Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Monthly Aid Scheme : तामिळनाडूतील महिलांना 1000 रुपयांचे अर्थसहाय्य; विनाकपात बँकेकडून मिळणार पूर्ण रक्कम

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दु्र्बल घटकांतील कुटुंबप्रमुख महिलांना महिन्याला 1000 रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या योजनेमध्ये 21 वर्षापुढील कुटुंबचालवणाऱ्या अविवाहित आणि विधवा महिलांचाही समावेश आहे. तसेच ट्रान्सजेंडर व्यक्तीदेखील या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र ठरवण्यात आले आहेत.

Read More

Oriana power: ओरियाना पॉवरचा आयपीओ बाजारात येण्यास सज्ज, प्राइस बँड काय? फायदा किती?

Oriana power: बाजारात येण्याआधीच या आठवड्यात चर्चेत असणारा आयपीओ म्हणजे ओरियाना पॉवर... कारण शेअर बाजाराचा आढावा घेतला तर ओरियाना पॉवरच्या समभागांना ग्रे मार्केटमध्ये चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.

Read More

New Demat Accounts: जूनमध्ये 23 लाख नवीन डिमॅट खाती सुरू! बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या

देशात 12 कोटींपेक्षा जास्त डिमॅट अकाउंट आहेत. त्यात मागील वर्षभरात 24 टक्क्यांनी वाढ झाली. तर एकट्या जून (2023) महिन्यात 2 टक्क्यांनी डिमॅट खात्यांची संख्या वाढली. एकंदर जून तिमाहीत भांडवली बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे या एका महिन्यात सुमारे 23 लाख डिमॅट खाती नव्याने सुरू झाली.

Read More

Amazon Great Indian Festival : 23 सप्टेंबरपासून ॲमेझॉन फेस्टिव्हल सुरू; प्रत्येक प्रॉडक्टवर मिळवा ऑफर्स

Amazon Great Indian Festival 2022 : भारतातील सर्वांत मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनचा 2022 मधील ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2022 ची घोषणा केली आहे. या महिन्याच्या 23 तारखेपासून (दि. 23 सप्टेंबर) हा फेस्टिव्हल सेल सुरू होणार आहे.

Read More

Home Insurance: घरासाठी अत्यावश्यक कव्हर

आपल्या स्वप्नातील घराचं नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी घराला विमा कवच हवंच

Read More

GTL Bank Fraud : 4,760 कोटी रुपयांचा हा नवा बँक कर्ज घोटाळा काय आहे?

GTL Bank Fraud : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) GTL कंपनी तसंच काही बँक अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. GTL कंपनीने बँकांची दिशाभूल करून कर्जं उचलली आणि ते पैसे दुसरीकडे वळवले असा त्यांच्यावर आरोप आहे. कधीपासून सुरू होता हा घोटाळा आणि त्याचं नक्की स्वरुप काय आहे जाणून घेऊया…

Read More

Bank of Maharashtra: जाणून घ्या, बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या डेबिट व क्रेडिट कार्ड व्यतिरिक्त इतर कार्डविषयी माहिती

Bank of Maharashtra Cards: शक्यतो, बहुतेक लोकांना बॅंकेचे डेबिट व क्रेडिट कार्ड हे दोनच कार्डविषयी माहिती असते. मात्र या दोन कार्डव्यतिरिक्तदेखील बॅंकेचे विविध कार्डदेखील असतात, बॅंक हे कार्ड व्यक्तींच्या गरजा ओळखून त्यांना देते. असेच काही बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या कार्डविषयी जाणून घेवुयात.

Read More

Most Expensive Diamond Necklace : Shloka Ambani चा नेकलेस खरंच सर्वात महागडा आहे?

Most Expensive Diamond Necklace : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांनी आपली मोठी सून श्लोका अंबानीला तिच्या लग्नात चक्क 450 कोटी रुपयांचा नेकलेस भेट दिला. कसा आहे हा नेकलेस आणि तो खरंच सगळ्यात महाग नेकलेस आहे का पाहूया...

Read More

Ceiling Fnas Price Hike: सिलिंग फॅनच्या किंमती 20 टक्क्यांपर्यंत वाढणार

ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सी (BEE) या संस्थेच्या कक्षेत सिलिंग फॅन निर्मिती कंपन्यांना आणण्यात आले आहे. 1 जानेवारीपासून फॅन कंपन्यांनाही ऊर्जा वापराबाबतचे लेबल फॅनवर लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे फॅनच्या किंमती 8 ते 20 टक्क्यापर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

Read More

IRCTC द्वारे घरबसल्या बुक करता येणार बसचे तिकीट, कसे जाणून घ्या

IRCTC Bus Booking Service: आता 'IRCTC' द्वारे तुमच्या आवडीची बसमधील सीट ऑनलाईन पद्धतीने बुक करता येणार आहे. ही सेवा 22 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिली जाणार आहे. या सेवेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

Read More

Jr NTR च्या लग्नाला आला होता 100 कोटी रूपये खर्च, 18 कोटींचा होता मंडप..अजून ही लग्नाची होते चर्चा...

नवीन वर्षात सेलेब्रिटींच्या लग्नाची वरदळ सुरू झाली आहे. एकापाठोपाठ एक सेलेब्रिटी लग्न बंधनात अडकत आहेत. हे नवदांपत्य सेलेब्रिटी लग्नावर तुफान पैसा खर्च करत आहेत. पण तरी ही 2011 मध्ये झालेल्या ज्यूनियर एनटीआरच्या लग्नाची चर्चा काही थांबत नाही. कारण या स्टार अभिनेत्याने आपल्या लग्नासाठी तब्बल 100 कोटी रूपये खर्च केले होते. त्यांच्या या रॉयल लग्नाची खासियत जाणून घेवुयात.

Read More

Wedding Menu Planning: लग्नातील मेन्यूचं नियोजन करताना फॉलो करा या टिप्स...

असं म्हणतात की, लग्नविधीसाठी तुम्ही कितीही खर्च करा, ते लोकांच्या लक्षात राहणार नाही. परंतु तुमच्या लग्नात जेवणाच्या बाबतीत थोडी जरी कसर राहिली असेल तर वर्षानुवर्षे लोकांच्या ते लक्षात राहतं. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण लग्नातील जेवणाकडे विशेष लक्ष ठेऊन असतात. जाणून घेऊयात अशा काही टिप्स ज्यातून तुम्ही बजेट फ्रेंडली मेन्यू निवडू शकता...

Read More