Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑनलाईन बॅंकिंग

Mobile Banking : IMPS म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?

तत्काळ पेमेंट सेवा (IMPS) ही बँकांद्वारे प्रदान केलेली रिअल-टाइम इंटरबँक मनी ट्रान्सफर सेवा आहे. IMPS च्या माध्यमातून तुम्ही एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात तत्काळ पैसे पाठवू शकता. या सुविधेच्या माध्यमातून ग्राहक बँकेच्या सुट्टीदिवशी देखील (24×7) निधी हस्तांतरित करू शकतो. थोडक्यात या सुविधेच्या माध्यमातून तुम्हाला पैशाचे कधीही, कुठेही आणि त्वरित हस्तांतरण करता येते.

Read More

SBI UPI QR Cash: एसबीआय बँकेचे खातेदार आता विना ATM पैसे काढू शकणार…

SBI ने आपल्या YONO ॲप अपग्रेड केले असून त्यात हे नवे फिचर उपलब्ध करून दिले आहे. केवळ UPI QR कॅश फंक्शन असलेल्या ATM मधूनच विना एटीएम कार्ड पैसे काढता येणार आहे. येत्या काळात जास्तीत जास्त एटीएम अपग्रेड केले जाणार आहेत.

Read More

Fingerprint Banking: बायोमॅट्रिक पेमेंट भारतात शक्य आहे का? ते कसे काम करते?

Fingerprint Banking: बायोमॅट्रिक पेमेंटमध्ये पॉईंट ऑफ सेल (Point of Sale-POS) तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ज्यात शारीरिक गुणधर्मांचा वापर करून युझर्सची ओळख पटवली जाते आणि त्याच्या बँक खात्यातून पैसे कट होतात.

Read More

UPI Payment: ऑनलाईन पेमेंटसाठी यूपीआयचा वापर वाढतोय

भारतीय रिझर्व्ह बँक आणि एनपीसीआय (RBI & NPCI) यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2023 या आर्थिक वर्षात UPI च्या माध्यमातून एकूण झालेले व्यवहार हे 139.2 लाख कोटी इतके होते. फक्त 7 वर्षांच्या कालावधीत फक्त मेट्रो सिटीमध्येच नाही तर टियर 2 आणि 3 शहरांमध्ये UPIचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

Read More

Type of Cyber Frauds: सायबर घोटाळ्याचे प्रकार किती? ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी हे कराच!

ऑनलाइन व्यवहार करताना सुरक्षितता महत्त्वाची असते. तुमची एक चुकही महागात पडू शकते. बँक खात्यातून, युपीआय, वेबसाइटवरून किंवा कोणत्याही डिव्हाइसवरून ऑनलाइन व्यवहार करताना सावधानता बाळगली पाहिजे. ऑनलाइन घोटाळ्याचे किती प्रकार आहेत. अशा हल्ल्यांपासून वाचण्यासाठी तुम्ही काय करू शकता. तक्रार कोठे करायची? यासंबंधिची माहिती या लेखात वाचा.

Read More

Money transfer to wrong account : चूकीच्या खात्यावर पैसे जमा झाले तर ते परत कसे मिळवायचे?

Money Transfer in wrong account : गूगल पे कडून काही ग्राहकांच्या खात्यात तब्बल 88 हजार रूपये जमा झाले आहेत. ही तांत्रिक चूक लक्षात आल्यावर गूगलने त्या खातेधारकांना ईमेल करुन कळवलं की, “आम्ही जर हे पैसे परत घेऊ शकलो नाहीत तर हे पैसे तुमचे.” पण जर आपल्याकडून चुकीच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले तर…

Read More

Digital Personal Loan: 'ही' सरकारी बँक देत आहे 20 लाख रुपयांपर्यंतचे डिजिटल पर्सनल लोन

Digital Personal Loan: बँक ऑफ महाराष्ट्रने एंड-2-एंड डिजिटल पर्सनल लोन सर्विस सुरू केली आहे. बँकेचे ग्राहक डिजिटल पद्धतीने पर्सनल लोन घेऊ शकतील.

Read More

eRupee Pilot Project : ई-रुपी ग्राहकांची संख्या 10 लाखांवर जाणार; डिसेंबर अखेर भारतभर लाँच होईल डिजिटल करन्सी

भारतीय बाजारातून नोटा लवकरच गायब होऊ शकतात. कारण डिजिटल करन्सी ई-रुपीला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक अॅक्शन मोडमध्ये आली आहे. तब्बल 10 लाख नागरिक आणि दुकानदार प्रायोगिक तत्वावर ई-रुपी वापरतील. चाचणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण देशभरात डिजिटल करन्सी लाँच केली जाऊ शकते.

Read More

Paytm UPI Lite: Paytm UPI Lite चा 1 कोटी आर्थिक व्यवहारांचा उच्चांक

Paytm UPI Lite : UPI व्यवहारांच्या बाबतीत पेटीएम कंपनी एक नवा उच्चांक रचला आहे. 4.3 दशलक्ष नवीन ग्राहकांना जोडण्याबरोबरच कंपनीने आपल्या सेवेच्या माध्यमातून 1 कोटींच्या वर आर्थिक व्यवहारही केले आहेत. पीटीएम लाईटविषयी जाणून घेऊय़ा...

Read More

SBI Server Down : एसबीआयचे सर्व्हर डाऊन; देशभरातील ग्राहकांना नाहक मनस्ताप

Server Down : सोमवार सकाळपासून एसबीआयचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे देशभरातील ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला. ग्राहकांना झालेल्या गैरसोयी बद्दल एसबीआयने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Read More

UPI Payments Update: UPI पेमेंटसाठी पैसे द्यावेल लागणार नाहीत, NPCI ने दिले स्पष्टीकरण

UPI Payments From Bank Accounts: 1 एप्रिलपासून डिजीटल व्यवहार करणाऱ्या नागरिकांना GPay, PhonePe, Paytm अॅपद्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंटवर शुल्क भरावे लागणार आहे. अशी बातमी सर्व सोशल मिडीया आणि प्रसार माध्यमांवर प्रकाशित झाल्यानंतर, 'अफवांना बळी पडू नका' असे ट्विट पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी केले आहे.

Read More

Phone Pe वरून परदेशात करता येणार पेमेंट, लवकरच सुरू होणार ही सुविधा

Phone Pe व्दारे आंतरराष्ट्रीय पेमेंट करण्याची सुविधा लवकरच सुरू होणार आहे. यामुळे आता आंतरराष्ट्रीय व्यवहार करताना आता अडचणी येणार नाही. परदेशात कोणताही आर्थिक व्यवहार करणे अधिक सोपे व सोईस्कर जाणार आहे.

Read More