्या उद्योगामध्ये रोजगार कसा मिळवू शकता?

या लेखात आम्ही LIDCOM मध्ये चर्मकार समुदायातील लोकांसाठी चमड्याच्या क्षेत्रात करियर सुरू करण्यासाठीची माहिती देतो. LIDCOM म्हणजे महाराष्ट्र सरकारचे चमड्याचे उद्योग विकास महामंडळ, जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत चर्मकारांना नोकरी, व्यवसाय सुरू करण्याचे प्रशिक्षण आणि साहाय्य करते. तसेच या लेखामध्ये या योजनेसाठी प्रवेश पात्रता, प्रशिक्षण आणि अर्ज कसा करावा याबद्दल माहिती प्रदान करणार आहोत.

Read More

Senior Citizen Investment Options: ज्येष्ठ नागरिकांनी 'या' ठिकाणी आर्थिक गुंतवणूक केली, तर म्हणतारपण जाईल सुखात

Senior Citizen Investment Options: वृद्धपकाळात सन्मानाने जगायचे असेल, तर ज्येष्ठ नागरिकांनी वेगवेगळ्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करायला हवी. जेणेकरून पुढील आयुष्य सुखात जगता येईल. त्यामुळे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय जाणून घेऊयात.

Read More

New Business in Summer : उन्हाळ्यात 'या' उद्योगाची चलती!

New Business Idea : जर तुम्ही उन्हाळयात कमी जागेत व कमी गुंतवणुकीमध्ये नवीन बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी 'आइस क्यूब' हा बिझनेस खूपच फायदेशीर ठरणार आहे. त्यात उन्हाळा सुरू असल्यामुळे हा व्यवसाय नक्कीच तुम्हाला मालामाल करेल.

Read More

Onion Procurement : नाफेड 2 लाख टन कांदा खरेदी करणार; पण काय आहेत खरेदीचे निकष?

कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावताना केंद्र सरकारने कांद्याचा बफरस्टॉक वाढवण्याचा निर्णय देखील घेतला होता. त्यानुसार केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून राज्यातील शेतकऱ्यांचा 2 लाख टन कांदा खरेदी केला जाणार आहे. यासाठी राज्यात नाशिक आणि नगर जिल्ह्यात नाफेडकडून खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. राज्यातील कांद्याची ही खरेदी प्रति क्विटल 2410 रुपये दराने केली जाणार आहे.

Read More

ESIC Act: कर्मचारी राज्य विमा कायदा काय आहे? यातून कर्मचाऱ्यांना काय फायदे मिळतात?

ESIC Act: कर्मचारी राज्य विमा कायदा, 1948 (Employee State Insurance Act, 1948) हा भारतातील कामगारांसाठी अस्तित्वात आलेला पहिला सामाजिक सुरक्षेवरील मोठा कायदा आहे. या कायद्याची अंमलबजावणी 24 फेब्रुवारी, 1952 ला कानपूर येथे झाली होती.

Read More

Penny Stocks: फ्यूचर ग्रुपचा Future Retail चर्चेत, 700 चा शेअर्स 3 रुपयात मिळतोय, पण ..

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या Penny Stock हा जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण यातला एखादा शेअर्स हा खूपच चकित करणारा परतावा देत असतो. असाच एक Penny Stock चर्चेत आला आहे. 700 वर ट्रेड करणारा हा Future Retail चा शेअर सध्या 3 रुपयाला मिळतो आहे.

Read More

आरबीआयची 32 ऑनलाईन पेमेंट ॲग्रीगेटर्सना तत्त्वत: मान्यता; जाणून घ्या अधिकृत ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म

रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना असेही आवाहन केले आहे की, ज्या पेमेंट ॲग्रीगेटर्सना तत्त्वत: मान्यता दिली आहे किंवा ज्यांच्या अर्जावर सध्या प्रक्रिया सुरू आहे. अशाच ॲग्रीगेटर्ससोबत व्यवहार करावा. तर जाणून घ्या आरबीआयने कोणत्या ॲग्रीगेटर्सना मान्यता दिली आहे.

Read More

Saving Account: बचत खात्यावर मिळेल 7.25% व्याजदर; 'या' स्मॉल फायनान्स बँकेची ऑफर चेक करा

सर्वसामान्यपणे आघाडीच्या बँका अडीच ते साडेतीन टक्के व्याजदर बचत खात्यावर देतात. मात्र, आता तुम्हाला बचत खात्यावर 7.25% व्याजदर मिळू शकतो. संपूर्ण डिटेल्स चेक करा.

Read More

Farmers Helpline: शेतकरी अडचणीत असल्यास ‘या’ व्हाट्सॲप नंबरवर करा तक्रार, कृषी विभागाकडून होईल मदत

Farmers Helpline: शेती करत असतांना शेतकऱ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कधी नैसर्गिक आपत्ती, कधी बियाणे बोगस निघणे या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी शासनाकडून एक व्हाट्सॲप नंबर दिला आहे. त्या नंबर व्हाट्सॲप नंबर वरून तक्रार नोंदवावी लागते.तो नंबर 9822446655 हा आहे, याबाबत माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे. तर याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Read More

Money Saving Tips: बचतीचा पैसा योग्यप्रकारे कसा गुंतवावा? हे मुद्दे लक्षात ठेवा

Money Saving Tips: आपण फार कष्टाने पैसे कमावतो आणि त्यामधून बचत (Money Saving) देखील करतो. मात्र योग्य बचत कुठे आणि कशाप्रकारे करायची? तसेच आपल्या मिळकतीच्या किती टक्के बचत करायची? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. चला तर मग या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

Read More