Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Credit Card: क्रेडिट कार्ड बंद करायचा प्लॅन करताय? मग या गोष्टी लक्षात ठेवा

क्रेडिट कार्डला सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच, त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ऑफर्स मिळत असल्यामुळे बहुतेकांकडे एकापेक्षा अधिक कार्ड असतात. त्यामुळे त्यांचा वापर न होता, ते कार्ड तसेच पडून राहतात. मग बरेच जण कार्ड बंद करायचा निर्णय घेतात. तर आपण या प्रसंगी काय करु शकतो, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Read More

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना अफवांना कसे सामोरे जावे?

गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंड (Mutual Fund Investment) किंवा कोणत्याही गुंतवणुकीबाबत काहीही चिंता वाटत असेल तर त्याने सेबी (SEBI) नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराची मदत घेऊन दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहायला हवे!

Read More

Cryptocurrency : क्रिप्टो एक्सचेंज बंद झालं तर माझे पैसे आणि क्रिप्टोंचं काय होतं?

क्रिप्टोकरन्सी हे लोकप्रिय गुंतवणुकीचं साधन असलं तरी अजूनही त्याविषयीची पुरेशी जागरुकता लोकांमध्ये नाही. त्यामुळे अलीकडे क्रिप्टो एक्सचेंज बंद झाल्यावर अनेकांचं मोठं नुकसानही झालं. म्हणूनच आज पाहूया एक्सचेंज बंद झालं तर माझ्या पैशाचं आणि क्रिप्टोचं काय होतं? हे नुकसान कसं टाळायचं?

Read More

Interest Rate : आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत यांनी कर्जदारांची झोप उडवली, व्याजदरांबाबत म्हणाले...

Interest Rate : महागाईला आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने वर्ष 2022 मध्ये व्याजदरात 2.25% वाढ केली होती. यामुळे कर्जाचा हप्ता वाढला होता. तसेच नवीन कर्ज देखील महागली होती. कर्जदारांबाबत गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आता आणखी एक मोठे विधान केले आहे. ज्यामुळे कर्जदारांची झोप उडणार आहे.

Read More

Maharashtra Government Manodhairya Scheme: बलात्कार पीडित महिलांना कसे मिळेल अर्थसहाय्य?

महाराष्ट्र सरकारद्वारे मनोधैर्य योजनेत बदल करण्यात आला आहे. सरकारद्वारे बलात्कार, लैंगिक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ल्याचा सामना कराव्या लागलेल्या पीडित महिलांच्या पुनर्वसनासाठी ही योजना राबवली जाते.

Read More

राज्याचे बजेट कोलमडले;अवघ्या 3 महिन्यात नव्या अर्थमंत्र्यांनी सादर केल्या 41 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

Supplementary Demand 2023-24: तत्कालीन अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्च महिन्यात 5 लाख 47 हजार 450 कोटी रुपयांचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर अवघ्या 3 महिन्यात सरकारने 41 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत.

Read More

New Business in Summer : उन्हाळ्यात 'या' उद्योगाची चलती!

New Business Idea : जर तुम्ही उन्हाळयात कमी जागेत व कमी गुंतवणुकीमध्ये नवीन बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी 'आइस क्यूब' हा बिझनेस खूपच फायदेशीर ठरणार आहे. त्यात उन्हाळा सुरू असल्यामुळे हा व्यवसाय नक्कीच तुम्हाला मालामाल करेल.

Read More

Anarock Report : 2022 मध्ये चार लाखांहून अधिक घरे बांधून पूर्ण

कोविड-19 महामारीनंतर, रिअल इस्टेट कंपन्यांनी (Real Estate) 2022 मध्ये देशातील सात प्रमुख शहरांमध्ये चार लाखांहून अधिक घरांचे बांधकाम पूर्ण केले आहे, ज्यामुळे घरांच्या बांधकामाचा वेग वाढला आहे.

Read More

Quiet Quitting : क्वाईट क्विटिंग म्‍हणजे काय? कसे झाले 3.3 कोटीचे नुकसान?

न्यूयॉर्क स्थित एक लॉ फर्म नेपोली श्कोल्निकने त्यांची माजी कर्मचारी हीदर पाल्मोर हिच्याविरोधात ‘क्वाईट क्विटिंग’ चा आरोप करत कमीतकमी $ 400,000 (₹ 3.3 कोटी) साठी खटला दाखल केला आहे. या प्रकरणामुळे आता ‘क्वाईट क्विटिंग’ म्हणजे काय? कर्मचारी त्याचा वापर का करतात? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Read More

Microsoft Share: AI तंत्रज्ञानाचा मायक्रोसॉफ्टला होणार प्रचंड फायदा, शेअर रेकॉर्ड पातळीजवळ पोहोचला

Microsoft Share: कंपनीने AI तंत्रज्ञाना मोठी गुंतवणूक केली आहे. त्याशिवाय ओपन एआयमध्ये देखील मायक्रोसॉफ्ट प्रचंड गुंतवणूक करत आहे. चॅटबोट चॅटजीपीटी सेवा देणाऱ्या स्टार्टअप्सवर नुकताच मायक्रोसॉफ्टने ताबा मिळवला होता.

Read More

Kisan Shakti Loan : HDFC बँकेच्या किसान शक्ती कर्ज योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या फायदे तोटे

जमिनीची सुधारणा, पाण्याची सोय, पाईप लाईन या सारख्या अत्यावश्यक गोष्टीसाठी पैसा खर्च करणे गरजेचे ठरते. यासाठी एचडीएफसी बँकेकडून शेतकऱ्यांसाठी किसान शक्ती कर्ज (Kisan Shakti Loan) योजना सुरू करण्यात आली आहे.

Read More

GST cut on electronic item : जीएसटीमध्ये कपात; इलेक्ट्रॉनिक वस्तू झाल्या स्वस्त

यापूर्वी ग्राहकांना स्मार्ट टीव्ही आणि मोबाईल फोनसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 31.3 टक्के जीएसटी आकारला जात होता. आता या जीएसटी दरामध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये अनेक गृहोपयोगी वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे.

Read More