Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

Lottery

We found 42 articles for you.

MHADA Lottery: प्रधानमंत्री आवास योजनेतून अर्ज करण्यासाठीची पात्रता व नियम समजून घ्या

Mhada Lottery 2023: प्रधानमंत्री आवास योजने (PMAY) अंतर्गत म्हाडा लॉटरीतून घरासाठी अर्ज करता येतो. त्यासाठी अर्जदाराच्या पात्रतेच्या नियम व अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. ठराविक उत्पन्न गटातील अर्जदार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

Read More

Mhada Lottery 2023: लवकरच ठाणेकरांसाठी म्हाडा काढणार 4000 घरांची लॉटरी!

Mhada Lottery 2023: नवीन वर्षात ठाणेकरांसाठी म्हाडाकडून 4000 घरांची लॉटरी काढली जाणार आहे. यामधील 67 घरे ही खास पत्रकारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

Read More

MHADA Lottery 2023: म्हाडाचे घर खरेदी करताय? जाणून घ्या उत्पन्न मर्यादा!

म्हाडा सोडतीत आपल्याला घर मिळाव म्हणून अनेक लोक अर्ज करत असतात. मुंबई आणि पुणे विभागातील म्हाडा सोडतीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. अर्ज भरताना उत्पन्न मर्यादेत झालेले बदल जाणून घेणे महत्वाचे आहे

Read More

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या नव्या संगणक प्रणालीचा सोडतीला फटका; 60 हजारांपैकी केवळ 1871 अर्ज मंजूर!

Mhada Lottery 2023: कागदपत्रांच्या प्रमाणीकरणाला वेळ लागत असल्याने आणि अर्ज भरताना संगणक प्रणालीत अडथळे निर्माण होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आत्तापर्यंत केवळ 1871अर्जधारकांच्या कागदपत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

Read More

MHADA Lottery 2023: म्हाडाचं घर भाड्याने देता येतं का? जाणून घेण्यासाठी वाचा

MHADA Lottery 2023: म्हाडाची लॉटरी ही संगणकीय प्रणालीद्वारे काढण्यात येणार आहे. 21 कागदपत्रांऐवजी आता अर्जदारांना केवळ 7 कागदपत्रं जमा करावी लागणार आहेत.

Read More

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या लॉटरीत 2 घरं मिळतात का? नियम काय सांगतो

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या घरांसाठी एकावेळी किती जण अर्ज करू शकतात? या लॉटरीत 2 घरं मिळतात का? या प्रश्नांची उत्तर आजच्या लेखातून जाणून घ्या.

Read More

Mhada Lottery 2023: मुंबईतील 'या' प्राईम लोकेशन्सवर म्हाडाच्या 4,000 घरांची लॉटरी निघणार!

Mhada Lottery 2023: लवकरच म्हाडा मुंबईमध्ये 4000 घरांची सोडत काढणार आहे. विशेष म्हणजे ही घरे प्राईम लोकेशनवर असूनही यांची किंमत अतिशय रास्त आहे. कोणती आहेत ही लोकेशन जाणून घ्या.

Read More

MHADA Lottery 2023: मुंबईबाहेरील अर्जदार म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करू शकतो का? जाणून घ्या नियम

MHADA Lottery 2023: तुम्हाला देखील मुंबईत स्वतःचे घर खरेदी करायचे आहे? पण तुम्ही मुंबईत राहत नसून महाराष्ट्रातील दुसऱ्या कोणत्या तरी जिल्ह्यात राहत आहात, तर अशा वेळी मुंबईतील म्हाडाच्या घरासाठी तुम्ही अर्ज करू शकता की नाही, ते जाणून घेऊयात.

Read More

Mhada Lottery 2023 : म्हाडा लॉटरीत अयशस्वी झालेल्या अर्जदाराने भरलेली अनामत रक्कम परत मिळते का? नियम काय सांगतो?

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या लॉटरीत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला अर्ज शुल्क भरावे लागते. तसेच आपला उत्पन्न गट ओळखून अनामत रक्कम देखील भरावी लागते. पण समजा म्हाडा लॉटरीत अर्जदार अयशस्वी झाला, तर भरलेली अनामत रक्कम आणि अर्जाचे शुल्क परत मिळते का? याबाबत नियम काय सांगतो, जाणून घेऊयात.

Read More

Mhada lottery 2023 : सिडको लॉटरीत घर मिळालेला व्यक्ती म्हाडाच्या लॉटरीसाठी पात्र ठरू शकतो का? नियम काय सांगतो?

Mhada lottery 2023 : अनेकदा नवी मुंबईत राहणाऱ्या लोकांना मुंबईत घर घेण्याची इच्छा असते. मात्र मुंबईतील घरांचे दर हे गगनाला भिडल्याने ते प्रत्येकाला घेणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत म्हाडाची लॉटरी ही एक सुवर्णसंधी असते. परंतू अर्जदार सिडकोच्या (CIDCO) घराचा लाभार्थी असेल, तर तो म्हाडाच्या घरासाठी पात्र ठरेल का? जाणून घेऊयात.

Read More

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरात राहत असलेला अर्जदार कोणत्या परिस्थितीत लॉटरीसाठी पात्र ठरू शकतो? जाणून घ्या

Mhada Lottery 2023 : म्हाडाचे घर मिळवण्यासाठी अर्जदाराला म्हाडाने आखून दिलेल्या पात्रतेच्या अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. या अटींनुसार म्हाडाच्या घराचा लाभ घेतलेला व्यक्ती पुन्हा घरासाठी अर्ज करू शकत नाही. मात्र घरात राहणाऱ्या व्यक्तीने काही अटींची पूर्तता केल्यावर त्यांना लॉटरीतील घराचा लाभ घेता येतो. त्या अटी कोणत्या, जाणून घेऊयात.

Read More

MHADA Lottery 2023: म्हाडाचा अर्ज भरताना कोणत्या उत्पन्न गटासाठी किती अनामत रक्कम भरावी लागेल, जाणून घ्या

MHADA Lottery 2023: ऑनलाईन पद्धतीने म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताना अर्जदाराला अनामत रक्कम (Deposit Amount) भरावी लागते. प्रत्येक उत्पन्न गटानुसार ती रक्कम वेगवेगळी असते. कोणत्या उत्पन्न गटासाठी किती अनामत रक्कम भरावी लागेल, तसेच अर्जाचे शुल्क किती असेल? जाणून घेऊयात.

Read More