Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑनलाईन बॅंकिंग

UPI New Features: जाणून घ्या युपीआयचे येत्या काळातील नवीन फीचर्स!

UPI New Features: . नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (National Payments Corporation of India - NPCI) आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2022 मध्ये 11,90,593.39 कोटी रुपयांचे व्यवहार युपीआयमार्फत झाले आहेत. नागरिकांकडून होत असलेल्या युपीआयच्या स्वागताचे हे उत्तम उदाहरण आहे.

Read More

Re-KYC साठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही, ईमेल-मोबाईवरून देऊ शकता बँकेला माहिती

Re-KYC साठी बँकेत जाण्याची गरज नाही. मोबाईल क्रमांक किवा ईमेलवरुन बँकेला याची माहिती दिली जाऊ शकते. शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले आहे.

Read More

Google Pay: मित्रांसोबत झालेला खर्च Google pay वरुन कसा वाटून घेऊ शकता? माहिती करून घ्या!

Google Pay: Google Pay वापरण्यासाठी, तुम्हाला त्यात तुमचे बँक खाते लिंक (Bank Account Link) करावे लागते, यासारख्या अनेक गोष्टी गुगल पे बद्दल तुम्ही ऐकले असतील, पण सर्वात महत्वाची बाब म्हणजे खर्च (expenses). तुम्ही मित्रांसोबत पार्टी केल्या नंतर झालेला खर्च एक जण पे करतो, नंतर ते पैसे परत मिळण्यास किंवा देण्यास त्रास होतो.

Read More

New Feature in UPI: आता पगार संपण्याचे टेन्शन नको, अन्य यूजर्सना देखील उपयुक्त ठरणार!

तुम्ही गुगल पे, फोन पे सारखी app वापरत असाल तर तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग बातमी आहे. UPI चे एक नवीन फीचर आलेय ज्यामुळे तुमचा पगार संपण्याचे टेन्शन कमी होणार आहे. तसेच अन्य यूजर्सना देखील याचा उपयोग होणार आहे. काय आहे हे फीचर ते जाणून घेऊया.

Read More

Central Bank of India: जाणून घ्या, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या Cent mobile app बद्दल!

Central Bank of India: सेंट्रल बँक ऑफ इंडिया आपल्या सर्व ग्राहकांना इंटरनेट बँकिंग (Internet banking) तसेच मोबाईल बँकिंग (Mobile banking) सुविधा प्रदान करते. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मोबाईल बँकिंगसाठी सेंट मोबाइल (Cent Mobile )नावाचे ॲप सुरू केले आहे.

Read More

Electricity Bill: ऑनलाइन वीज बिल भरण्याआधी माहित करून घ्या, महत्वाच्या बाबी

Electricity Bill: वीजबिलाच्या नावाखाली फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार (Cyber criminals) मेसेज पाठवून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात. त्यापासून सावध राहणे गरजेचे आहे.

Read More

UPI payment: UPI द्वारे केलेले पेमेंट जर दुसऱ्याच्या खात्यात गेले तर काय करावे?

UPI payment: UPI पेमेंट आता खूप सामान्य झाले आहे. मात्र, यात चूक झाली तर मोठा गोंधळ होतो. जर चुकीच्या खात्यात पैसे भरले गेले असतील तर पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. तेच पैसे परत मिळवण्यासाठी काय करू शकाल? हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

ATM मशीन कसं काम करतं, माहितीये का तुम्हाला?

ATM म्हणजेच Automated Teller Machines. ज्याचा आपण एटीएम कार्ड वापरून पैसे काढण्यासाठी वापर करत असतो. या एटीएमचे कार्य कसे चालते, याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.

Read More

Home Banking म्हणजे काय? ही सेवा कोणाला मिळते?

Home banking ही सेवा ग्राहकांना आपल्या वैयक्तिक आर्थिक गोष्टी सोयीस्करपणे मॅनेज करण्याची सेवा देते. ही सेवा ग्राहकाला वेबपोर्टल, मोबाईल अॅप किंवा इतर पर्यायांद्वारे विविध आर्थिक transaction करण्याची अनुमती देते.

Read More

डिजिटल रुपया आला! रिझर्व्ह बँकेची घोषणा,नऊ बँकांमध्ये होणार डिजिटल रुपयाचे व्यवहार, जाणून घ्या फायदे

वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर अखेर भारतात डिजिटल रुपयाचा उदय झाला आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये रिझर्व्ह बँकेने भारताच्या स्वतंत्र डिजिटल चलनाची Digital Rupee(eâ1) घोषणा केली. आज 1 नोव्हेंबर 2022 पासून निवडक बँकांमध्ये प्रायोगिक तत्वावर डिजिटल रुपयाचे व्यवहार करता येतील.

Read More

ऑनलाईन बॅंकिंगचा वापर करताय? त्याचे फायदे आणि तोटे माहित आहेत का?

ऑनलाईन बॅंकिंग हा आताच्या Digital World मधला पर्वणीचा शब्द बनला आहे. ऑनलाईन बँकिंगने सर्वसामान्यांच्या बँकिंग व्यवहाराच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. कारण ऑनलाईन बँकिंगद्वारे ग्राहक बॅंकेच्या सर्व सुविधांचा ऑनलाईन लाभ घेऊ शकतात.

Read More

Online Banking का महत्त्वाची आहे? काय आहेत त्याचे फायदे!

Online Banking : Digital World मध्ये Online Banking म्हणजेच E-Banking सर्वांच्याच सोयीची ठरली आहे. पण याचा वापर जरी सोपा असला तरी याच्या सुरक्षितेबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.

Read More