बँकेच्या अॅपमधील या सुविधा तुम्हाला माहित आहेत का?
आपल्या ग्राहकांचा वेळ वाचण्यासाठी बँकेने अॅप तयार केले आहेत. एका ठिकाणी बसून बँकेच्या वेगवेगळ्या सोइ-सुविधा बँकेच्या अॅपवर पाहता येतात.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
आपल्या ग्राहकांचा वेळ वाचण्यासाठी बँकेने अॅप तयार केले आहेत. एका ठिकाणी बसून बँकेच्या वेगवेगळ्या सोइ-सुविधा बँकेच्या अॅपवर पाहता येतात.
Read Moreग्राहकांच्या खात्यातील पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) बँकेने ट्विटर द्वारे नवीन नियम जाहीर केला आहे.
Read Moreधकाधकीच्या जीवनात बँकेच्या कामांसाठी रांगेत उभे राहून वेळ वाया जाऊ नये म्हणून मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगचा वापर करणे सर्वसामान्यांच्या फायद्याचे ठरत आहे.
Read Moreमोबाईल बँकिंगचा (Mobile Banking) शोध लागल्यापासून नागरिकांना बँकेच्या रांगेपासून स्वातंत्र्य मिळाले आहे. कोणतीही वस्तू खरेदी करण्यापासून, रक्कम भरण्यासाठी लोकांना बँकेत रांगा लावण्याची गरज नाही. कारण आता बँक लोकांच्या हातात आहे.
Read Moreइंटरनेट बँकिंगद्वारे (Internet Banking) एकाचवेळी अनेक सेवा-सुविधांचा लाभ मिळतो. इंटरनेटच्या मदतीने बँकेशी संबंधित कोणतेही काम, पैशाचे व्यवहार, कधीही आणि कुठेही करता येतात.
Read Moreदैनंदिन खर्चाची (expenses) रक्कम भरताना प्रत्येक वेळी व्यापारी सेवांच्या टर्मिनलचा (terminal) संपर्क आपल्या बॅंक खात्याशी येऊ न देता थेट डिजीटली पेमेंट करण्यासाठी वॉलेट सुविधा फार उपयोगी पडत असते.
Read Moreनवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत बॅंका ग्राहकांना उत्तमोत्तम बॅंकिंग सुविधा देत आहेत. अॅप्सच्या मदतीने सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने होत आहेत. आज आपण मोबाइल बॅंकिंगमधील अशाच काही नाविन्यपूर्ण गोष्टी समजून घेणार आहोत.
Read Moreओटीपी द्या, क्यूआर कोड स्कॅन करा, यूपीआय पिन द्या, अशा प्रकारे बँक खात्याशी संबधित गोपनीय माहिती मिळवून बँक खात्यातून परस्पर रक्कम काढून घेण्याच्या फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी फसवणुकीचे विविध प्रकार समजून घ्या.
Read MoreUPI123Pay च्या मदतीने पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही. मोबाईल क्रमांक आणि बॅंक खाते लिंक करून फीचर फोनवरून ही करता येणार डिजिटल पेमेंट.
Read Moreबँकेचे ग्राहक अत्यंत किरकोळ शुल्क देऊन या घरपोच सेवेचा अनुभव घेऊ शकतात
Read More