Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Ban on Rice Export : तांदळाच्या निर्यातीवरील बंदी लवकरच हटणार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

सरकार लवकरच तांदूळ निर्यातीवरील बंदी (Ban on rice export) उठवू शकते. याबाबत लवकरच निर्णय होणे अपेक्षित असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read More

Open Your Zero Balance Account In These Banks : 'या' बँकांमध्ये सुरु करा झिरो बॅलन्स अकाउंट

Open Your Zero Balance Account In These Banks : देशातील अनेक बँका झिरो बॅलन्स अकाउंटची सेवा देत आहेत.आज आम्ही तुम्हाला झिरो बॅलन्स अकाउंट म्हणजे काय? आणि कोणत्या बँका उत्तम झिरो बॅलन्स अकाउंटची सेवा पुरवतात हे सांगणार आहोत.

Read More

What is Saving: बचत म्हणजे काय? बचत महत्त्वाची का आहे?

What is Saving: पैशांची बचत म्हणजे फक्त साठवणूक किंवा संपत्ती निर्माण करणे नाही. बचत म्हणजे भविष्यातील तरतूद, आर्थिक सुरक्षितता. बचतीच्या आधारे भविष्यातील आर्थिक संकटांचा सामना करण्याची ताकद मिळते. बचतीमुळे आर्थिक स्थैर्य मिळते आणि त्याचबरोबर भविष्यातील अनेक प्रकारच्या चिंता कमी होण्यास मदत मिळते.

Read More

Ujjivan Small Finance Bank Scheme : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेची ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना

Ujjivan Small Finance Bank Senior Citizens Scheme : गेल्या दोन महिन्यांपासुन खाजगीसह सरकारी बँका देखील एफडीवर उत्तम व्याजदर ऑफर करीत आहे. मात्र, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 1 वर्षाच्या FD वर 8.25 % व्याजदर देत आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 8.75 % आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक मासिक, त्रैमासिक आणि मॅच्युरिटी असे तीनही पेमेंट पर्याय ऑफर करत आहे.

Read More

Share Market Today : आज शेअर मार्केटची स्थिती कशी असेल?

आज म्हणजेच सोमवारी 20 फेब्रुवारी रोजी भारतीय शेअर बाजाराची (Share Market) सुरुवात सपाट होऊ शकते. जागतिक बाजारातून संमिश्र संकेत आहेत. आशियाई बाजारात कमजोरी दिसून येत आहे.

Read More

Dearness allowance : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता या’ तारखेला ठरणार    

Dearness allowance : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. वर्षं 2023 च्या पहिल्या सहामाहीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना नेमका किती महागाई भत्ता मिळेल हे 31 जानेवारीला स्पष्ट होणार आहे. महागाई भत्ता ठरवण्याचं सरकारचं गणित समजून घेऊया…

Read More

Fuel Price: इंधन दरवाढीनं सर्वसामान्य बेजार, तेल कंपन्या मात्र कमावत आहेत प्रचंड नफा

Fuel Price: इंधन दरवाढीनं सर्वसामान्य अक्षरश: हैराण झाला आहे. पेट्रोलच्या किंमती शंभरीपार गेल्या आहेत. तर डिझेल शंभरीजवळ आहे. त्यामुळे महागाईदेखील वाढली आहे. ही एकीकडे परिस्थिती असताना दुसरीकडे तेल कंपन्यांना मात्र सर्वसामान्यांशी काहीही देणेघेणे दिसत नाही. नफ्याच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे.

Read More

Pension Schemes: वृद्ध नागरिकांसाठी सरकारद्वारे राबवल्या जातात ‘या’ 5 पेन्शन योजना

वृद्ध नागरिकांसाठी सरकारद्वारे वेगवेगळ्या पेन्शन योजना राबवल्या जातात. सरकारच्या अशाच काही महत्त्वाच्या पेन्शन योजनांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Auto Expo 2023 MG 4 Launch: एमजी मोटर्सने सादर केली इलेक्ट्रिक हॅचबॅक कार MG4, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Auto Expo 2023 MG 4 Launch: MG4 EV हॅचबॅक ही कार 51kWh आणि 64kWh या दोन बॅटरी पर्यायांसह उपलब्ध आहे. कम्फर्ट आणि लक्झरी व्हेरियंट प्रत्येकामध्ये 64 kWh बॅटरी आहे आणि 450 किमी पर्यंत धावेल, असा दावा कंपनीने केला आहे.

Read More

Cotton Export Stalled : कापूस निर्यात थंडावली, भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांचा साठवणुकीकडे कल

Cotton Export Stalled : सध्या कापसाचे भाव कमी झालेले आहेत. यंदा कापसाच्या निर्यातीला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे देशांतर्गत बाजारात कापसाचे दर वाढले आहेत, आणखी वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे, त्यामुळे त्यांनी माल साठवून ठेवला आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या या लेखातून.

Read More

India@75 : GST- जीएसटीची ‘ऐतिहासिक’ घोषणा One Nation, One Tax

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : भारतात जीएसटी कर (GST) प्रणाली अस्तित्वात यायला तब्बल 17 वर्षे खर्ची करावी लागली. यासाठी भारताच्या राज्यघटनेत 122 वी घटनादुरुस्ती करण्यात आली.

Read More

Post Office KVP Scheme : पोस्टाची ''ही" योजना देते दुप्पट परतावा

भारतीय पोस्ट विभागाकडून नागरिकांसाठी आर्थिक गुंकवणुकीच्या बाबतीत विविध योजना आणल्या जातात. त्यापैकीच एक किसान विकास पत्र (KVP)योजना ही एक लोकप्रिय योजना ठरत आहे. या योजनेमध्ये गुंतवणूकदारास फक्त 115 महिन्यात (9 वर्ष आणि 7 महिने)दुप्पट होतात. काय ही किसान विकास पत्र योजना आणि त्यासाठीचे नियम अटी काय आहेत याबाबतची माहिती आपण जाणून घेऊयात.

Read More