Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

Lottery

We found 42 articles for you.

MHADA lottery 2023: मुंबईत म्हाडाच्या 4 हजार घरांसाठी सुमारे 1 लाख अर्ज; एका घरामागे 25 अर्ज जमा

मे महिन्यात निघालेल्या म्हाडाच्या लॉटरीसाठी सुमारे 1 लाख अर्ज जमा झाले आहेत. 4 हजार घरांसाठी ही लॉटरी निघणार आहे. म्हाडाद्वारे बनवण्यात येणाऱ्या घरांपैकी सुमारे 93% घरे सर्वसामान्य नागरिकांना परवडतील या दरात असतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै आहे.

Read More

Mhada Lottery 2023: मुंबईतील 'या' प्राईम लोकेशन्सवर म्हाडाच्या 4,000 घरांची लॉटरी निघणार!

Mhada Lottery 2023: लवकरच म्हाडा मुंबईमध्ये 4000 घरांची सोडत काढणार आहे. विशेष म्हणजे ही घरे प्राईम लोकेशनवर असूनही यांची किंमत अतिशय रास्त आहे. कोणती आहेत ही लोकेशन जाणून घ्या.

Read More

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या 2908 घरांचे 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्वावर वाटप; तरीही अर्जदाराची संख्या कमी का?

Mhada Lottery 2023: मध्यस्थांवर रोख लावण्यासाठी अनामत रकमेत वाढ करण्यात आली असल्याचा दावा म्हाडाकडून करण्यात आला आहे.

Read More

Mhada Lottery 2023: म्हाडा लॉटरीच्या आरक्षण नियमात बदल होणार; पीडित महिला, तृतीयपंथी आणि ज्येष्ठांना राखीव घरे मिळणार!

Mhada lottery 2023: सरकारी कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना म्हाडाच्या लॉटरीत असलेले अत्यल्प गटातील (EWS) 11 टक्के आरक्षण रद्द करून ते अत्याचार पीडित महिला, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी आणि असंघटित कामगारांना लागू करण्याबाबत प्रस्ताव म्हाडाच्या मुंबई मंडळाने राज्य सरकारकडे पाठवला आहे.

Read More

MHADA Lottery 2023: लॉटरीसाठी अर्ज करताना अडचण येत असल्याने, कागदपत्रांच्या पडताळणीत केला पुन्हा बदल!

MHADA Lottery 2023: नवीन संगणकीय प्रणालीद्वारे लॉटरीचा अर्ज केल्यानंतरही 4 ते 5 दिवसात पडताळणी प्रक्रिया पार पडली जात नसल्याचे समोर आले आहे.

Read More

MHADA Lottery 2023: म्हाडाचं घर भाड्याने देता येतं का? जाणून घेण्यासाठी वाचा

MHADA Lottery 2023: म्हाडाची लॉटरी ही संगणकीय प्रणालीद्वारे काढण्यात येणार आहे. 21 कागदपत्रांऐवजी आता अर्जदारांना केवळ 7 कागदपत्रं जमा करावी लागणार आहेत.

Read More

MHADA LOTTERY 2023: कोकण विभागासाठी म्हाडाची आणखी एक लॉटरी; अर्जविक्री सुरु

MHADA LOTTERY 2023: म्हाडाच्या कोकण मंडळातील 5,309 घरांच्या लॉटरीसाठी उद्या जाहिरात प्रसिद्ध होणार असून इच्छुकांना उद्यापासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.

Read More

Mhada Lottery 2023: लवकरच ठाणेकरांसाठी म्हाडा काढणार 4000 घरांची लॉटरी!

Mhada Lottery 2023: नवीन वर्षात ठाणेकरांसाठी म्हाडाकडून 4000 घरांची लॉटरी काढली जाणार आहे. यामधील 67 घरे ही खास पत्रकारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

Read More

Mhada Mumbai Lottery 2023 Result: म्हाडाची मुंबईतील घरांची सोडत जाहीर, विजेत्यांची यादी इथे तपासा

Mhada Mumbai Lottery 2023 Result: म्हाडाने मुंबई परिमंडळात 4082 घरांची लॉटरी जाहीर (Mhada Mumbai Housing Lottery 2023) केली होती. या घरांसाठी म्हाडाला तब्बल 1 लाख 20 हजार अर्ज प्राप्त झाले होते.

Read More

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या लॉटरीत 2 घरं मिळतात का? नियम काय सांगतो

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या घरांसाठी एकावेळी किती जण अर्ज करू शकतात? या लॉटरीत 2 घरं मिळतात का? या प्रश्नांची उत्तर आजच्या लेखातून जाणून घ्या.

Read More

MHADA LOTTERY: म्हाडा ऑक्टोबरमध्ये 10 हजार घरांची सोडत काढणार!

MHADA LOTTERY: मुंबई विभागातील 4082 घरांच्या सोडतीच्या निकालानंतर आता म्हाडाने कोकण, पुणे आणि औरंगाबादमधील सुमारे 10 हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

MHADA Lottery 2023: मुंबईबाहेरील अर्जदार म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करू शकतो का? जाणून घ्या नियम

MHADA Lottery 2023: तुम्हाला देखील मुंबईत स्वतःचे घर खरेदी करायचे आहे? पण तुम्ही मुंबईत राहत नसून महाराष्ट्रातील दुसऱ्या कोणत्या तरी जिल्ह्यात राहत आहात, तर अशा वेळी मुंबईतील म्हाडाच्या घरासाठी तुम्ही अर्ज करू शकता की नाही, ते जाणून घेऊयात.

Read More